उद्देश :- कस्टमरला वेगवेगळे प्रकारच्या कुंडी बनून देता येणे .

* FRP ची कुंडी

साहित्य :- ग्लास wool , हार्डनर ,कोबाल्ट , रेजिन ,व्यक्स .

साधने :- हयनड गोलॉज ,सेफ्टी गॉगल ,कातरी ,टेबल ,केच पेन , ब्रश ,साधी ताडपत्री .

कृती :- 1) कुंडीच्या मापात ग्लास wool कात्रीने कापून घेणे .

2) आतुन कुंडीला व्यक्स लावून घेणे .

3) रेजिन ,कोबाल्ट आणि हार्डनर ब्रशने मिक्स करणे.

4) कापलेले ग्लास wool कुंडीच्या आत लावणे .

This image has an empty alt attribute; its file name is WA-IMG-20230108-4f6adf72-765x1024.jpg

5) मिक्स केलेले मिश्रण लवकर ब्रशने लावणे .

6) 15 मिनिट उनात टेवणे .

अ. क्र मटेरियलचे नाव एकुण मटेरियलदर किंमत
1)ग्लास wool50 gm300 Rs -/ किलो 15 -/
2) हार्डनर 5 ml200Rs -/ किलो 1 -/
3)कोबाल्ट5 ml400Rs -/ किलो 2 -/
4)रेजिन 250 ml15 Rs -/ किलो 3.75 -/
5)व्यक्स 5 gm 200Rs -/ किलो 5 -/
6 )एकुण मटेरियल 25 /26.75-/
7)टोटल किंमत 33.43 -/
costing

* सीमेन्टची कुंडी

साहित्य :- सीमेंट , वाळू , पानी , ओइल .

साधने :- टोपळ , थापी , फवढा , हयनड गोलॉज , गम बूट .

कृती :-