4/112019= सकाळी स्वछंता केली सरानी सेप्टीव वर लेक्चर घेतले़ नंतर 4वाजता सिमिनर झाला़

5/11/2019= सकाळी मापनावर लेक्चर झाले  दुपारी दुकाना गेलो तिथि आम्हाला आयत,टि, एल,सि,सव  साईज एंगल पाहिले नतर आपल्या कड़े किती वस्तू आहे ते ते पाहिले

6/11/2019= सकाळी सरानी मशिनी वर लेक्चर झाले दुपारी वेल्डींग मशिन शिकवले प्रक्टीकल झाले

7/11/2019=सकाळी सरानी इकाई एकक रूपातर वर लेक्चर झाले नंतर आम्हाला मोजले आणि कापले त्या नंतर वेल्डींग केली

8/11/2019= सकाळी .  ड्राइंग क्लास झाला 2 नंतर शिवलिंग लैब झाले

10/11/2019= सकळी विशाल स‌रानी Ac,Dcया वर लेक्चर झाले नंतर काम केले।

11/11/2019=  आज स्टोरी झाली नंतर वर्णन कैलिपर तेजा पासून कसे मेजरमेंट मोजायचे समझले कसे वापरायचे तेंही समजले

12/11/2019=सकाळी सरानी एक मितीय व्दि मितीय  ऋ मितीय वर लेक्चर झाले नंतर कॅप्युटर कल्स त्यामधे 2डी डिझाईंग निकलो

13/11/2019=सकाळी इलेक्ट्रॉकल Ac Dcलेक्चर झाले नंतर प्लाझमां मशिन शिकले  एकक रूपांतरात काढले क्षेत्र फळ  कसे कढायचे ते शिकलो

15/11/2019= चित्रकला कल्स झाला 2नंतर  सिविल इंग क्लास झाला

17/11/2019= इलेक्ट्रिकल अर्थिंग विषय लेक्चर झाले नंतर ईटा बनानेची माहिती सागीतली दुपारी विटा  प्रैक्टिकल झाले

18/11/2019= स्टोरी झाली चुल विषय झाला हाइड्रोजन सेमिनार झाला

19/11/2019= सकाळी वस्तूमान वह वजन वर लेक्चर झाले नंतर शिरडी वेल्डिंग केली 2वाजता कॅप्युटर कल्स झाला

20/11/2019= सकाळी अर्थिंग याचा वर लेक्चर झाले नंतर चप्पल स्टैंड बनावली सेक्शन  साफ केले

21/11/2019= सकाळी बल यांच्या वर लेक्चर झाले नंतर वर्नियर कैलिपर याचा वर वजन कसे काडायचे ते शिकलो आणि वजन कार्टून पायले

22/11/2019= प्रैक्टिकल वही लीहीली नंतर ड्राइंग क्लास झाला  2नतर  सिविल लिंग  लैब झाले

24/11/2019. सकाळी कॉस्टगं का डाला शुक्ला नंतर स्पेयर ,एल, गोल, याची कॉस्टिंग कार्ड ले  नतर विटाच्या रचना वर प्रैक्टिकल झाले

25/11/2019=सकाळी स्टोरी झाली नंतर सुता कामावर लेक्चर झाले 4वाजता सेमिनार झाला

26/11/20/19= सकाळी  बिजाग्री चे ओळख  व उपयोग कंप्यूटर क्लास झाला

27/11/2019= सकाळी वायर वायर ज्वाइंट  याचा वर लेक्चर झाले नंतर बांधकाम केले

28/11/2019 = आज सकाळी कार्य याचा वर लेक्चर झाले त्याच्यात शक्ति व हॉर्स पावर शिकलो नंतर किचन समोर सीमेंट कोबा केला 2नंतर प्रैक्टिकल लिहीले

29/11/2019= आज ड्राइंग क्लास झाला मशीन क्लास झाला Ushajanome memory carpet 2000E हे मशीन शिकलो एंब्रॉयडरी डिजाइन शिकलो

1/12/2019= कॉन्ट्रैक्ट पूर्ण केले

2/12/19= आज सरकारी हरित क्रांति वर स्टोरी झाली नंतर कॉन्ट्रैक्ट बांधकाम केले 4 वाजता बैल व नारळ याचा वर सेमिनार झाला

3/12/19= आज सकाळी cod tube stand बनवण्यासाठी लाकूड कट केले होल पाडण्याचा प्रयत्न केला

4/12/19=आज वायर आणि केबल याचा वर इलेक्ट्रिकलचे लेक्चर झाले आणि ऊर्जा के विषय वर्कशॉपचे लेक्चर झाले

5/12/19= बजाज कंपनी बघण्यासाठी बाहेर गेलो होतो

6/12/19=आज ड्राइंग क्लास झाला 2 च्या नंतर मशीन क्लास झाला

8/12/19=आज r c c कॉलम बनवले याचे प्रैक्टिकल झाले2नंतर प्रैक्टिकल लिहिले

दिनांक 12 :/12: /19

आज मशीन लेक्चर झाले त्याच्यात बदलाची दिशा अंतर मात्र कशी बदलते खड्डा खोदायला सुरू केला आणि दिवसभर खड्डे खोदले आणि सकाळी मशीन मध्ये इनपुट आउटपुट शिकलो

वार शुक्रवार

दिनांक 13/ 12/ 19

प्रदर्शनला गेलो मुळशी आणि आळंदी देव दर्शन केले

वार शनिवार

दिनांक 14 /12 /19

स्टॅन्ड चे कॉन्ट्रॅक्ट घेतले व त्याची ड्रॉइंग काढले व त्याचे त्याला लागणारे साहित्य दुकानात जाऊन आणले व स्टॅंड बनवायला सुरू केले

वार रविवार

दिनांक 15 /12:/19

बोलायचं सगळे अँगल कापून घेतले व वेल्डिंग करायला सुरुवात केली

वार सोमवार

दिनांक 16 /12 /19

सकाळी स्टोरी झाले त्यानंतर रंगला रेडा ऑक्स मारले चार वाजता ढोल आणि गांडूळ खत याच्या वर सेमिनार झा

वार मंगळवार

दिनांक 17 /12 /19

मशीन यावर लेक्चर झाले त्याच्या चक्का यांचे मैके निकल एडवांटेज काढायला शिकवले आणि मला जे अंतर कापले होते ते वेल्डिंग करायला सुरु केले

वार बुधवार

दिनांक 18/ 12/ 19

सकाळी नकाशे वरील इलेक्ट्रिकल चे लेक्चर झाले आणि आणि स्टॅण्डच्या वरच स्क्वेअर काढला व वेल्डिंग केला

वार गुरूवार

दिनांक 19/ 12/ 19

आज सकाळी लिव्हर यावर लेक्चर झाले त्यांच्यात प्रयास बार हे तीन असतात आणि त्यांचे प्रकार अभ्यासले आणि पत्र वरती ठेवून त्याला सेल्फ द्रिल्लींग स्क्रू मारले आणि काळा कलर ने पूर्ण अँगल पेंटिंग केलेले आहे

वार शुक्रवार

दिनांक 20/ 12:/19

आज ड्रॉइंग क्लास झाला आणि नंतर सोयल लॅब क्लास झाला

वार मंगळवार

दिनांक 24/ 12/:19

आज उष्णता व तापमान यांच्यावरती लेक्चर झाले स्पोर्ट मशीनचे ग्रेडिंग केले

वार बुधवार

दिनांक 25 /12 /19

आज सकाळी इलेक्ट्रिक की लेक्चर झाले नंतर प्रॅक्टिकल लिहिले दोनच्या नंतर नट बोल्ट यांच्यावरती सरांनी थोडीशी माहिती सांगितले नंतर प्रॅक्टिकल लिहिले रेडाणि टायपिंग यांच्यावर माहिती सांगितले

वार गुरुवार

दिनांक 26 /12/ 19

आज सकाळी उष्णता व तापमान यांच्यामध्ये स्थायू द्रव व वायू यांच्या यातील फरक शिकवली उष्णता वहनाचे प्रकार अभ्यासले दोनच्या नंतर थ्रेडिंग व टायपिंग यांचे प्रॅक्टिकल केले

वार शुक्रवार

दिनांक 27 /12 /19

आज ड्रॉइंग क्लास झाला आणि दोनच्या नंतर सोईल लॅब क्लास झाला

वार रविवार

दिनांक 29 /12/ 19

आज सोलर कुकर यांच्यावर इलेक्ट्रिकल चे लेक्चर झालेनंतर प्रॅक्टिकल लिहिले आणि दोनच्या नंतर नरसाळे कसे तयार करायचे ते शिकवणे व प्रॅक्टिकल लिहिले

वार सोमवार

दिनांक 30 /12 /19

आज सकाळी पाणी यांच्यावर स्टोरी झाली कॉस्टिंग काढले व व दोन च्या नंतर अँगल चे क्षेत्रफळ काढून वजन काढले चार वाजता लिंबू हलगी यांच्यावर सेमिनर झाला

वार मंगळवार

दिनांक 31 /12/ 19

आज सकाळी सनी सरांचे वेल्डिंग विषयी चे लेक्चर झाले नंतर वर्कशॉप मध्ये प्रोजेक्टचे राहिलेले काम पूर्ण केले व दोनच्या नंतर कम्प्युटर क्लास झाला त्यामध्ये तेली डायरी टायपिंग केली

वार बुधवार

दिनांक 1/1/2020

आज सकाळी जाधव सरांचे डम्पी लेवल विषयी लेक्चर झाले नंतर वर्कशॉपमध्ये साफसफाई केली प्रॅक्टिकली दोनच्या नंतर सोल्डर गमचे स्टॅन्ड बनवले

वार गुरुवार

दिनांक 2 /1 /2020

आज सकाळी सिमेंट व कॉंक्रीट यांच्यावर लेक्चर  झाले नंतर प्रॅक्टिकल लेले आणि सॉईल मांनी तयार करून दिली

वार शुक्रवार

दिनांक 3/ १ /२०

सकाळी फेरोसिमेंट याच्यावर थेरी लेक्चर झाले ड्रॉइंग क्लास झाल्यानंतर सोईल लॅब क्लास झाला

वार रविवार

दिनांक 5/ 1/ 2020

आज सकाळी शोषखड्डा याच्यावर लेक्चर झाले नंतर करण्यासाठी साचा तयार करून त्याच प्रमाणे जाळी कट करून फेरोसिमेंट चे प्रॅक्टिकल केले

वार सोमवार

दिनाक ६/१/२०२०

आज सकाळी स्

दिनांक 6 1 2020

आज सकाळी मधमाशी याच्यावर स्टोरी झाले नंतर l&t सांधा याच्यावर तेरी लेक्चर झाल्यानंतर प्रॅक्टिकल चार वाजता वांगी एमसीबी व गाय झाला

वार मंगळवार

दिनांक 7 1 2020

आज फेरोसिमेंट याचे थेअरी लेक्चर झाले त्याचं कॉस्टिंग काढायला शिकलो नंतर कलर याच्यावर थेअरी लेक्चर झाले नंतर लाकडाची पेटी बनवली

वार बुधवार

दिनांक 8/१/२०२0

आज 3f 1f याच्यावर लेक्चर झाले नंतर लाकडच्या पेटी लाकडी बसवली दोन त्यानंतर पत्र्याचे बॉक्स बनवण्यासाठी ड्रॉइंग काढून बनवले

वार गुरुवार

दिनांक 9 1 2020

आज प्रचार त्याच्यावर लक्ष झाल्यानंतर कॉम्प्युटर क्लास झाला त्याच्या विस्टप्रिंत शिकलो दोनच्या नंतर पत्राच्या बॉक्सचा व शेडचा फ्लोचार्ट बनवला

वार शुक्रवार

दिनांक 10 1 2020

आज कॉन्ट्रॅक्ट चे कॉस्टिंग काढून ड्रॉइंग काढली व हात शेअर केले आणि प्रॅक्टिकल लिहिले

वार रविवार

दिनांक 12 1 2020

आज सकाळी इंजिनिअर इलेक्ट्रिक चे लेक्चर झाल्यानंतर प्रॅक्टिकल केले आणि मानिला ला रेडॉक्स मारले

वार सोमवार

दिनांक 13 1 2020

आज सकाळी मातीतील सेंद्रिय कर्ब आणि समस्या याच्यावर स्टोरी झाले नंतर फेरोसिमेंट लिहिले आणि गोठ्यासाठी गेट कसा बनवायचा हे समजून घेतले मेजरमेंट समजून घेतले आणि मांनीला कलर मारला पूर्ण केले

वार मंगळवार

दिनांक 14 1 2020

वासकर ड्रॉइंग क्लास झालं सर कम्प्युटर क्लास झाला त्याच्यात गेम तयार

केली .

बुधवार दि . १५/१/२०२०

आज सकाळी इलेकट्रीकलचे लेक्चर झाले . नंतर प्रॅक्टिकल लिहिले . नंतर ४ वाजता सोनल मॅम व प्रसाद सर यांचे लेक्चर झाले .

गुरुवार दि . १६/१/२०२०

आज सकाळी लोखंड आयर्न याच्यावर लेक्चर झाले .

शुक्रवार दि . १७/१/२०२०

सकाळी स्क्रॅप साफ केले . नंतर ड्रॉईंग क्लास झाला . २ च्यानंतर मशीन क्लास झाला .

रविवार दि . १९/१/२०२०

आज स्क्रॅपमधील वस्तू वेगवेगळ्या काढून त्या व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या .

सोमवार दि . २०/१/२०२०

सकाळी स्क्रॅप याच्यावर स्टोरी झाली . नंतर प्रॅक्टिकल लिहिले . २ च्यानंतर स्क्रॅपमध्ये साफसफाई केली .

मंगळवार दि . २१/१/२०२०

कॉम्पुटर क्लास झाला .

बुधवार दि . २२/१/२०२०

आज सकाळी इलेकट्रीकलचे लेक्चर झाले .

गुरुवार दि . २३/१/२०२०

आज सकाळी लोखंड व त्यांचे मिश्रधातू याचे लेक्चर झाले .

शुक्रवार दि . २४/१/२०२०

आज ड्रॉईंग क्लास झाला . २ च्यानंतर मशीन क्लास झाला .

रविवार दि . २६/१/२०२०

आज २६ जानेवारीचा कार्यक्रम झाला

सोमवार दि . २७/१/२०२०

आज सकाळी डी . आय . सी च्या स्टापचे नाटक झाले . नंतर डोमच्या खिडकीला कडी बसवली . २ च्यानंतर काही लोखंडी पट्ट्यांना ठोकून सरळ केले . व कपाटातील वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित लावून ठेवल्या . नंतर सेक्शन साफ केले .

मंगळवार दि . २८/१/२०२०

आज सकाळी ग्राफ व ग्राफचे प्रकार याच्यावरती लेक्चर झाले . २ च्या नंतर कॉम्पुटर क्लास झाला . त्याच्यात movavi video eidter saftvear कसे वापरायचे ते शिकलो .

बुधवार दि . २९/१/२०२०

आज सकाळी इलेकट्रीकलचे वायरिंगवरती लेक्चर झाले . नंतर प्रोजेक्ट्साठी आय भीमचे मेजरमेंट व जाडी मोजली . २ च्यानंतर खिडकी बसवली .

गुरुवार दि . ३०/१/२०२०

आज सकाळी गिअर्स याच्यावर लेक्चर झाले . नंतर आय भीमाचे ३ फुटावर मेजरमेंट घेऊन त्यावर १२ इंचाचे L अँगल ३ फुटापर्यत वेल्ड केले . आणि नंतर ६ फुटावर मेजरमेंट घेतले .

शुक्रवार दि . ३१/१/२०२०

आज ११ वाजता ड्रॉईंग क्लास झाला . २ च्यानंतर मशीन क्लास झाला .

रविवार दि . २/२/२०२

आज सकाळी इलेकट्रीकलचे लेक्चर झाले . नंतर सनमायक व फॉर्मायका याच्यावर प्रॅक्टिकल झाले . नंतर लाईटीचे पोल त्यांना शिडी बनवली .

सोमवार दि . ३/२/२०२०

आज सकाळी स्टोरी झाली . नंतर लाईटीच्या पोलसाठी १५ इंचाच्या ४ लोखंडी पट्ट्या कट केल्या . त्यांना होल केले . ४ वाजता सेमिनार झाला .

मंगळवार दि . ४/१/२०२०

सकाळी बल व कार्य याच्यावर लेक्चर झाले . त्याच्यात बलमध्ये वेग , त्वरण , १ न्यूटन बल आणि कार्यमध्ये कार्याचे युनिट , शक्ती , हॉर्सपावर हे सर्व सांगितले . नंतर आय भीमला होल केलेल्या लोखंडी पट्ट्या वेल्डिंग केल्या आणि त्यानंतर आय भीमसाठी २ सेंटिमीटरचे ८ गोल सर्कल कट केले त्यांना ग्रायडिंग केले .

बुधवार दि . ५/२/२०२०

आज सकाळी सर्किटवर इलेकट्रीकलचे लेक्चर झाले . नंतर आय भीमसाठी आणखी २ सेंटीमीटरचे ८ गोल सर्कल कट करून त्यांना ग्रॅन्डीग केले .आणि त्यांना वेल्डिंग केले . नंतर आय भीमाला पॉलिश पेपरने घासून घेतले .

गुरुवार दि . ६/२/२०२०

आज सकाळी फ्लो चार्ट याच्यावर लेक्चर झाले . नंतर ४ L अँगल कट केले आणि २ सेंटीमीटरचे १६ गोल सर्कल कट केले . त्यानंतर त्या आय भीमाला कलर केले .

शुक्रवार दि . ७/२/२०२०

सकाळी मशीन क्लास झाला त्याच्यात कॉम्पुटरवरती डिझाइन काढून ती एम्ब्रॉडरी मशीन कशी चालवायची हे शिकले . २ च्या नंतर ड्रॉईंग क्लास झाला . ४ वाजता ब्लॉग पूर्ण केला .

रविवार दि . ९/२/२०२०

आज प्रॅक्टिकल लिहिले .

सोमवार दि 10/2/2020

सकाळी स्टोरीcar वर झाला नंतर