लेझर चा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. त्यांचा वापर करण्याचा एक मार्ग म्हणजे नॉन-मेटल प्लेट्स कापण्यासाठी. लेसर कटिंग प्रक्रिया अत्यंत अचूक आहे, उत्कृष्ट कट गुणवत्तेचे उत्पादन देते, कमीत कमी कर्फ रुंदी आणि लहान उष्णता प्रभावित क्षेत्र असते. हे खूप गुंतागुंतीचे आकार आणि लहान छिद्रे कापणे शक्य करते……

,त्याच्यावर वेगवेगळे डिझाईन किंवा हवा तसा आकार

अपल्याला करता येतो ……

दिवाळीत आकाश कंदील आम्ही फॅब लॅब मध्ये तयार केला …..

लेझर कटर चा वापर करून आम्ही कंदील चे part कापून घेतले .

तयार केलेला कंदील…..

या प्रिंटर ने आपण कुठली हि वस्तू 3 d मध्ये बनू शकतो..

आम्ही त्याचा वापर करून दिवे बनवले ……

Vinyl machine

याचा पवार स्टिकर वैगेरे करण्यासाठी केला जातो .