उद्देश :- शेवगा झाडांना ह्युमिक अँसिडची द्रिंचींग करणे.

साहित्य :- ह्यूमिक अँसिड , बादली , मग , मापक .

प्रक्रिया :-

१) शेवगला पाणी दिलं.

२) शेवग्याची झाडं मोजून औषधाची माप ठरवली.

३) एका बादलीत ५ लिटर पाणी वतून त्याच्यात ५० मिली हयुमिक अँसिड टाकले.

४) मगात प्रति एक झाडाला २०० मिली अशी सगळ्या झाडांना औषध दिली.

गणित :-

शेवग्याची २५ झाडं आहे.

१ झाडाला = २०० मिली

२५ झाडाला = ५००० मिली

५००० मिली = ५ लिटर

पाणी ५ लिटर घेतले.

१५ लिटर = १५० मिली

औषध ५ लिटर = ५० मिली औषध

औषध ५० मिली घेतले.

Animal Husbandry Project:

https://docs.google.com/presentation/d/1s6KjPIDdhY5mu1Fahq-C1P3fbG6Nyyd2YcTrGmDj9_A/edit?usp=sharing