१) अर्थिंग चा काम काढणे आणखी अर्थिंग लावून त्याच्यामध्ये पावडर टाकून परत गड्डा करून लावून देणे आणख अर्थिंग बरोबर लागलेला आहे की नाही त्याने टेस्ट करण्यासाठी टेस्ट लॅम्प ने एक वायर अर्थिंग ला आणखी एक वायर फेजला आणखी दुसरा प्रकार मल्टीमीटरने एक न्यूट्रल चा वायर अर्थिंगला आणखी एक पेजला मल्टी मीटर मध्ये 200 voltage निघाला.

