एक्वा फोनिक्स एक्वाफानिक्स मध्ये बिना पाण्याची शेती करू शकता त्याच्यासाठी टाके कापलेल्या पाहिजेत पहिले मी त्याच्या बिया फिरल्या त्याच्यानंतर तीन दिवसांनी त्या उगवल्या आणि त्यांना सकाळ संध्याकाळ दोन टाईम पाणी दिले आणि दर आठवड्याला देश साफ करूनघ्यायचं पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये मेथी लावली त्याचे नंतर त्याच्यामध्ये मी काकडीचे बी पेरलं नंतर मी सगळे पोळ्यांना काकडी खायला दिली