१)पर्जन्यमापक
उदेश ;- १)पावसाच्या पाण्याची नोंद ठेवणे
२)पावसाचे पाणी मोजण्यास शिकणे
साहित्य ;-पर्जन्यमापक ,चंचुपात्र
कृति ;-१)पर्जन्यमापकात जमा झालेले पाणी मोजले
२) पाऊस हा नेहमी mm मध्ये मोजतात
३)पावसाचे सूत्र वापरून पाऊस मोजल
सूत्र ;-
पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी
फॅनेलचे क्षेत्रफळ *१०
शोध ;-पावसाचे पाणी मोजण्याचा शोध १६६२साली ब्रिटन क्रिस्टफर रेन यांनी लावला
पर्जन्यमापन आवश्यकता ;-
१)वर्षभरात किती पाऊस पडला याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी
२)आधीच्या रेकॉर्ड वर्ण पुढे किती पाऊस पडणार आहे
कि नाही याची खबर दारी मिळते
निरीक्षण ;-१)पावसाच्या नोंदी ठेवणे आवश्यक
२) याचे अनेक फायदे तसेच उपयोग देखील आहे
2)कृत्रिम श्वसन
कृत्रिम श्वसना च्या विविध पदधती ;-१)शैफर पदधत
२)सिल्वेस्टर पद्ध्त
३)तोंडाने श्वास देणे
४)मशीनच्या साहाय्याने श्वसन
१)शैफर पद्धत ;-यामध्ये पाठीमागे दाब दिला जातो व श्वसनास मदत होते
२)सिल्वेस्टर पद्धत ;-यात छातीवर दाब देऊन प्राण वाचवला जातो
३)तोंडाने श्वास देणे ;-तोंडाच्या मध्यात फडक ठेवून श्वास दिला जातो .
4)मशीन ;-मशीन वापरुन श्वास दिला जातो .
यापद्धतील शैफार पद्धत म्हणतात
निरीक्षण ;-प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतीचा वापर करतात .
यापद्धतीचा वापर झाल्यास त्या व्यकतीला डॉक्टरकडे न्यावे .
अनुमान ;-1)शॉक लागलेल्या व्यकतीचा जीववाचू शकतो
2)कृतीम श्वसन करण्यास शिकलो .
3)विविध पद्धती समजून घेतल्या .
कृतीम श्वासणाचे फायदे ;-1)अपघाती व्यक्तीचा जीव वाचवतो .
2)तत्काळ उपचार केला जातो .
3)प्रारथमिक उपचार म्हणून उपयोग
4)विविध पद्धती चा वापर करुन अपघाती व्यक्तीचा जीव वाचवला जातो .
3)वायरीचा गेज मोजणे .
उदेश ;- 1)वायरीचा गेज मोजण्यास शिकणे .
2)वायर गेज वरुण लश्यात येत की आपल्याला आपला करट कितीवहातो
त्याच्या नुसार किती गेज ची वायर घेचि .
साहित्य ;-वायर ,वायर गेज ,सटिपर
कृती ;-1)सुरवातीला वायर घेऊन इनसुलेशन काढले .
2)त्यातील एक तार घेतली ।
3) व ती वायर गेज च्या प्रतेक खाच्यात बसून बघितली
4) ज्या ख्याच्यात घट्ट बसेल तो वायरचा गेज असतो .
उदारण ;-
1/32 =एक तार 32 mm ची
20/34=20 तार 34 mm ची
निरीक्षण :-1)वायर गेज मोजमुळे आपणास किती mm ची वायर घयाईची आहे ती कळते
2)वायर गेज मोजण्याचे महत्व आहे .
4)शोषखडा
उदेश ;-शोषखडा निर्माण करण्यास शिकणे .
साहित्य :-सीमेन्टची टाकी ,छोटे -मोटे दगड ,p . v . c pipe ई
कृती ;-
1)सुरवातीला 4*4 चा चैारस आखून घ्यायचा .
2)4 फुट खोल खंदून घ्यायच .
3)नंतर मग खड्याच्या मधोमध साईटणे 4 व वरुण एक होल असलेली टाकी सीमेंट ठेवावी .
4)व तिच्या अजूबाजूने छोटे मोटे दगडी टाकावे .
5)त्यानंतर ज्या ठिकाणाहून आंघोळ ,कपडे भाडे धुण्याचे पानी येते तिथून p ,v,c pipe जोडून
सीमेंट च्या तकीच्या वरच्या होलात अलबो लाऊन पॅक केला
फायदे ;-1)अशुद्ध पानी शुद्ध होऊन झाडणा मिळेल
2)डासच प्रमाण कमी होईल .
अश्या प्रकारे शोष खडा काम करतो .
5)वायरीचे इनसुलेशन काढणे .
साहित्य ;-स्ट्रिपर ,वायर ई
कृती ;-
1)सुरवातीला एक mm ची वायर घेतली
2)वायरीवरील जेवडीअभागतील आवरण कडायचे आहे तिथे मार्क केले
3)त्यानंतर स्ट्रिपर घेऊन मार्क केलेल्या जागी क्रॉस कट मारला .
4)व कट केलेला भाग स्ट्रिपरच्या सायाने समोर खेचला .
अनुमान ;-वायरीचे इनसुलेशन काडण्यास शिकलो .
6)पिन top जोडणे
उदेश ;-1)plag pin top जोडण्यास शिकणे
2)bord भरण्यास शिकणे ।
साहित्य ;-वायर ,top pin ,स्ट्रिपर ई
कृती ;-
1)प्रथम दोन रेड व ब्लॅक वायर घेतल्या
3)नंतर piug pin top खोलून घेतला
4)त्यामध्ये 3 टर्मिनल असतात 1]fase 2]nutral 3]arthing
5)fase ला लाल वायर जोडली nutral ला काळी वायर जोडली arthing ला हिरवी जोडली .
6)अश्या प्रकारे piug pin top जोडण्यास शिकलो .
7)batry मधील पाण्याची घनता मोजणे .
उदेश :-१)batry ची gravity चेक करणे
2) batry mentnas करण्यास शिकणे .
साहित्य ;-haydromitar स्क्रु डायवर इ .
कृती :-१)प्रथम बॅटरीमधील पाण्याची लेवल बघितली .
२) कमी लेवल असलेल्या सेल मध्ये बॅटरी vatar टाकले .
३)batryla ६ सेल असतात १२ वॅट ची बॅटरी असते .
४)६ सेल पैकी एक सेल वरील झाकण काढले व
hayadromitarchya साह्याने मोजले .
८)बायोगॅस
१)बायोगॅस म्हणजे काय ?
बायोगॅस हा एक असा गॅस आहे जो गायच्या विषतटेपासून बनतो व घरातील ओला कचरा याच्या पासून तयार होतो
बायोगॅस म्हणजे मिथेन व कार्बन dayaokasaid चे मिशरण याचे प्रमाण ३५;३५ असते . मिथेन हा ज्वलन शील वायु
म्हणून वापरला जातो .संयंत्रणामध्ये शेण व पाणी यांचे मिश्रण १;१ या प्रमाणात घालतात . बायोगॅस तयार होण्यासाठी
२० c ते ४० c एवढे तापमान लागते .
२)बायोगॅस निर्मितीस आवश्यक गोस्टी
१)गाई (जांवरचे शेण )
३)जानवरणी खलेली पेंड उदा ,मुगाची पेंड कारंज पेंड इ
३)स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ उदा ,शिळे अन्न खराब भाज्या ,फळे
३)बायोगॅस चे फायदे=
१)बायोगॅस संयंत्रामधून निघण्याऱ्या (स्लरी) पासून खत मिळते
२)स्वयंपाक करण्याऱ्या बायकणा धूर लागणार नाही . व डोळ्याला कुठल्याही प्रकारची इज होणार नाही
३)बायोगॅस पासून मीळणारी ऊज्या इतर कामासाठी वापरता येते उदा ,विजेचे दिवे ,इंधन इ
४)विशेष माहिती
१)१ किलो शेणपासून १.३ घनफुट वायु मिळते .
२)गॅस वाहक नळी महिन्यातून एकडा साफ करावी .
३)बायोगॅस संयंत्रणामध्ये शेण व पाण्याचे प्रमाण १;१ असावे तर मिळण्याऱ्या बायोगॅस मधील मिथेन कार्बन
डायओसईडचे प्रमाण ३५;३५ असेल मिथेन ज्वलन वायु म्हणून उपेपग होतो .
५)बायोगॅस चे प्रकार
१)खडिग्रामोघोंग =याबायोगॅसची टाकी जमिनीवर असते
२)जनता संयंत्रण =यबायोगॅस ची टाकी जमिनीखाली असते .
capacity of bayogas | reqwired dung | water (ltr ) |
1 m3 | 25kg | 25 |
2m3 | 50kg | 50 |
3m3 | 75kg | 75 |
4m3 | 100kg | 100 |
6m3 | 150kg | 150 |
९)लेवल ट्यूब
उदेश ;-१)बाधकामची लेवल काढणे
२)लेवल काढण्याच्या विविध उपकरणाची माहिती
साहित्य ;-लेवल टूब ,पाणी ,मारकर इ
कृती ;-१)सुरवातीला लेवल टूब मध्ये पनि भरून घेतले
२) नंतर मग लेवल टूब चे दोन्ही टोक एकत्र करून पाण्याची लेवल केली व मार्क केले .
३)जुन्या food lab च्या भितीवर ५ पॉइंट काडले
४) अश्या प्रकारे leval tub चा वापर केला .
निरीक्षण ;-पाण्याची स्थिरता हे तत्व उपयोगी पडते .
अनुमान ;-leval काढण्यासाठी leval tub मध्ये liqwid पदार्थाचा वापर करावा
१०)सेल आणि बॅटरीचे votage मोजण
उदेश ;-विविध सेलांचे vottge मोजण्यास शिकलो
साहित्य ;-६ v ;४ v च्या बॅटऱ्या ,सेल, वही ,पेन इ
कृती ;-१)प्रथम बंद पडलेली बॅटरी घेतली
२)तिला + _ टर्मिनल असतात
३)त्या टर्मिनल ला multimerter च्या दोणी वायरी जोडल्या
व vottge चेक केले .
४)त्याचप्रमाणे sell चे volttge चेक केले .
अनुमान ;-battery व sell चे पान volttge चेक करण्यास शिकलो .
11)प्लेन टेबल सर्वे
उदेश :-1) नकाशा काढणे .
2) क्षेत्र फळ
साहित्य :-प्लेन टेबल ,ड्राय पॉड ,ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल टाचणी ,
मीटर टेप ,थ्रू पटी ,व वोळंबा ,ट्फ कंपास ,अलिटेड पटी इ
कृती ;-1)प्रथम सगळे साहित्य साधन गोला केली .
2) ट्रायप सर्वेक्षणसाठी जागा निचीत केली
3)त्या जागेचा अंदाजे सेंटर घेऊन तिथे ट्राय पॉटार सेट केला
4)एक पॉइंटवर रेजिनग रॉड धरून आय पीस ने अडजस्ट केले
5)जमिनीवरचे अंतर मोजले व योग्य प्रमाण 1:200 आले .
6)त्याच्या कागदावर ड्रॉइंग काढून चार पॉइंट घेतले .
12)डिजल इंजिन
शोध ;-इंजिनचा शोध अल्फ्रेड डिझेलया शस्त्रन्यानानी लावला .
इंजिनचे प्रकार
1)अंतर्गत ज्वलन इंजिन
2)बाह्य ज्वलन इंजिन e . c ज्वलन बाहेर होते उदा वाफेवर चालणारे .
अंतर गत ज्वलन ;-दाबावर पेट्यानारे उदा डिजेल इंजिन
बाह्य ज्वलन इंजिन ;-विजेच्या ठिणगीने पेटणारे उदा पेट्रोल इंजिन.
इंजिनचे भाग व कार्य
1)पिटण -दाब तयार करतो .
2)व्हॉलव्ह -गास घेणे
3)पंप नोझल -इंधन फवारणे
4)फायव्हील- गतिउर्जा साठवणे
5)इनलेट व्हॉल्ट- हवा आत खेचणे
6)औटलेत व्हॉल्ट -;जळलेले वायु बाहेर फेकण
1)2 ट्रॉक इंजिन .
उदा 1) झाड कापण्याची मशीन
2)बोट
3)फवारणी पंप
4)स्कूटर
2) 4 ट्रॉक इंजिन
1)कार
2 )ट्रकटर
३)टॅंपू वैगरे वैगरे
स्ट्रॉक कशास म्हणतात ;-
पिसटण वर खाली होतो त्याला स्ट्रोक म्हणतात वर जाणे हा एक व दूसरा खाली जाणे एक स्ट्रोक
म्हणजे क्रफशाफ्टच्या एका फेरीत एक वर जाण्याचा व एक खाली येण्याचा असे दोन स्ट्रोक होतात
जर इंजिनच्या दोन स्ट्रोक मध्ये एक bosar स्ट्रोक मिळाला तर त्याला २ स्ट्रोक इंजिन म्हणतात
जर इंजिन मध्ये ४ स्ट्रोक मध्ये एक सायकल पूर्ण हॉट असेल तर त्याला ४ स्ट्रोक इंजिन म्हणतात
१३)निरधूर चूल
उदेश ;-
निरधूर चुलीचे महत्व समजून घेणे .
साहित्य १) ज्वळणासाठी लाकूड
२)माचिस
कृती ;-
१)सर्वप्रथम निरधूर चुलीचे निरीक्षण केले
२)त्याबादळ माहिती घेतली
३)सुरक्षेतेबदळ माहिती घेतली
४)लाकूड लाऊन माचीसाने पेटवले
५)निरीक्षण केले
निरधूर चुलीचे फायदे ;-
१)धुराचा त्रास होत नाही .
२)श्वसनाचा अजार होत नाही .
३)इंधनाची बचत होते .
४)ऊर्जा वाया जात नाही .
ज्वलन व्यवस्थित होते .
१४)उपकरण सॉकेटला जोडणे
साहित्य ;-
केबल क्लांप ,सॉकेट ,पिलार ,नोज पक्कड ,चाचणी दिवा ई .
कृती ;-
१)उपकरणाच्या सॉकेटचे संपक कव्हर काढून टाकणे
२)सॉकेटवरील केबल कल्प सोडवला
३)चकुच्या मदतीने केबलाचे टोक कापून टाकले .
४)नोज पक्कड पिलरच्या टोके योग्य शोक प्रूफ सॉकेटमध्ये टाकले
५)ड्रायव्हरच्या टोकाना आटिकीक कव्हर्स दोन्ही सॉकेटमधून जोडले .
६)केबलचे टोक बाहेर काढले व केबल क्लाप घट केले .
७)सपक बिंदुवर केबलचे टोक योग्य लाबी पंर्यत धरून ठेवले .
८)contakt कव्हर बदलला आणि l ,n ,e ची टेस्ट दिव्याला जोडली कनेक्शन तपासले .
अनुमान ;-उपकरण सॉकेटला जोडण्यास शिकलो .
15) सौर कुकर
साहित्य ;-सौर कुकर ,तपमापी ,पाणी ,तांदूळ इ
कृती ;-१)सुरवातीला कुकर उन्हात ठेवला.
२)तसेच झाकण उघडले ते सेट केले जेणे करुन सूर्य किरणे परावर्तित होऊन आत गेली पाहिजेत .
३) दुसऱ्या काचेच्या आत काळ्या रंगाच्या डब्यात तंदुल घेतले व पाणी टाकले .
४)व ते झाकण बंद केले व तेथील तापमान मोजले .
५)२ तसा नंतर बंद केलेले झाकण उघडले व आतील तापमान मोजले .
काळ्या डब्यातील भात शिजलेला होता (२ तसा नंतर )
सौरकुकर
१)सूर्य किरणे एक त्रित करणे
२)प्रकाश ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेट करणे
३)उष्णता अडकविणे
सोलर कुकरचे फायदे ;-
१)इंधन बचत
२) प्रदूषण होत नाही
३) अनेक पदार्थ एकत्र शिजव ले जाऊ शकतात
४)अन्न शिजवताना अन्नतील पोषकतत्वे नष्ट होत नाही .
तोटे ;-
१)वेळा जास्त लागतो .
२)रात्री व पावसाच्या वेळेत वापर करुषकत नाही
३)बॉक्स टाइप सोलर कुकरचा वापर चपाती व फ्राय करण्यासाठी करता येत नाही .
४)सूर्याच्या दिशेने फिरवावा लागते
१६)आर्थिनग करणे
साहित्य ;-आर्थिनग प्लेट ,कोळसा ,मीठ ,पाईप ,वीट ,पाणी इ .
साधने ;-टिकाव ,फआऊडे इ
कृती ;-१)ज्या घराची आर्थिनग करायची आहे तया घरापासून १.५ मी लाब खड्डा खणला .
२) नंतर पाईप मधून अर्थ वायर टाकून प्लेटला जोडली .
३)व खंडद्या मधोमध प्लेट उभी धरली .
४)प्लेटच्या बाजूने वीट टाकल्या . त्यानंतर आर्थिनग पाउडर टाकली व पाणी वातले
५) व खड्डा मातीने भरुण घेतला ।
१)आर्थिनग म्हणजे काय ?
साधनाच्या धातूच्या बॉडीची जमिनीशी विशिष्ट पध्दतीने केलेली जोडणी म्हणजे आर्थिनग होय
२)आर्थिनग ची गरज
१)इलेक्ट्रिक शोक पासून सुरक्षित
२)आकाशातील विजेपासून संरक्षण
३)३ fase system मध्ये voltage स्थिर ठेवण्यासाठी .
३)आर्थिनग चे प्रकार
१)प्लेट आर्थिनग ;- जमिनीत खड्डा करुन प्लेटच्या साह्याने आर्थिनग केली जाते .
२)पाईप आर्थिनग ;-जमिनीत खड्डा करुन g i पाईपाच्या साह्याने आर्थिनग केली जाते
आवंशक माहिती ;-घरापासून १.५ मी आनंतरवर आर्थिनग करावी . घरघुटी वायरिंग मध्ये १४ गेजच कोपर कंडक्टर व पवार वायरिंग साठी ८ ते १० गेजची वायर वापरावी resistance ५ पेक्षा जास्त नसला तर आर्थिनग चांगली असते कोळसा व मीठ यांचे प्रमाण १५-१५ सेमी थर द्यावे .
१७)वीज बिल काढणे .
साहित्य ;-वाही ,पेन ,घरातील,उपकरनाचे watt माहिती असणे इ .
१ unit = १००० watt
१००० watt = १ kw
वीज बिल काढण्याचे महत्वाचे स्लप ;-
० ते ५० unit =४.२५
५१ ते १०० यूनिट = ७.००
१०१ ते १५० यूनीट =१०.५०
१५१ ते २०० यूनिट = १५.००
२०० पुढे यूनिट =२०.००
सूत्र ;- unit =वॅट *नग *तास
1000
अ . क्र | उपकरण | वॅटेज | नग | एकुण वॅट | kw | वेळ | kwh |
1 | बल्प | 60 | 4 | 240 | 0.24 | 5 | 1.2 |
2 | टीव्ही | 60 | 1 | 60 | 0.06 | 3 | 0.18 |
3 | इस्त्री | 300 | 1 | 300 | 0.3 | 0.5 | 0.09 |
4 | night बल | 9 | 2 | 18 | 0.05 | 3 | 0.54 |
५ | इ शेगडी | 750 | 1 | 750 | 0.75 | 2 | 0.525 |
6 | मिक्सर | 250 | 1 | 250 | 0.25 | 0.16 | 0.04 |
7 | फॅन | 70 | 1 | 70 | 0.07 | 4 | 0.28 |
एकुण watt | 2.9 |
एक दिवसाचा यूनिट =२.९
महिन्यातचा यूनिट =२.९*३०
=87
0 ते 50 =50*4.25= 213
51ते 100 =37*7 = 259
472
मीटर भाडे = 40
स्थिर आकार = 40
इतर = 20
5721
महिन्याला मला 572 $वीज बिल येते .
18) प्रेशर स्टोव व वाती चा स्टोव
1) वातीचा स्टोव ;- त्या स्टोवमध्ये केशकक्षणा मुळे तेल वातीवरून वर चढते केश सील पूर्ण पने जाळण्यासाठी
हवा लागते ही हवा मिळाली ज्योतीला मिळा ली नाही तर ज्योत पिवळी येते . भाड्यावर
कानळी जमते हेथाबवण्यासाठी वातीच्या वर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात त्या जाळ्या
गरम झाल्यावर बाहेरची थंड हवा आत खेचाली जाऊन ज्योत निळी ज्वलन होते पूर्ण ज्योत
निळी झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे असे समजावे .
2) प्रेशर स्टोव ;- टाकी ,पंप ,बर्नर हे स्टोव व्हाचे मुख्य भाग आहे स्टोव्ह पेटवतान थोडे केरोसिन पेटाउण बर्नरची पेटी
गरम करतो त्या गरम पेटीमधील तकितील तेल नाल्यातून आल्यावर उष्णतेमुळे ते तेल फुटते .
कार्य ;- 1)स्टोव्ह पेटवतान बर्नर गरम करा
2) किलिबन्द करून पंप मारल्यास हवा भरल्यावर तेलवर दाब येतो व तेल नळीकडून बर्नर कड छडते
तिथे गरम होऊन वाउरूपात जाते .
स्टोव्ह खराब होण्याची कारणे
1)टाकीत प्रेशर राहत नाही
2)पंप मारल्याने हवा जात नाही
3)बर्नर मध्ये कचरा अडकल्यास
19) सौर दिवे बसवणे
साहित्य :-मल्टीमीटर ,सोलर ,पॅनल बॉटरी
कृती :- 1) उपकरण्यासाठी आवश्यक शक्ति गणना
2) योग्य सेौर पॅनल :- निवडणे
3) योग्य बॉटरीची निवड
4) योग्य प्रकाश निवडणे
5) कनेक्शन आणि स्थापना
6) व्हॉल्टमीटर वापरुन वाचन घेणे
Types of solar panel :-
- मेनोक्री स्टलाईट
- पोलोक्रीस्टलाईट
सेौर सेल सिलिकॉन पासून बननवलेले असतात
Types of solar system
- ऑन ग्रिड system यामध्ये नेटमी टरीगचा वापर केला जातो .
- ऑफ ग्रॉड system बॉटरीचा वापर केला जातो .
solar Install aticn मध्ये power requier ment चे सूत्र
सूत्र =p =v x i
p = 230 x 4
power = 920 watt
काळजी :-
1)बॉटरी व्होल्टेज मोजणे
2) सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास काच बदले
3) सोलर कनेक्शन बनवणे
4) सोलर मेन्टीनेशन करणे .
20)डम्पी लेवल
साहित्य :- डम्पी लेवल ,ट्रायपॉड स्टॉड ,नोंदवही ,पेन इ
कृती :-1) प्रथम ठरवलेल्या जागेच्या मध्याभागी ट्रायपॉड स्ट्रॉड उभा करा
2) त्यावर डम्पी लेवल ठेवा
3) डम्पी लेवल समानंतर व काटकोनात ठेवून स्पिरीट लेवल मधील बुडबुडा बरोबर मध्यभागी आ
5) व डंपी लेवल मधून पाहून अप्पर मध्यम लोअर चे माप नोंद केले
6) ज्या ठिकाणी स्टाप ठेवले त्या ठिकाणी मार्क केले
सूत्र :-
दुर्बिणीपासून ते स्टाफप्रयतचे अंतर =
अप्पर रिडीग -लोआर रिडीग x 100 अंतर
उपयोग :- 1) बंधारा तसेच धरण बंधने .
2) बंधाऱ्यत किती पाणी साचेल तसेच पानी कुठपर्यत साचेल यांचा अंदाज कंठण्यासाठी .
अनुमान :-1) डंपी लेव्हलचा उपयोग करण्यास शिकलो .
2) अचूक रिडीग वाचता आली .
3) दिशा मार्क करता आली
4) कंट्रोल लाईन काढता आली .
20) प्रत्यक्षिकाचे नाव :- सेौर दिवे बसवणे
साहित्य :-मल्टीमीटर ,सोलर ,पॅनल बॉटरी
कृती :- 1) उपकरण्यासाठी आवश्यक शक्ति गणना
2) योग्य सेौर पॅनल :- निवडणे
3) योग्य बॉटरीची निवड
4) योग्य प्रकाश निवडणे
5) कनेक्शन आणि स्थापना
6) व्हॉल्टमीटर वापरुन वाचन घेणे
Types of solar panel :-
- मेनोक्री स्टलाईट
- पोलोक्रीस्टलाईट
सेौर सेल सिलिकॉन पासून बननवलेले असतात
Types of solar system
- ऑन ग्रिड system यामध्ये नेटमी टरीगचा वापर केला जातो .
- ऑफ ग्रॉड system बॉटरीचा वापर केला जातो .
solar Install aticn मध्ये power requier ment चे सूत्र
सूत्र =p =v x i
p = 230 x 4
power = 920 watt
काळजी :-
1)बॉटरी व्होल्टेज मोजणे
2) सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास काच बदले
3) सोलर कनेक्शन बनवणे
4) सोलर मेन्टीनेशन करणे .