Dec 13, 2021 | Uncategorized

सोल्डरिंग

  • सोल्डरिंग म्हणजे की मालाधी माहिती नवत पण जेव्हा माला सरांनी सिकवल
    ते काय असत. सोल्डरिंग आपण कोणता पण वस्तु ला करू शकतो. कथिल आणि

    सिस मिक्स असत. ते गरम केल की विथळत. विथळवून आपण एखादी वस्तु चिपकवू शकतो.
  • तांब्याचा खड्या ने ते फास्ट गरम होऊन विथळत. सहोल्ड करण्याची जागा नेहमी
    HCL ने साफ करुन घ्यायची हे समजल.

खुराडा बनवणे

खुराडा बनवणे

कपाट

कपटाचा अनावश्यक भाग काढणे (30 mi ) ग्राइंडर कटिंग व्हील

ग्राइंडिंग व्हील सुरक्षा उपकरणे

                       अनावश्यक भाग कडून झाला 

GI पत्र = 7.39 ft

sq ट्यूब = 33 ft

मेष = 5.17 kg

मटेरियल जमवणे टेप

                         मटेरियल जमा झालं 

कटिंग आणि वेल्डिंग

arc वेल्डिंग स्पोर्ट वेल्डिंग

ग्राइंडिंग सुरक्षा उपकरणे

कटिंग आणि वेल्डिंग झाली

अंमटेरियलसाईजएकूण माळदरकिंमत
1)एल अँगल3 – 412 . 56 ft12 .5157rp
2)sq ट्यूब3 – 433 ft10330rp
3)GI पत्रा1mm7 . 39 ft50369.5rp
4)मेष जाळी2mm5 . 17 ft60310rp
5)मटेरियल कॉस्ट1166.5rp
6)वीज बिल116.6rp
7)घसारा58.32rp
8)मजुरी291.62rp
10)एकूण कॉस्ट1633rp

SHARE:PREVIOUSagri projectNEXTहवामान हेल्थ प्रोजेक्ट

RELATED POSTS

टायपिंग

टायपिंग

February 10, 2022

सॉस बनवणे.

सॉस बनवणे.

March 9, 2022

Work shop

February 13, 2022

Electrical Practical

January 9, 2020