पर्ज्यन मापन
पर्ज्यन मापन तयार करण्यासाठी पद्धत :-
१) प्रथम एक बॉटल घेतली .
२) त्याचा वरचा भाग कापून त्याचे नरसाळे म्हणून उपयोग केला .
३) तळ सपाट करण्यासाठी त्यात सिंमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकले .
४) सुकण्यास एक आठवडा ठेवले .
५) पर्ज्यन्य मापक तयार झाले .
पाऊस मोजण्याची पद्धत :-
१) पर्ज्यन्य मापकात जमा झालेले पावसाचे पाणी मोजते .
२) पाऊस नेहमी mm मध्ये मोजतात .
३) पाऊस मोजण्याचे सूत्र .
पाऊस = मिळालेले पाऊसाचे पाणी / फनेलचे क्षेत्रफळ * १०
४) महत्वाचे :-
वर्तुळाचे क्षेत्रफळ = ३. १४ * r २
१ cm ३ =१ml
कृत्रिम श्वसन
उद्देश :- अपघात झाल्यास किंवा विजेचा शॉक लागल्यास कृत्रिम शवासन देता येतो .
१) शैफर :- या मध्ये पाठी मागे दाब दिला जातो व श्वसनास मदत केली जाते .
२ सिल्वेस्टर प्रकार :- या मध्ये छातीवर दाब दिला जातो .
३) तोंडाने श्वास देणे :- या मध्ये तोंडाने श्वास दिला जातो .
४) मशीन :- यात मशीन श्वास दिला जातो .
निरीशन :- कृत्रिम शवासन हा प्राथामिक उपचार असल्याने पेंशटला डॉक्टर कडे न्यावे .
अनुमान :- कृत्रिम श्वसन श्वसनदवारे आपण पेंशटल वाचवू शकतो .
आर्थिंग करणे
आर्थिंग :- मांडणीतील उपकरणांची अथवा साधांनांच्या धातूच्या बॉडीची जमिनीशी वैशिष्ट् पद्धतीने केलेली जोडणी म्हणजे अर्थिंग होय .
अर्थिंग गरज :-
१) इलेक्ट्रिक शॉक पासून सरंक्षण .
२) लिकेज पासून करंट पासून मशीन व इंस्टलेशन सुरक्षित ठेवणे .
३) मोठ्मोठ्या इमारती विद्युत यंत्र यांचे आकाशातील विजेपासून स्वरंक्षण करणे .
४) थ्री फेज सिस्टम मध्ये व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी .
अर्थिंग प्रकार :-
१) प्लेट अर्थिंग
२) पाईप अर्थिंग
वायर गेज
उद्देश :- वायर गेज वापर करून तसेच वायर गेज काढण्यास शेकणे .
साहित्य :- १) वेगवेगळ्या गेजच्या वायर .
साधने :- १) वायर गेज
२) स्ट्रीपर
कृती :-
१) प्रथम वेगवेगळ्या गेजच्या वापरात घेतले .
२) वायरचे इन्सुलेशन काढणे .
३) एक तार घेऊन त्याला गेज मध्ये टाकलं .
४) ज्या होल मध्ये परफेक्ट बसला तो त्याचा गेज असे समजलं .
अनुमान :-
गेज पुढील प्रमाणे लिहितात
१) १\१८ एक तार १८ गेजची .
२) ३\२० तीन तार २० गेजची .
निरीक्षण :- वायर गेज मोजणे गरजेचे आहे .
l
लेवल ट्यूबने समांतर पातळी काढणे
उद्देश :- लेवल ट्यूब चा वापर करण्यास शिकणे .
साहित्य :- १) पाणी
साधने :- १) लेवल ट्यूब
कृती :-
१) प्रथम लेवलट्युबने पाणी भरून घेतले .
२) त्यातील हवेचे बबल काढून टाकले .
३) एका कॉलमची मार्किंग केली .
४) त्या लेवलला लेवलट्युबने अड्जस्ट केली .
५) अशा प्रकारे लेवल ट्यूबीचा वापर केला .
निरीक्षण :- पाणी समांतर राहत हे तत्व उपयोगी पडले .
अनुमान :- कोणताही द्रव पदार्थ नेहमी क्षितिज सामंतर राहतो .
इन्सुलेशन काढणे
उद्देश :- वायरचे इन्शुलेशन काढण्यास शिकणे .
साहित्य :- १) वायर
साधने :- १)वायर स्ट्रिपर
कृती :-
१) प्रथम एक वायर घेतली .
२) वायर स्ट्रिपरच्या साहयाने इन्शुलेशन काढले .
३) अशा प्रकारे इन्शुलेशन काढले .
निरीक्षण :- इन्शुलेशन काढताना आतील तारेला इजा पोहचवू नये .
अनुमान :- इन्सुलेशन काढता येणे महत्वाचे आहे .
सोलर प्लेट जोडणी
उद्देश :- सौर ऊर्जा महत्व समजून घेणे .
साधने :- १) टेस्टर २) वायर
साहित्य :- १) सोलर प्लेट २) वायर
कृती :-
१) प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करून घेतला .
२) ४५० चा अँगल ठेवला .
३) त्यावर सोलर प्लेट बसवल्या .
४) भेटलेल्या + व – कन्व्हर्टर मध्ये जोडल्या .
५) सोलर प्लेट सिरीज मध्ये बसवल्या .
६) R , y . b , e , पासून आउटपुट काढल्या .
७) अर्थिंग केली .
८) अशा प्रकारे सोलर प्लेट जोडणी केली .
सोलर नेहमी दक्षिण नेस बसव्हावे .
सोलर प्लेट नेहमी सिरीज मध्ये जोडतात .
वीज बिल काढणे
उद्देश :- वीजबिल काढणे /
साधने :- वीजबिल
एकक :- वीज युनिट
m s e d c l :- महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल डिस्ट्रिब्युशन कंपनी ltd .
१००० वॅट चे कोणतेही एक उपकरण १ तास चालविलयास १ युनिट वीज खर्च होते .
१०००w = १kw
१०००kw = १mw
युनिट = वॅट *नग * तास \ १०००
मीटर्सचे प्रकार :-
१) सिंगल फेस मीटर
२) थ्री फेज मीटर .
१ विजेच्या युनिटच्या वीज आकार =३. ९ रु
१ hp = ७४६ वॅट
बॅटरीची ग्रॅव्हीटी मोजणे
उद्देश:- बॅटरीची ग्रॅव्हीटी मोजून मेन्टेन्स काढण्यास शिकणे .
साहित्य :- डिस्टिल वॉटर
साधने :- १) मल्टी मीटर २) ग्रॅव्हिटी मीटर
कृती :-
१) सर्व प्रथम बॅटरी निवडली .
२) बॅटरीत डिस्टील वॉटर टाकून चेक केली .
३) उत्तम , चागंली , मध्यम , कमी , या पैकी चांगली रिंडींग भेटली .
रिंडींग :-
१) लाल :- लो बॅटरी
२) जांभळा :- मिडीयम बॅटरी
३) पिवळा :- गुड बॅटरी
४) निळा :- बेस्ट बॅटरी .
डिजल इंजिन
इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून यांत्रिक ऊर्जा निंर्माण करणारे यंत्र होय .
इंजिन प्रकार :-
१) बाह्य ज्वलन :- बाहेर ज्वलन केलं जात .
२) अंतर्गत ज्वलन इंजिन :- इंजिनमध्ये ज्वलन केलं जात ‘.
३) स्ट्रोक :- पिस्टन वर खाली अथवा मागे पुढे होतो याला स्ट्रोक म्हणतात
प्लग पिन टॉपला जोडणे
उद्देश :- प्लग पिन टॉपला जोडण्यास शिकणे .
साहित्य :- १) प्लग ( २पिन ) ,( २पिन ) ३पिन
२) ३पिन , २पिन
३) वायर ( काळी , लाल ) ,
४) बॉक्स
साधने :- १) स्ट्रिपर न २) टेस्टर ३) पक्कड
कृती :-
१) प्रथम साहित्य व साधने गोळा करणे .
२) प्लग लाइन पिनला दिली .
३) में लाइनची लाईन पिनला दिली न्यूट्रल ला दिली .
४) करंट देऊन टेस्टर चेक केले .
अनुमान :- प्लग पिन जोडण्यास शिकणे इलेक्ट्रिकल मधील महत्वाचे भाग आहेत .
निरीक्षण :- करंट देताना सावधानी बाळगावी .
बायोगॅस
उद्देश :- बायोगॅस महत्तव समजून घेणे त्याचे फायदे समजून घेणे .
साहित्य :- १) शेण २) पाणी ३) पालापाचोळा इत्यादी
कृती :- १) प्रथम शेण व पाणी घेतले .
२) त्याचे प्रमाण १:१ घेतले .
३) in late मध्ये टाकून ढवळले .
४) यातून निर्माण झालेला गॅस आवश्यकतेनुसार वापरला .
घटक :- मिथेन :- ६०%
कार्बन :- ४०%
बायोगॅस :-
१) स्वच्छ इंधन
२) धूर विहरीत
३) अवशेष राहीन
४) स्वस्त
५) पाइपद्वारे पुरवठा करण्यायोग्य
६)घरगुती वापरकर्ता योग्य
७) वीजनिर्मितीस योग्य
बायोगॅस सयंत्र :-
१) जनता सयंत्र / दीनबंधू बायोगॅस
२) खादी ग्रामउद्योग / तरंगत्या टाकीचे बायोगॅस
निर्धूर चूल
उद्देश :- निर्धूर चुलीचे महत्व समजून घेणे .
साहित्य :- १) ज्वलनासाठी लाकूड २) माचीस इत्यादी
साधने :- १) निर्धूर चूल
कृती :-
१) सर्व प्रथम निर्धूर चुलीचे निरीक्षण केले .
२) त्या बददल माहिती घेतली .
३) सुरक्षेत बददल माहिती घेतली .
४) लाकूड लावून ते माचीस ने पेटवले
५) निरीक्षण केले .
निर्धूर चुलीचे फायदे : –
१) धुराचा त्रास होत नाही .
२) त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार होता नाही .
३) इंधन बचत होते .
४) ऊर्जा वाया जात नाही .
५) ज्वलन व्यवस्तीत होते .
सोलर कुकर
उद्देश : -सोलर कुकरचा वापर करून अन्न शिजवणे .
साधने :- १) सोलर कुकर २) सोलर डबा
साहित्य :- १) भात २) पाणी ३) मीठ
कृती :-
१) प्रथम सोलर कुकर बददल माहिती घेतली .
२) एक डब्यात भात पाणी आणि मीठ घेऊन तो सोलर कुकर मध्ये ठेवला .
३) सोलर कुकर उन्हामध्यरे सेट केला .
४) ४ तासांनी भात शिजला .
५) त्याचा अभ्यास केला .
फायदे :-
१) पारंपानपरिक ऊर्जा साधनांची बचत होते .
२) इंधनावरचा खर्च वाचतो .
३) अन्नातील पोषणमूल्य टिकून राहते .
४) पर्यावरणाचा ह्यास होतो .
तोटे :- अन्न शिजवण्यासाठी सुर्यप्रकाश आवशयक असतो . त्यामुळे सूर्य प्रकाश नसले तर सौरऊर्जा उपयोगी ठरत नाही
prince :- ४० शेफलार :- हे एक मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्याची पॅराबोला टाइप सौरचूल आहे .
प्रेशर स्टोह
उद्देश :- प्रेशर स्टोह चे कार्य समजून घेणे .
साहित्य :- १) इंधन म्हणून रॉकेल .
साधने :- १) प्रेशर स्टोह
प्रेशर स्टोह :- हवेच्या दाबावर प्रेशर स्टोह कार्य करते .
स्टोह चे प्रकार :-
१) एकात्मिक इंधन कंटेनर :- १) रॉकेल वाट चूल २) प्रेशर स्टोह
२) बाह्य इंधन कंटेनर :- १) lpg स्टोह २) बायोगॅस स्टोह
स्टोह इंधन प्रकार :-
१) लिक्विडपरिष्कृत रॉकेल आणि अल्कोहोल
२) रॉकेल वात स्टोह
३) रॉकेल दाब स्टोह
एकसर व समांतर जोडणी
उद्देश :- एकसर व सामन्तर जोडणी करण्यास शिकणे त्याच्यातील फरक समजून घेणे .
साहित्य :- १) लाल व काली वायर .
२) ३ ब्लब
३) २ पिन (स्विच )
साधने :- १) वायर स्त्रीपर २) टेस्टर ३) मल्टीमीटर ४) ऍमीटर
कृती :-
१) प्रथम एकसर जोडणी केली .
२) लाईनला ३ ब्लब जोडले .
३) न्यूट्रल जोडून त्याला व लाइनला २ पिन जोडले .
४) करंट देऊन निरीक्षण केले .
५) सामन्तर जोडणी केलि .
६) ब्लब सामन्तर जोडून करंट दिला .
७) निरीक्षण केले .
एकसर जोडणी :-
१) करंट वाहण्यासाठी एकच मार्ग असतो त्यामुळे करंट सारखाच वाहतो .
२) होल्टेज हा विभागाला जातो .
३) एखादा रोध तुटला तर संपूर्ण सर्किट बंद होते .
४) बॅटरी मध्ये होल्टेज वाढत .
५) सोलर पॅनल मध्ये होल्टेज वाढत करंट सारखा राहतो .
सामन्तर जोडणी :-
१) प्रत्येक जोडणी हि स्वतंत्र्य असते .
२) होल्टेज सामान असते .
३) एखादे उपकरण बंद पडल्यास त्याचा परिणाम इतर जोडणीशी होत नाही .
प्लेन टेबल सर्वसक्षण
उद्देश : प्लेन टेबल सर्वक्षण करण्यास शिकणे .
साधने :- १) प्लेन टेबल २) आय पीस ३) होकायंत्र ४) रेंजीग रोडस ५) ट्रायपॉड ६) स्प्रिंट लेव्हल ७) टाचण्या
साहित्य :- १ ) प्रमाण शीटस
कृती:-
१)प्रथम सगळे साहित्य साधने गोळा केली .
२) सर्वक्षण करण्याची जागा निश्चित केली .
३) त्या जागेचा अंदाज सेंटर घेऊन तिथे ट्रायपॉड वर सेट केला
४) एक पॉइंटवर रेजिंग रोड धरून आय पीस ने अड्जस्ट केला .
५) जमिनीवरचे अंतर मोजले व योग्य प्रमाण ( १:२०० ) घेऊन त्याचा कागदावर चित्र काढलं
६) असे चार पॉईंटस घेतले .
डंपी लेवल
उद्देश :- डंपी लेवलचा वापर करण्यास शिकणे जमिनीची लेव्हल काढण्यास शिकणे .
साधने :- १) ट्रायपॉड २) दुर्बीण ३) लेव्हलिंग हेड .
कृती :-
१) सगळे साहित्य व साधने गोळा केली .
२) जागा निश्चित केली .
३) ट्रायपॉड न वर सेटअप केलं . व मिडल रिंडींग घेतली .
४) अपर रिंडींग लोवर रिंडींग व मिडल रिडींग घेतली .
५) अशा प्रकारे प्रकारे डंपी लावलाच वापर केला .
तत्व :- डंपी दोन किंवा अधिक बिंदूंमधील दृश्य संबंध जोडून जोडलेल्या दुर्बिणीद्वारे आणि बबल पातळी द्वारे या तत्वावर कार्य करते .
स्पिलट फेज मोटार
उद्देश :- अंसम्बले फेज मोटार एकत्र करणे आणि वेगळे करणे .
साधने :- १) पक्कड २) स्क्रू ड्राइवर ३) स्नॅपर सेट
कृती :-
१) टर्मिनल बॉक्स खोलला
२) टर्मिनल मधून वायर अलग करा
३) नट आणि प्लेट काढा
४) टोके पुन्हा व्यवस्थित जोड
५) मोटार वीज पुरवण्याशी जोडली
६) वीज पुरवठा दिल्यावर मोटार काम करू लागते
निरीक्षण :- जेव्हा मोटार पुरवठ्याशी जोडली जाते आणि त्याचा स्विच ऑन केला तेव्हा ते काम करू लागते
कॅपिसिटर मोटारीची कार्यरत यंत्रणा
उद्देश :- कॅपिसिटर मोटर्स कसे जोडायचे हे शिकणे
साधने :- कॅपिसिटर मोटर्स
कृती :-
१) सिंगल फेज ac मोटार साठी योग्य वीज पुरवण्याची व्यवस्था केली
२) मोटारीचा टर्मिनल बॉक्स उघडला
३) सर्किट डायग्रामवर आधारित मोटार कोनेकट काली
४) वीज पुरवठा केला व निरीक्षण केले
५) वीज पुरवठा बंद केला
बॅटरीची घनता मोजणे
ऊद्देश :- बॅटरीची घनता मोजून मेंटेनेनस काढण्यास शिकणे
साहित्य :- १) डिस्टल वोटर
साधने :- १) मल्टी मीटर २) हायड्रोमीटर
कृती
१) सर्व प्रथम बॅटरी निवडली
२) बॅटरीत डिस्टील वॉटर टाकण्याच्या ठिकाणी ग्रॅव्हिटी मीटरने चेक केली
३) उत्तम चांगली माध्यम कमी यापैकी चांगली रिडींग भेटली
रिडींग :-
१) लाल :- लो बॅटरी
२) जांभळा :- मिडीयम बॅटरी
३) पिवळा :- गुड बॅटरी
४) निळा : बेस्ट बॅटरी
प्रोजेक्टचे नाव :- बॅटरीची घनता मोजणे
प्रस्तावना :- प्रकल्प करताना खूप शिकायला भेटले. बॅटरीचीओळख चांगलीझाली अस समजून घेतले. त्याचा मेंटेनन्स करता आला. मल्टीमीटर सारख्या वस्तू वापरता आल्या
साहित्य :- 1) मल्टीमीटर 2) हायड्रोमीटर 3) डिस्टिल वॉटर 4) टेस्टर
उद्देश :- बॅटरीचे घनता मोजणे बॅटरी मेंटेनन्स करणे बॅटरी चे प्रकार जाणून घेणेबॅटरी वापरायला शिकणे.
नियोजन :- 1) प्रकल्प समजून घेणे. 2) त्याबद्दल माहिती जाणून घेणे. 3) प्रत्येक बॅटरीची घनता मोजली
ऑक्साईड या बॅटरीचा मुख्य दोष म्हणजे ते टाकून दिल्यास पर्यावरणासाठी गंभीर समस्या दर्शवते. आणि हे आहे की या धातूमध्ये उत्कृष्ट विचार गुणधर्म आहेत. पारा पेक्षा सिल्वर ऑक्साईड जास्त महाग आहे परंतु ते प्रदूषण कमी करते . निकेल कॅडमियम दुय्यम सेल किंवा बॅटरीचा एक प्रकार आहे. पाराप्रमाणेच ते मेटल कॅडमियम मुळे पर्यावरणासाठी ही हानिकारक आहेत. हे उत्सव विद्युत प्रवाह तयार करून दर्शवितात आणि बरच या वेळा रिचार्ज केला जाऊ शकतात. त्याचे सहा सुमारे 2000 वेळा रिचार्ज केले जाऊ शकते ते त्याला विलक्षण टिकाऊ पणा देते. निकेल – मेटल हायड्रॉईड बॅटरी . हे आणखी एक ज्ञान आहे आणि ऊर्जा क्षमता मध्येमागील पेक्षा मागे आहे. बॅटरीशी सलंगर बेलना कार स्वरूपात हे वारंवार पाहिले जाऊ शकते मग कडँमियम बॅटरी इतकेच वैशिष्ट्य आहेत परंतु मुख्यतः नकारात्मक इलेक्ट्रोड मध्ये ती भिन्न आहे कथॉड कडँमियम नाही परंतु दुर्मिळ पृथ्वी आणि संक्रमण धातूचे इंटरनेटिक धातूचे मिश्रण आहे.
मला आशा आहे की या माहितीसह आपण बॅटरीची विविध प्रकार, त्याचे वापर आणि त्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत त्या याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.
आमच्या बातम्यांची सदस्घ्य
संबंधित लेख
समीप उत्पादने
एस बीस्टोस कसे ओळखावे.
जगातील सर्वात धोकादायक प्राणी कोणता आहे.
तुमच्या साह्याने होम ठिंबक सिंचन
घरगुती बॉडी सोप बनवा
सामान्य मोबाईल आवृत्ती पहा.
बॅटरी चे प्रकार :- कार्बन झिंक बॅटरी ते सर्वत्र आधीन आहेत आणि इतर प्रकारच्यातुम्ही सध्या जवळजवळ नेहरूपयोगीमानले जातात शार्य बॅटरीच्या तुलनेत त्याच्याकडे कमी किंमत आहे परंतु कमी आयुष्य आणि होल्टेज कमी आहे ते जास्त आणि एक ग्रफाईड रोड बनवलेले आहेत. अलका धर्मा बॅटरी ते मागील असल्यासारखेच आहेत या फरकानुसार इलेक्ट्रोड ज्या माध्यमातून आहेत त्यामध्ये ओ एच -an निन असतात एक ते सहाच भिन्न होल्टेज आणि आकारात येतात जरी सर्वात सामान्य 1.5 व्ही आहे संपूर्ण बाजारापेठामध्ये ते सर्वात परिचित आहेत. भूत बॅटरी त्या बहुतेकदा चांदीच्या ढेक्साइड बॅटरी मुळे गोंधळतात ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चांदीच्या बटनाच्या आकारासाठी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते अलका धर्मी पण सारा ऑक्साईड ग्रफाईड आणि मॅग्नीज डाय-ऑक्साइड व्यतिरिक्त एकत्रित केले. जातात घड्याळे कॅल्क्युलेटर खेळण्याचे नियंत्रणे इत्यादी लहान डिवाइस सामान्य हेतू असतात .
अनुभव :- बॅटरीची घनता मोजायला शिकलो. बॅटरीचे पाण्याची लेवल चेक करायला शिकलो. बॅटरी दिसतील वॉटर भरायला शिकलो. व्होल्टेज समजला. वेगवेगळे प्रकारचे बॅटरी ओळखायला शिकलो
अनुमान :- बॅटरी चांगली चालण्यासाठी बॅटरी मेंटेनन्स करणे खूप गरजेचे आहे डिस्टिल वॉटर मध्ये बॅटरीची क्षमता वाढते.