प्रोजेक्टच नाव :- वेल्डिंग कार्टंन

उदेश :- वेल्डिंग न लगाण्यासाठी

साहित्य :- खिडे ,चाक , कार्टंन ,ms रोड

कृती :- सर्वप्रथम आम्ही त्या मापाचे रोड कापून घेतले .

2) त्यानंतर त्या रोडला चारी बाजूनी वेल्डिंग करून घेतली

3) त्यानंतर आम्ही त्याला चौकोन पद्धतीत करून घेतली

4) मग आम्ही त्याला काळा रंग दिला .

5) त्यानंतर आम्ही त्याला त्या मापाचे कर्टंन कापून घेतल व त्याला खिडेच्या सहायाने लावून घेतले

6) मग त्यानंतर आम्ही त्याला खालच्या बाजूने चाक लावून घेतले

अ . क्रतपशीलसाईजएकूण वापरलेले मालनगवजनदरएकूण किंमत
1)2 इच टूब25.5 फूट5.545247.5
2)स्क्रू1616580
3)थिनेल0.5 लीटर0.515075
4)वेल्डिंग रोड2.52525375
5)चाके44130520
6)1/2 टूब30 फूट3032 फूट900
7)कटींग व्हिल107*1*10 mm3335105
8)ग्रडीग व्हिल100*6*16 m113535
9)पॉलिश व्हिल100*16m113535
10)कलर11200 l200
11)कर्टंनचे स्क्रू22225110
12)वाळू221020
13)रोलर115050
14)कर्टंन15 kg151,0003505,250
एकूण मटेरियलtotal :-9,990
2,512
एकूण मजुरी376.8
वेल्डिंग कार्टंन बनवण्यासाठी एकूण खर्च 376.8 एतका आला