1.साधने आणि उपकरणे
पकरणे = . वर्कशॉप मधील सर्व साधने म्हणजेच उपकरणांच
माहिती घेतली व ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले
मशीन = सी ओ टू वेल्डिंग मशीन आर्क वेल्डिंग मशीन उड राउटर प्लाजमा कटर पत्रा वेल्डिंग मशीन पत्रा कटिंग मशीन लेथ मशीन सीएनसी मशीन बेंच ड्रिल मशीन पिलर ड्रिल मशीन
1. सी ओ टू वेल्डिंग
शिव टू वेल्डिंग मशीन म्हणजे एक जॉईन करायची मशीन आहे जसे की समजा एक टूल आहे ते त्यातून चे खालचे रोड वेल्डिंग केले तर जॉईन करायचे असतात तर त्यालाही वेल्डिंग केली जाते तर आपल्याकडे 32 केजी चा co2 चा सिलेंडर आहे व त्याची किंमत 35 हजार इतकी आहे
2. बेंच वाईस मशीन
या मशीन वर आपण एखाद्या वस्तूला भेट करू शकतो
कशाला
.3.सीएनसी मशीन
2.मापन
सीएनसी मशीन म्हणजे कॅम्पुटर numberic कंट्रोलर कार्य करण्याचे काम करते त्या मशीन मध्ये सॉफ्टवेअरच्या साह्याने टाकून त्या कॅम्पुटरला एक टाईम असतो तर त्यात कम्प्युटरला एक टाइमर सेट केल्याने जेव्हा आपलं काम होईल तेव्हा मशीन आपोआप बंद याला कॅम्पुटर नंबर रिक कंट्रोलर असे नाव दिले आहे म्हणजे मशीन
उद्देश=मापन हे सर्व ठिकाणी कामात येते जसं की आपल्याला जायचे तर किती लिटर पेट्रोल घेतो ते पण आपल्याला समजायला पाहिजे त्यामुळे आणि आपण जर बांधतोय तर आपल्याला किती बाय किती फुट मध्ये आपल्याला घर बांधायचे ते पण आपल्याला समजायला पाहिजे म्हणजे असे इत्यादी अनेक कारण आहेत मापन शिकण्यासाठी मापन हे खूप गरजेचे आहे
मापन आपण यासाठी घेतो की वस्तू नीट कट व्हाव्यात जर आपण मेजरमेंट घेऊन वस्तू केल्या तरच त्या वस्तूंना शोभा येईल अथवा त्या वस्तू वाकडेतिकडे वस्तू बनवल्या तर त्या दिसतात इत्याद
प्रकार= मापनाचे दोन प्रकार असतात
1. ब्रिटिश पद्धत
2 मॅट्रिक पद्धत
1 ब्रिटिश पद्धत
ही जुनी काही वापरली जाते जात असे जसे की टेस्ट करून जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हा त्यांनी मिळते स्पर्धेत आणली होती ब्रिटिश पद्धतीमध्ये ब्रास बिघा, पांडपाहिली फलांकित डझन खंडी जालना एक मन शेर पावशेर आठवा पारनेर इत्यादी असे मापन तेव्हा करत होते तरी थोड्या प्रमाणात अजून पण
हे ब्रिटिश पद्धतीमध्ये समावेश आहे तरी ते तरी ते आत्ता उपयोग करतात
2 मॅट्रिक पद्धत
मॅट्रिक पद्धत म्हणजे आत्ता वापरली जाणारी पद्धत जसे की मॅट्रिक पद्धत मध्ये येणारे माप
सेंटीमीटर इंच फूड ग्रॅम लिटर किलोमीटर ग्रॅम किलोग्रॅम हेक्टर गुंठा क्विंटल टन सेल्सियस पॉईंट मध्ये पैसे
सूत्र= 1ft =12inch=30 cm
3.3 ft =1m =100cm
1 inch = 2.5 cm
1km=1000m
1kg =1000gm
जमीन मोजण्याचे मापन
1 गुंठा=1000sq ft
1 एकर=40 गुंठा
2.5 एकर=100 गुंठा
मापन हे मापन शिवाय कोणतेही काम अपूर्ण आहे
3.पत्रा काम
उद्देश= सुपली बनवणे
साहित्य= पत्रा, पत्रा कटिंग कात्री , मेजरमेंट टेप मेजरमेंट पट्टी पत्रा बेंडिंग मशीन
कृती= आम्ही पहिल्यांदा 20*23 cm पत्रा वर्कशॉप च्या स्क्रॅप मधून आणला मी अलंका पूर्वराज आम्ही तीन जणांनी मिळून सुकली बनवायला घेतली आम्ही कात्रीच्या साह्याने पत्रा व्यवस्थित कट केला आणि खालचा भाग 18 सेंटीमीटर आणि वरचा भाग 20 सेंटीमीटर ठेवला आणि त्या मेजरमेंटने आम्ही पत्रा बिल्डिंग मशीन मध्ये बेंड करून घेतला त्यानंतर आम्ही तो व्यवस्थितपणे रिसेज केला त्यानंतर आम्ही त्याचे सुपली चे हँडल बनवायला घेतले ते बनवताना तीन सेंटीमीटर रुंदी आणि पाच सेंटीमीटर लांबी एवढी पट्टी आम्ही कापून घेतली त्यानंतर त्याला बेंड करण्यासाठी पत्रा बेंडिंग मशीन ने त्याला व्यवस्थित साईज दिली ज्या प्रकारे आम्हाला व्यवस्थित वाटली त्या प्रकारे आम्ही त्या हँडलला साईज दिला आणि त्यानंतर आम्ही चांगले घासून घेतले म्हणजे त्याचा वरचा गंज आणि लागणारे थोडे थोडे अर्थ निघाले होते ते पण आम्ही चांगली घासून घेतले त्यानंतर आमची सुपली तयार सुटली सुपली झाली सुपली.
आम्ही बनवलेली सुपली=
निष्कर्ष= सुपली बनवताना मला असा निष्कर्ष आला की पत्रा काम सोपे नसून ते खूपच हार्ड वर्क आहे कारण आपण सुरक्षा सुरक्षा घेतली पाहिजे धन्यवाद.
4.आर्क वेल्डिंग
उद्देश=tv स्टॅन्ड बनवणे
साहित्य= 6 ft चे दोन स्क्वेअर पाईप, रेड ऑक्साईड, ब्लॅक पेंट, 16*16 प्लाऊड, वेल्डिंग मशीन
कटर मशीन,
कृती= आम्ही पहिल्यांदा दोन मोठे स्क्वेअर पाईप घेतले त्यांना सहा वरती कट केले त्यानंतर मोठी जाळी घेतली पाण्याची टाका ती त्यांना वेळ आणि त्याला ब्लॅक ऑइल पेंट मारला त्यानंतर प्लाऊड, पहिल्यांदा मारून एक दिवस सुखवण्यासाठी ठेवले आणि अपूर्ण काम केले खाली स्टॅन्ड साठी दोन पट्ट्या लावल्या आणि त्यांना वरती कॅम्पुटर लॅब मध्ये ठोकून दिला
काम करताना फोटो
5 पावडर कोटिंग
आज आम्ही पावडर कोटिंग करायला शिकलो.
साहित्य- थ्री इन वन लिक्विड क्लब गॉगल आणि ज्याला पावडर कोटिंग करायचे आहे ती वस्तू जसे की दोन टेबल एक खुर्ची
कृती- पहिल्यांदा आम्ही जॉबला ट्रेन वर लिक्विड ने चांगलं कपड्याने डीप केलं आणि त्यानंतर कॉम्प्रेसर चालू करून पावडर चेंबर मध्ये त्याला अडकवले त्यानंतर गणे पावडर फायर करून त्याला चिपकून दिले थोड्या वेळानंतर आम्ही ते ओव्हन मध्ये टाकले आणि त्याला जोपर्यंत दीडशे टेंपरेचर होत नाही तोपर्यंत oven मध्ये ठेवलं त्यानंतर त्याला काढून घेतल.
या प्रकारे आम्ही पावडर कोटिंग आज केली आणि
पावडर कोटिंग चे फायदे- स्टील लावा मिटला दीर्घकाळ टिकवण्यासाठी पावडर कोटिंग करतात आणि मी त्याला लागण्यासाठी पावडर कोटिंग केली जाते.
6 प्लंबिंग
आज आम्ही गेस्ट हाऊस प्लंबिंग केली
साहित्य- 1mm पीव्हीसी पाईप सात पीस पीव्हीसी सोल्युशन पाच कंप्लेंट सात टी lbo 8
दोन वाल
आम्ही गेस्ट हाऊस ची प्लंबिंग केली पहिल्यांदा आम्ही मारले त्यानंतर टाकीत दोन साईडला पाणी देण्यासाठी वाटचाल केली त्याच्यानंतर त्याच्यापुढे एक वॉल फिक्स करून आणि दुसरीकडे lbo एल्बो जोडून पाईपलाईन आत मधी घेतली सर्व कॉक चालू करून पाहिले पाणी बराबर येते का ते पाहिलं परत आलो
7 स्टडी टेबल
साहित्य-1inch square pipe आर्क वेल्डिंग मशीन कटिंग मशीन ग्राइंडर
मेजरमेंट टेप
कृती- आम्ही पहिल्यांदा स्क्वेअर पॅक ची कटिंग करून घेतले त्यानंतर वरती freame बनवली त्यानंतर त्याला 90 dgree वेल्डिंग मारून घेतली आणि त्यानंतर त्याला पडले होते त्यांना वेल्डिंग मारून घेतली आणि परत एकदा असून घेतले त्यानंतर fremeला ड्रिल ने हॉल मारून घेतले त्याच्या मापाचा प्लावर कापून त्याच्यावरती सेट केला आणि चेक केलं कसा बनला आहे त्याच्यानंतर आम्ही काही मुलांपासून feedback घेतला चांगला वाटल्यामुळे आम्ही तो टेबल फायनल केला
drawing –
अनुभव- टेबल बनवताना आम्हाला खूप अडचणी आल्या कटिंग करताना बरोबर करता येत नव्हती 45 dgree कशी कट करायची ते माहिती नव्हतं तरीही आम्ही शिकलो आणि टेबल रेडी केला कोणतीही गोष्ट सोपी नसते सर्व गोष्टी आपल्याला सर शिकवत नाही काही गोष्टी आपल्याला आपण शिकवावे लागतात.
8, पायाची आखणी
पायाच्या कमी करणे म्हणजे पायाचे योग्य आकार रचना आणि संरचना तयार करणे
साहित्य= पेपर स्केल रबर टेप पावडर
कृती=1 पहिल्यांदा आम्ही पाया आपल्यासाठी सर्व साहित्य जमा केलं
2.level tube मध्ये पाणी घेऊन दोरी लावली होती ती बरोबर लाईन मध्ये आहे का नाही ते चेक केलं
3.sprite level ने चेक करून घेतल
4. ओळांबा वीट बरोबर लावली का ते पाहिलं त्यानंतर बरोबर आल्यावर पुढच्या आखणी करून घेतली