Vigyan Ashram
  • DBRT
  • Batches
    • 2024-25
    • 2023-24
    • 2022-23
    • 2021-22
    • 2020-21
    • 2019-20
    • 2018-19
    • 2017-18
    • 2016-17
    • 2015-16
    • 2014-15
    • 2009-10
  • Projects
  • Rural Startup
  • DIC
  • Technologies
  • About
  • Login

Select Page

सुरक्षेतेचे नियम …वर्कशॉप नेहमी स्वछ व नीट नेटके ठेवावे वर्कशॉपमध्ये प्रयोग करताना सुरक्षे बद्दल सांगितलेल्या नियमांचे अवलंब करावा वर्कशॉप मध्ये काम करताना सुरक्षेतेच्या साधनांचा वापर करावा सर्वांनी शेपटी सूज चा वापर करावा हॉल मध्ये हात मोजे घालावेत गरम वस्तू पकडण्या साठी पकडीचा वापर कारावा तसेच उष्णता रोधक हात मोजे वापरावे डोळ्याला शेपटी गॉगल्स वापरावा मशीन चालू असताना तिची ऑईलची लेव्हल चेक करावी तसेच ग्रीशगील ऑइलिंग करून घ्यावी मशीन चालू असतांना त्यावर झोकू नये आग विझवण्यासाठी एखाद्या धोका निर्माण युरोध मुखे रिचेह बंद करावा वर्दीष्टांना कळवावे

Nov 29, 2021 | Uncategorized

Share:

Previousपोल्ट्री शेड Nov 25 | Uncategorized पोल्ट्री शेड बांधणीसाठी :- १) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो. ३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत.यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते. ४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व – पश्चिम बांधावी. ५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही. ७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये . म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी. पोल्ट्री शेडचे फायदे : 1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात. 2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो. 3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते. ४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे. ५) लहान प्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणातही पाळले जाऊ शकतात.पोल्ट्री शेड बांधणीसाठी :- १) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी. २) शेड च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो.३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत.यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते.४) पोल्ट्री शेडची दीक्षा पूर्व – पश्चिम बांधावी.५) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते.६) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही.७) शेड च्या छपरतून उष्णता आत किंवा बाहेर जाऊ नये . म्हणून उष्णता रोधकाची व्यवस्था करावी. पोल्ट्री शेडचे फायदे : 1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात.2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो.3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते.४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे. ५) लहान प्रमाणात कुक्कुटपालनासाठी फक्त कमीत कमी जागेची आवश्यकता असते आणि ते घराच्या मागील अंगणातही पाळले जाऊ शकतात.
Nextवर्नियर स्केल

Related Posts

विटांचे प्रकार व रचना

विटांचे प्रकार व रचना

December 14, 2021

FAB LAB

FAB LAB

June 16, 2022

🔥Intarship 🔥

🔥Intarship 🔥

May 2, 2022

DUMPY LEVE

DUMPY LEVE

February 12, 2022

  • फूड लाब
  • ऊर्जा विभाग
  • वर्क शॉप
  • ELECTRIC
  • फूड लॅब

Designed by Elegant Themes | Powered by WordPress