Daily Dairy
शेति व पशुपालन 10-11-2019 आज आम्ही जनावरांचे अंदाजे वजन काढायला शिकलो 11-11-2019 जनावराचे क्लिनिकल थर्मामीटर च्या साह्याने तापमान मोजणे. जनावर आजारी आहे का नाही ते समजते. 1) जास्त तापमानामध्ये जनावराला इंजेक्शन देणे योग्य नसते...
Read More