१ ) गायचे वजन काडणे .
उद्देश: दातावरून वयचे अंदाज लावणे.
आवश्यक सम्रगी : माऊथ गेग , पशू
प्रक्रिया : १) हुळूवर पणे पशूच्या जवळ जावे .
२) पशू चांगल्या पद्धतीने पकडणे .
३) पशूच्या नाकात बोट घालून हळुवार पणे माऊथ गेग पशूच्या जबड्यात लावणे .
४) पशुचे कोणचे दात लहान व मोठे आहे.
पशूच्या खालच्या जबड्याला ८ दंत असतात .
५) त्याची नोंद करावी .
@ पशूच्या वरच्या जबड्याला दंत नसतात .
@ आठवडयाणी पशूना दुधाची दात येतात .
@ वर्षानी पेरमंत दात येतात .
सवधनिया :
१) पशुसोबत असताना सवधानी बाळगावी .
२) पशुचे दात मोजताना पशूच्या हलचाळीवर लक्ष देणे .
निष्कर्ष:
आपल्या देशात पशुपालनमध्ये त्यांची जन्म दृष्टी व अन्य बदल याचे रेकॉर्ड नसतात . दाताच्या आधारे पशुचे वय काढणे.
२)मुर घास
साहीय्तः कापलेले चारा ,गूळ पानी , नमक ,plsitec ची बॅग
मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड
प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू.
एका एकरात किती चारा तयार होतो ?
एका एकर जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो. या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड च्या अनुभवातून लक्षात येते कि एका एकरात १८ ते २२ टन मुरघास बनेल इतका मका तयार होतो.
३)पॉली हाऊस
पॉलीहाऊस शेती म्हणजे काय?
पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्धपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात.
पॉलीहाऊसची लागवड
रोपवाटिकेत रोपे वाढवणे ब्रोकोली, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, वॉटर खरबूज, उन्हाळी स्क्वॅश इ शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी या भाजीपाला पिकांचे संगोपन फुलांच्या संकरित बियाणे उत्पादनासाठी पॉलीहाऊसमध्ये झाडे वाढवणे कापलेल्या फुलांच्या उत्पादनासाठी झाडे वाढवणे. कुंभार शोभेच्या वनस्पती वाढवणे.
पॉली-हाऊस शेतीचे फायदे :
१) पॉली हाऊस प्रति युनिट क्षेत्राचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवते.
२) पॉली हाऊसमध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते.
३) पॉली हाऊसमध्ये ऑफ सीझन भाज्या वाढण्याबरोबरच कीटकनाशकाची किंमतही कमी होते.
४) पॉलिहाऊसमध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत 3-4 पट जास्त असते.
५) पीक कालावधी खूप कमी आहे.
पॉलीहाऊस शेतीचे तोटे :
१) पॉलीहाऊसवर फक्त पैसे खर्च करावे लागतात, केवळ बांधण्यासाठीच नव्हे तर देखभाल करण्यासाठी.
४)पच ताशुपमान , नाड्यानचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.
उद्देश :- पशुच तापमान , नद्यांचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.
साहित्य :- थर्मामीटर , वैसलीन , स्टोपवॉच , स्तेथोस्कोपे , पशू
प्रक्रिया ;
क) श्वसन रेकॉर्ड करणे.
१) पशूंच्या थोड्या दुरिवर उभ राहणे
२) पशूंच्या कोणत्याही बाजू छातीच्या बाजूस वर व खाली होण्याचे निरीक्षण करणे.
ब) पशूंच्या नडायचे ठोके चे निरीक्षण करणे.
१) पशुला बांधून घेणे.
२) पशूंच्या थोड्या दोरीवर उभ राहणे.
ग) पशू शरीच तापमानाचा रेकॉर्ड ठेवणे.
१) पशू ला बांधून घ्या .
२) थर्मामीटर ला एक किंवा दोन वेळा झ्टके त्यची रीडिंग न्युट्रल येत पर्यंत .
३) थरमामीटरला मलाष्य मधे टाकावे.त्याला आतून संपर्क आणावे
४) एक मिनिटाच्या आधी थर्मामीटर मलष्य बाहेर काढे. अशा प्रकारे तापमानाची रींडींग घेणे.
सावधनिया :-
१) रेकॉर्ड करताना पशु बाजूस दंगा करू नये.
२) थर्मामीटर च्य बल्ब ला स्पर्श करू नये.
५)पोल्ट्री
पोल्ट्री शेड बांधणीसाठी :-
१) शेड बांधणीसाठी निवडलेली जमीन कठीण आणि उंच आसावी.
२) शेड च्या आसपास ओल असू नये.ओल असल्यास रोगाचा प्रादुर्भाव असतो.
३) शेड च्या आजुबाजूस सावलीचे झाडे असावीत.यामुळे उष्ण किंवा थंड वाऱ्यास प्रतिबंध होते.
४) शेड ची रुंदी २० ते ३० फूट असावी .उंची साधारणपणे ७ ते १० फूट असावी . शेड ची लांबी कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते.
५) बहुतेक शेडला मध्ये भागातून दोन्ही उतरते छप्पर असावेत जेणेकरून बाजूने येणारे पाऊस आत येणार नाही.
पोल्ट्री शेडचे फायदे :
1) कोंबडीची विष्ठा नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच, ती खते म्हणून मौल्यवान मानली जातात.
2) पोल्ट्री पंखांचा वापर उशा, फॅन्सी लेख आणि क्युरियो बनवण्यासाठी देखील केला जातो.
3) कुक्कुटपालन शेतकऱ्यांना पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी देते.
४) अंडी आणि मांसासारख्या पोल्ट्री उत्पादनांना उच्च पौष्टिक मूल्य आहे.
६)कंपोस्ट खत तयार करणे
उददेश:- कंपोस्ट खत तयार करणे
साहित्य:- कंपोस्ट बेंड, प्लॅस्टिक कागद, शेण, पाणी, कंपोष्ट कचरा
कृती:- १) कंपोष्टचे कचरा तयार करणे
२) ३×८ चा बेंड तयार करणे
३) नंतर त्यावर पहिल्या सुका करण्याचा भर पसरला
४) त्यावर शेणाली रलरी पसरवला
५) पुन्हा सुका कचण्याया थर त्यावर केला
६) पुन्हा त्यावर शेणाची रलरी करून पसरवली
काळजी :- १) कंपोस्टखत करण्यासाठी चांगला बेंड तयार करणे.
२) बेंड वर दररोज पाणी मारले पाहिजे.
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी प्लॅस्टिकची कागद का वापरतात.
= जर कंपोस्ट खतांवर जास्त प्रमाणात पाऊस पडला तर त्यातले जिवाणू, बँकटेरिया हे त्या कंपोस्ट खतामध्ये राहत नाहीत. कंपोस्ट खत
७)फळबाग लावण्याच्या पदधती.
१) चोरस पद्धत .
२) आयत मांडणी पद्धत.
३) समभुज त्रिकोण पद्धत .
४) षटकोण पद्धत .
५) समपातळी रेषा मांडणी पद्धत.
१) चोरस पदधत,:-
या पद्धतीत झाडे व ओळी यामध्ये समान अंतर असायला हवे.आपण यामध्ये पेरू,आबा, चिकु, इत्यादी फळझाडे लावु शकतै.
२) आयत मांडणी पद्धत :-
या पद्धतीत आपण ओळीमधील अंतर समान ठेवता येते. परंतु झाडांमध्ये आपण अंतर समान ठेवु शकत नाही.यामध्ये आपण पाल ,कारली , इत्यादी पिक घेवु शकतो.
३) समभुज त्रिकोणी पद्धत :-
या पद्धतीमध्ये त्रिकोण त्या तिनं point ला आपन फळझाडे लावतो. यामध्ये आपण लीची, आंबा , पेरू इत्यादी फळझाडे लावु शकतो.
४) षटकोण पद्धत:-
या पद्धतीत आपण रकोणच्या आकार करून त्याच्या प्रत्येक कोणावर झाडे लावतो.यामध्ये आपण चिकु लिबु संत्री मोसंब इत्यादी झाडे लावतो.
५) समपातळी रेषा मांडणी पद्धत:-
ही पद्धत डोंगराळ सत्रात झाडे लावण्यासाठी वापरतात.तसेच या पद्धतीमुळे मातीची चुप होत नाहीं म्हणुन डोंगराळ भागात ही पद्धत वापरतात . तिथे आपण सांग ,सारडा ,असे झाडें लावु शकतो
- फळझाडे लावण्याचे अंतर
जवारी =४५×१५ cm
बाजरी= ३०×१५ cm
कादा= १५×१० cm
भात= १५×१५ cm
दोडका= १.५×१ m
मीरची=६०×४५ cm
वागे=९०×९० cm
कोबी=४५×३० cm
झेंडू=६०×६० cm
कापुस=९०×९० cm
केळी=१.५×१.५ m
बोर=६×६ m
पपई=२.५×२.५ m
सिताफळ=५×५ m
डालिब=४.५×३ m
चिकु=१०×१० m
८)तन नियंत्रण करणे
उद्देश:- शेतातील तण नियंत्रण ठेवणे
*भौतिक पद्धत:-या पद्धतीमध्ये शेतात नांगराच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने खोल नांगरणी केली जाते. तसेच दोन वेळा तण खाळी करावी तसेच जर आपल्याला भात ऊस यांचे पिक घ्यायचे असेल तर यांच्यामधील तण नियंत्रण ठेवण्यासाठी जमीन जाळावी लागले. तसेच कधी कधी आपण रकरण्याच्या साहाय्याने सुडधा तण कियऋण करू शकतो.
*पिक पेरणी पद्धत:- या पद्धतीत तण नियंत्रण ठेवायचे असेल तर आपल्याला पिकाची केल्यावर करावी.म्हणजे आपण बदलुन पिक घेत असतो कारण त्याच जागेवर पुन्हा उद्या एकच पिक घेतले तर नियंत्रण होणार नाही.
*पद्धत:- या पद्धतीत तण नियंत्रण ठेवण्यासाठी शेतात किडे सोडावे लागतात.उदा.हक्ती गवत शेतामध्ये खुप आहे. तर त्या डावावर नियंत्रण ठेवण्यासाठी हक्ती गवत खाणारे कोठे सोडले जाता.
*रासायनिक पद्धत:-या पद्धतीत शेतात chemical फवारणीचे असतात.त्याना आपण लग्न नाशक म्हणतो तर येथे दोन प्रकारचे तननाशक असतात.१) selected व २) Non selected sclected या प्रकारामध्ये आपल्याला कोणत्या मनावर नियंत्रण ठेवायचे आहे.त्याच्या वर फवारण्या चे तननाशक असते तर यामध्ये तीन चार प्रकारचे तण आहे. तर त्यातुन जे प्रन नियंत्रण ठेवण्याचे तननाशक फवारणी केली आहे तेच तण नष्ट होईल बाकी तण तसेच राहील.
९)दूध काढणे
उद्देश:- दूध काढणे
साहित्य :- दूध काढण्याचे मशीन , बकेट , गरम पाणी , इत्यादी .
कृती :- १) गरम पाण्याने कास धुवून घ्यावी .
२) मशीन त्या काशीला लावून घेणे .
३) मशीन चालू करणे .
निरीक्षण :- १) गाईची कास स्वछ धुवून घेणे .
२) मशीने दूध काढताना त्याकडे चांगलं लक्ष द्यावे .
३) मशीनने दूध सात मिनिटाने निघाले पाहिजे .
- दूध काढण्याच्या दोन पद्धती .
१) मशीन द्वारे दूध काडू शकतो .
२) हाताने दूध कडू शकतो .
१०) चारा तयार करणे
उद्देश :- गाईचा चारा तयार करणे .
कृती :- १) मशीन चालू करणे .
२) बाजरीची पेंड सोडून मशीन मध्ये टाकणे .
३) मशीन मध्ये बाजरीचे बारीक बारीक तुकडे करून घेणे .
४) कुट्टीच वजन करून घेणे .
५) कुट्टीच लियर करून घेणे .
६) त्यावरती ५० ग्राम मीठ व ५० ग्राम शोडा टाकून घेणे .
७) पुन्हा त्यावर कुट्टीचा लियर तयार करून घेणे .
साहित्य :- कुट्टी मशीन , चारा , वजन काटा , कॅरेट , कपाट , १५ ग्राम मीठ , २० ग्राम सोडा .
- निरीक्षण :- १) कुट्टी बारीक करणे .
२) चार पेरिश ठेवणे.
३) चारा टाकताना चारा मिक्स करणे . - कुट्टी मशीन :- १) धार , ब्लेड , २ मोटर सफर विल .