सोल्डरिंग म्हणजे की मालाधी माहिती नवत पण जेव्हा माला सरांनी सिकवलते काय असत. सोल्डरिंग आपण कोणता पण वस्तु ला करू शकतो. कथिल आणि सिस मिक्स असत.
ते गरम केल की विथळत. विथळवून आपण एखादी वस्तु चिपकवू शकतो.तांब्याचा खड्या ने ते फास्ट गरम होऊन विथळत. सहोल्ड करण्याची जागा नेहमीHCL ने साफ करावे लागते .
पेंटिंग
- पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते.
पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात.
आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो. - काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत. पेंट करना
नेहमी थिणरचा वापर करावा. पेंट नेहमी वेगवेगळ्या ब्रशने केला जातो.
मी सोंटा एक बेंच ला पेंट केला तेव्हा माला समजल.