प्रॅक्टिकल. 1

पावसाचे मोजमाप

उद्देश. पर्जन्यमापक तयार करा.

आवश्यक साहित्य. किमान 25 सेमी उंची काचेचे किंवा स्वच्छ प्लास्टिकचे दंडगोलाकार बॉटल घेणेप्रक्रिया. काचेच्या डब्यासोबत उलट्या भांड्यांच्या पातळी पातळीपर्यंत रस्त्याची उंची लक्षात घ्या अचूक रस्ताची मिळवण्यासाठी ही पर्जन्यमापकाची नोंद घेतल्यानंतर नाही पावसाच्या वाचण्याचा सहवास सांगा.

प्रॅक्टिकल. 2

कृत्रिम श्वसन करणे

कृत्रिम श्वसनाचे विविध पद्धती

1 तोंडाने श्वास घेणे 2 मशीनच्या सहाय्याने श्वास घेणे

सिल्वस्टर पद्धत स्वीटी यात छातीवर दाब देऊन प्राणवायू वाचवावे

तोंडाने श्वास देणे. तोंडावर कापड ठेवून तोंडाने श्वास देणे

मशीनच्या साह्याने सोडून. मशीन चा वापर करून श्वास देणे

निरीक्षण. प्रामाणिक उपचार म्हणून वरील पद्धती त्याचा वापर करताना या पद्धतीचाही वापर झाल्यास त्या व्यक्तीचा ही डॉक्टरांकडे नावे

प्रॅक्टिकल. 3

वायरचा गेज मोजणी

साहित्य. वायर, wire gaze

कृती. वायर घेऊन इनकुलेशन काढणे त्यामधील एक तार घेतली व ती बाजूला ज्या खालच्या घटक बसले तो वायर जग असतो

निरीक्षण. वायर गेज मुळे ही आपणास किती एम एम ची वायर घ्यायची आहे ती कळले तर वायर गेट महत्वाचे आहे

प्रॅक्टिकल.4

शोष खड्डा निर्माण करणे शिकणे

साहित्य. सिमेंटची टाकी छोटे-मोठे पावसिपिपे

कृती. सुरुवातीला चार गुणिले चारचा चौरस टाकून द्या त्यानंतर खड्ड्याच्या माध्यमातून चार हॉल असलेली सिमेंटची टाकी व तिच्या आजूबाजूंनी छोटे-मोठे दगड ठेवावे त्यानंतर नाही त्याच्या ठिकाणीही अंदाजे किंवा तेथील जमिनीतील जिरून जाईल व झाडांनाही वापरता येईल फायदे. अशुद्ध पाणी शुद्ध पाणी

प्रॅक्टिकल.5

वायरचे इन्सुलेशन काढणे.

स्टीपर वायर इत्यादी.

कृती. सुरुवातीला एक एम एम वायर घेतली जेवढे वरील आवरण तिथे मार्क केले त्यानंतर स्टीपर मार्क केलेल्या जागी cross cut मारला वcut स्टीफनच्या साह्याने समोर खेचला

अनुमान. वायरचे इन्सुलेशन काढण्यास शिकलो

प्रॅक्टिकल. 6

सेल आणि बॅटरी चे votage मोजणे

साहित्य.6 होल्टेज 4 होल्टेज च्या बॅटऱ्या सेल पेन वही इत्यादी

कृती. बंद पडलेली बॅटरी घेतली तिला + – टर्मिनल असतात त्या टर्मिनल ला मल्टीमीटर च्या दोन वायरी जोडल्या होल्टेज चेक केले त्याच्याप्रमाणे सेल चे पण होल्टेज चेक केले

अनुमान. बॅटरी व सेल होल्टेज याचे होल्टेज चेक केले

प्रॅक्टिकल. 7 बायोगॅस

बायोगॅस म्हणजे काय?

बायोगॅस चे उत्पादन गाईच्या गोबर मधील जिवाणूपासून होतो बायोगॅस म्हणजे मिथेन व co2 मिश्रणाचे प्रमाण65:35 असते मिथेन हे ज्वलनशील वायु म्हणून वापरला जातो संयंत्र मध्ये शेन व पाणी या प्रमाणात घालतात बायोगॅस तयार होण्यासाठी 20. C ते40.c एवढे तापमान असावे लागते.

प्रॅक्टिकल.8

उद्देश.plug pin top जोडण्यास शिकणे

साहित्य. वायर top, pin स्टीपर इत्यादी

कृती. 1प्रथम दोन लाल काळी वायर घेतली2 दोन वायरचे इन्सुलेशन काढले3 नंतर plug pin top खोलून घेतला त्यामध्ये तीन मीटर ला 1fase 2nutral 3arthing. Insulation Academy .

प्रॅक्टिकल.9

सोलर प्लेट जोडी

उद्देश. सौर ऊर्जेचे महत्व समजून घेणे

साहित्य. टेस्टर मल्टीमीटर .

कृती. प्रथम सोलर स्टोअर तयार करून घेणे450 चा अँगल ठेवला फेवर सोलर प्लेट बसवला सोलर प्लेट Seics त्यामध्ये बसवला भेटलेले + वconertr मध्ये जोडी आरती केली अशाप्रकारे सोलर जोडणी झाली.

प्रॅक्टिकल.10.

लेवल ट्यूब.

उद्देश. बांधकामाची लेवल काढणे.2 लेवल ट्यूब काढण्याचे विविध उपकरणांची माहिती.

साहित्य. लेवल टू मार्कर पाणी इत्यादी.

कृती. सुरुवातीला लेवल ट्यूब मध्ये पाणी भरूघेतली एकत्र करूनही पाण्याची लेवल केली व मार्कर केली 3 जुन्या पुढल्याच्या भिंतीवर पाच पॉईंट काढले.

प्रॅक्टिकल.11

प्रेशर स्टोअर व वातीचा स्टोअर

वातीचा स्टोअर : त्या स्टोअर मध्ये केसकर्षणामुळे तेल वातीतून वर चढते केरोसीन पूर्णपणेजळण्यासाठी हवा लागते ही हवा ज्योतीला मिळाला नाही तर झोप पिवळी येते थांबवण्यासाठी व तिच्यावर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात. त्याजवळ गरम झाल्यावर बाहेरची थंड हवा आत घेतली जाते.

1 स्टोअर करताना बर्नर गरम करा 2 आतील किल्ले बंद करून पंप मारा हवा भरल्यावर तेलावर दाब येतो तेल नळीतून बर्नरकडे चढते तिथे

गरम होऊन वायुरूपात जाते.

प्रॅक्टिकल.12

प्लेन टेबल

उद्देश. नकाशा काढली. शेतात काढले जागा किती आहे ते ओळखले.

साहित्य. प्लेन टेबल ड्राय पावडर ड्रॉइंग पेपर पेन्सिल टाचणी मीटर.

एकूण क्षेत्रफळ =77.37cm2 1::200 1cm:200cm1cm=2m 1cm2=4cm21cm2=4cm277. 37cm2=?77.37*4m2=309.48cm=309.48=309m2100m2=3.09 गुंठा

प्रॅक्टिकल.13

डिझेल इंजिन

इंजिनचा शोध अल्फ्रेड डिझेल शास्त्रज्ञांनी शोध लावला