१. उद्देश


विद्युत काम करताना अपघात, विजेचा धक्का, शॉर्टसर्किट आणि आग होऊ नये म्हणून सुरक्षा नियमांचे पालन करणे.


२. आवश्यक साहित्य


सेफ्टी शूज


इन्सुलेटेड हातमोजे


सेफ्टी गॉगल्स


टेस्


मल्टीमीटर


इन्सुलेटेड प्लायर व स्क्रूड्रायव्हर


३. सुरक्षा नियम


विद्युत काम सुरू करण्यापूर्वी मुख्य वीजपुरवठा बंद करावा.


योग्य उपकरणाने वीजपुरवठा बंद असल्याची खात्री करावी.


ओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये.


योग्य क्षमतेची वायर आणि फ्यूज वापरावा.


सर्व विद्युत जोड व्यवस्थित व घट्ट करावेत.