. साहित्य.
. कृती. अभियांत्रिकी विभागामधील सर्व उपकरणांची व साधनांची ओळख करून घेतली व कसे चालते ते समजून घेतले.
१) वेल्डिंग मशीन
. २) आर्क वेल्डिंग ५,०००१
. 3 co2 वेल्डिंग ८,०००१
शेवटू वेल्डिंग म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड वेल्डिंग ज्यामुळे शेवटी गॅसचा वापर केला जातो हा प्रक्रिया साधारण स्टील आणि इतर धातूमध्ये वेल्डिंग साठी वापरली जाते.
. 2) आय आय ओ वेल्डिंग एक स्टंट गॅस वेल्डिंग ज्यामध्ये एक टंगस्टन इलेक्ट्रिकल वापरला जातो आणि गॅस अनेकदा ऑर्गन वापरून वेडिंग प्रक्रिया सुरक्षित केली जातो किंमत 20001
. 3). बेंच ग्राइंडर मशीन ८०००१
. वेल्डिंग जॉईंट चा समर्थन करणे पृष्ठभागावर गरडत किंवा खराब सामग्री काढणे आकारमान सुधारणे ग्राइंडिंग साठी उपयुक्त आहे.
.
.
.
(2)पत्रा काम.
. उद्देश. पत्रा कामाच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाने उपकरणाचा अभ्यास करणे यामुळे आपल्याला पत्रा कामाची सखोल समज प्राप्त होते व इतर यांत्रिक कामांमध्ये सुरक्षित आणि प्रभावीपणे कार्य करू शकतात.
. साहित्य लोखंडी पत्रा, हॅमर, चाकू किंवा ग्राइंडर फाइल्स प्रोटेक्ट वीट गॉगल्स आणि ग्लोज पार्ट वेल्डिंग मशीन घ्यायची कागद पेन्सिल हवी .
. कृती. पहिल्यांदा सरांनी मापे सांगितले त्यानंतर प्रमाणे आम्हाला कागदाचे बनवायला सांगितले कागद वरती सर्व मापे आखून घेतली व त्याला त्या मापानुसार घडी घातली काही ठिकाणी कट करायचे होते तिथे कैचीने कट मारले सर्व मापानुसार सुकली बनवली व सरांनी दाखवली त्यामध्ये काही चुका होत्या त्या सांगितल्या आम्हाला दुरुस्ती करण दाखवल्या.

( 3) बांधकाम.
. उद्देश. बांधकाम क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान आणि प्रक्रिया शिकवणे आहे या तकाच्या साहित्याच्या वापरापासून ते बांधकामाच्या अंतिम पूर्ण तेपर्यंतच्या सर्व टप्प्याच्या अभ्यास केला जातो तसेच बांधकामाच्या सुरक्षतेचे महत्त्व आणि प्रयावरण पूर्वक तंत्रज्ञान शिकवणे.
. साहित्य. सिमेंट वाळू मुरूम पाणी इट स्टील रोड आयरन रोड मोड साचे हातोडा हलके कटर आणि स्टूल व सेफ्टी साहित्य.
. कृती. पहिल्यांदा बांधकामासाठी वीट शोधल्या व त्यांना एका जागेवर जमा केल्यानंतर सर्व बसल्यावर ती सर्वांना जॉईंट चे प्रकार सांगितले बांधकामासाठी पाहिले मिश्रण सिमेंट वाढू त्यांचे खाली टाकण्याची मग आपल्याला कसे बांधायचे आहे त्यावरून विटीच्या रचना ठरवून घ्यावी लागते प्रत्येक विटा मध्ये एलसीएमच्या गॅप ठेवावा लागतो बांधकाम करताना खालच्या थरावर गॅप सोडला असेल तर वरच्या थरावर गॅप असला नाही पाहिजे.
. 4) पावडर कोटिंग
. पावडर कोटिंग म्हणजे पावडर कोटींग ही एक प्रकारची धातू रंगवण्याची मशीन आहे म्हणजेच या मशीनद्वारे मेंटल ला रंग दिला जातो तर त्याला मेंटलला रंग देत असताना आपल्याला सर्व सेफ्टी घ**** आवश्यक आहे हा रंग पावडरच्या रूपांतर असतो व त्या पावडरला मेंटल वर टिकवण्यासाठी एक ओव्हन आहे ज्याने ते मेंटल ओव्हन मध्ये ठेवले की ती पावडर गरम होते व वितळत जाणे करून पावडर मेंटल वर टिकली जाते.
. पावडर कोटीग फायदे.
. जास्त काढ ही पावडर कोटिंग विकली जाते हे सादारण कलर सारखं लवकर निघत नाही हा कलर सर्व ठिकाणी एकाच लेयर वर बसतो धातू लवकर गंजला जात नाही पर्यावरणीय सुरक्षित ठरले जाते.
. प्रक्रिया. सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारे पोलीस करून घेणे मग त्यावर तीन ते एक मिनिट लाकूड लावून त्यावरची घाण किंवा गंजलेले असेल ते निघून जाते त्यानंतर पाण्याने धुणे ते दहा ते पंधरा मिनिटं सुखायला ठेवावे धातू सुकल्यावर मशीन मध्ये पावडर टाकून घेतली जमिनीवर एक मोठे कार्पेट अंतरावे जेणेकरून खाली कलर वाया नाही जाणार आणि खराब देखील होणार नाही.

5) रंगकाम.
. रंगकाम म्हणजे एखाद्या वस्तूला गंज लागला असेल किंवा वर आला असेल तर त्याला जंगल लागू नये म्हणून रंग लावला जातो यालाच रंगकाम असे म्हणतात.
. कार्य.
. आम्ही आमच्या वर्कशॉप मध्ये टीव्हीसाठी फिल्म बनवली होती त्याला कलर दिला कॅम्पुटर लॅबला आणि सिविंग लॅबला भिंतीला कलर दिला कलर देण्याआधी कलर जर जाड असेल तर त्यात इनर ओतून ते मिक्स करून घेणे व नंतर ब्रशच्या सहाय्याने कलर देणे व रोलरच्या सहाय्याने कलर देणे.
. साहित्य. हॅन्ड ग्लोज कलर ब्रश रोलर सेफ्टी.
. कृती . आपण वस्तूला कलर देतो कारण वस्तू लवकर गंजू नये व कलर दिला वस्तू ऍक्टिव्ह दिसते व साईन दिसतो व वस्तू जास्त काळ टिकतात.
.
.
. 6) पायाची आखणी.
. पायाचे आखणी करणे म्हणजे पायाचे योग्य आकार रचना आणि संरचना तयार करणे या प्रॅक्टिकल चा मुख्य उद्देश पायाचे आखणी त्याच्या अंगाची साठे आणि एक पायाची वासविक प्रतिमा तयार करण्याची प्रक्रिया शिकणे.
. साहित्य. पेपर पेन्सिल रबर टेप ओळंबा गुन्हा पावडर हा खाण्यासाठी कोण मापक.
. कृती पहिल्यांदा आम्ही पाया आखणीसाठी सर्व साहित्य जमा केले नंतर लेव्हल टॅब मध्ये पाणी घेऊन जी दोरी लावली होती त्याबरोबर लाईन मध्ये आहे का नाही चेक केले नंतर स्प्रेड लेवलने सुद्धा चेक करून घेतले गोडंबा बरोबर लावली की नाही चेक केले सगळे मापे बरोबर आल्यावर पुढची आखणी करून घेतली.
7) मिलिंग मशीन
. मिलिंद मशीन विविध आकाराचे आणि जडील यांत्रिक भाग निर्माण करते हे सामग्री कटिंग ब्रॅण्डिंग शॉपिंग मशीन चा उपयोग जटिल आकार आणि सुरक्षा े अचूकता आवश्यक असलेल्या भागांच्या निर्मितीसाठी केला जातो.
. साहित्य मिलिंग मशीन कोटिंग हिल्स लाकूड ब्लोअर आणि जॉब.
. कृती.
. पहिल्यांदा मशीन चालू करण्यापूर्वी मशीन ची साफसफाई करून घेणे सर्व सेफ्टी घालून मशीन जवळ जाणे लाकडाच्या तुकडा जॉब वर नीट बसवावा व त्याला बरोबर मापावर जस्ट करून घेतले व फिट केले नंतर हळूहळू त्याला फॉरवर्ड प्रेस केले मग तिथून परत जर मशीन मधून धूर निघाला तर खूप मारू नये त्यामुळे आग लग्नाची शक्यता असते.

८) वेल्डिंग
. वैडिंग2 वैडिंग व्हणजे दोन मेटल ला जोवो मूहणजे मेटल ला Dc (Direct current)” ने एकम वोडले जातात तिथ Flect sode Filler चा उपयोग केला जातो उका प्रक्रियेना वेटिंग म्हणतात.जेव्हा आपण वेडिंग करतो नेका यातन (ultra voilet says) बाहेर पडत असताना व त्या 2700 – 2800 ८ पर्यंत असतात नामुळे आपसा डोक्यांना भास होतो.वैडिंग चे हकार :-② Arc वैडिंग③TIG वैडिंग④ MIG वैधग⑤ Spot वैडियावैल्डिंगआपया कडे CO2 वेडिंग आहे त्यात 52kg चा गल आहे व त्याची किंमत 3500 इतकी आहेवेलिंगA४८ वेडिंग कराटाला आपल्याला एका रॉड ची गरल असते त्यात केमिकल असत तर त्या केमिकल रियाकशन ने देखीन आफ्याला त्रास होतो.3) Tig वेल्डिंगटंगस्टन इलेक्ट्रोडना वापर करून जोडले
९) वीट बांधकाम
. #साहित्य:-No.सिमेंट, गवू. मुरुम, पाणी इट, स्टील, रॉड, आमन, रॉड्, मोडल्स रसाचे) हातोडा, हलके कटर, जाणि दुल्स व सेपटी साहित्यकृती①. त्यांना पहिल्यादा बांधकामासाठी विटा शोधल्या व ② नंतर सर्व बसल्यावरती सर्वांना जॉरंटचे प्रकार③ बांधकामासाठी पहिले मिश्रण (सिमेंट खाली टाकायचे मग आपल्याला गळू) यांचे त्यावरून विट्रांची रचना ठखून घ्यावी लागते (4) प्रत्यक विटांमध्ये चा गॅप ठेवावा लागते. बांधकाम करतानी’ खालच्या भरावर ICM सोडला असेल तर वरच्या नाही पाहिजे. भरावर गॅप गॅप आला# बांधकामाला कोणते साहित्य वापरतात ?सिमेंट, वाळू, खठी आणि पाणी,#बांधकामाचा तमरित काम करावेजागेचे माप घेणे. पायाभूत समान कवणे,#Bondचे हाकार कोणते> Techer =bond flemish Heaber, Enghish, Rat topd bond
.
१०) आरसीसी कोलाम
. RCC Coloumn:-इमारतीच्या संरचनेची सामर्थ्य, आणि स्थिरता वाढवूचे इमारतीची Design आणि सोय ती रचना करने व मालमापन करने#साहित्यसिमेंट, खंडी, रेती, चावी, यावी, फाववा, गळ, घमेला, टेप प्लाऊजकृती- ① सर्वात आधी आम्ही RCC coloumn वध्दल माहिती घेवूले मग RCC coloumn बांधलासाठी लागणारे, साहित्य घेतले जसे सिमेंट, खडी, रेती पाणी, थापी, फावड्रा गल घासला टेप प्लाऊन काम करयाला लागलो व एक पाईप होऊन पहिल्यानदा पाणीने स्वच्छ धुतले मग ओईल लावले भारत मिर मिसरन केलले चीकूटाव नून मनुन ओईल लावले व खावेला पाईप लावले मग ते नांगा नय मनुन चारी बाजूने तारने वगेरे त्या पाईदू मध्ये मुडवले मूग मिक्स केले सिमेंट वगेरे ठोकले थोडे थोडे शकुन दाबुन ठोकले मग सिमेंट वगैरे कमी सहल पडत अहोता मृतुन आम्ही आवन आनले भग त्या पाईप मध्ये टाकले
.
. प्रोजेक्ट बांधकाम.
. बांधकाम यामध्ये आम्ही बांधकाम कसे करायचे ते शिकलो व त्यासाठी लागणारे साहित्य काय काय लागते ते सरांनी आम्हाला सांगितले व त्याचे साहित्य घेऊन आम्ही गटानुसार बांधकाम केले व भी ते बांधली व त्यांचे माप घेऊन व्यवस्थित बांधकाम पूर्ण केले.
. बांधकाम साहित्य.
. विट 55 rs
. सिमेंट 350rs
. वेल्डिंग रॉड 400rs
. टॉप. 2-2 =. 500
. प्रायमर. 250 rs
. बाळू. 28 rs
. भारतामध्ये इमारतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे व या इमारती निर्मितीसाठी बांधकामाच्या उपयोग केला जातो अगदी पुरातन काळापासून भारतामध्ये विविध वस्तू निर्माण करण्यात आलेल्या आहेत व या सर्वांमध्ये भारतातील प्राचीन बांधकाम महत्त्वाची भूमिका विभवली आहे.
. 1. प्रारंभिक योजना प्रोजेक्टची उद्दिष्टे वेळापत्रक बजेट आणि आवश्यक साधने निश्चित आहे.
. 2. डिझाईन आणि योजना बांधकामाच्या डिझाईन नकाराने रचना ठरवणे.
. 3. संसाधने सामग्री यांनी निवड आवश्यक असलेल्या सामग्रीचे मूल्यांकन आणि निवड.
. 4. बांधकामाचे कार्य ठरलेल्या डिझाईन प्रमाणे बांधकाम सुरू करणे.
. 5. नियंत्रण व देखरेख.
. 6. समाप्ती यांनी हेरो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर कल्याण अंतिम उत्पादन देणे आणि त्यांच्या वापरासाठी आवश्यक मार्गदर्शन प्रत्येक प्रोजेक्टसाठी जटिलता कालावधी आणि खर्च भिन्न असू शकतो कारण यासाठी प्रत्येक टप्प्यात योजना आणि निरीक्षण आणि संशोधन महत्त्वाचे आहे.
.
.
.
.