आज सेरीज लाईट केली व त्यासाठी तीन बल्ब होल्डर व एक टू पिन या सर्व वस्तू लागल्या त्याचे आज प्रॅक्टिकल केले ते सरांनी समजून सांगितले व सेरीज लाईट आम्हाला समजली

त्यासाठी लागणारे साहित फ्लेक्झिबल पाईप व टेस्टर कटर होल्डर वायर व

दोन झिरोचेबल व एक सहा एंपियर बल या सर्व वस्तूंची मदत लागल

इलेक्ट्रिकल क्षेत्रात सिरीज लाईट फिटिंग (Series light fitting) म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक दिवे (Bulbs) किंवा उपकरणे एकाच इलेक्ट्रिकल मार्गात एकापाठोपाठ एक (End-to-end) जोडली जातात. या जोडणीत विद्युत प्रवाहाचा (Current) मार्ग एकच असतो.l