Month: January 2020

Food Lab Daily Dairy

११ / ११ / २०१९   सोमवार -; सकाळी आमच सेमिनार जाला त्यानतर आम्ही पावाची ट्रेलर घेतले 1) मैदा १/२ किलो,  टॉवर पावडर १५ gm , ईस्ट १० gm , पीठ ५ gm २) मैदा १/२ किलो , ब्रेड पावडर १  gm ,   ईस्ट १० gm , पीठ ५ gm 3) मैदा १/२ किलो,...

Read More

Workshop daily diary

दि.८/१/२०२० बुधवार आज विज्ञान आश्रमात माझा पहिला दिवस विशाल सरांनी मला सनी सरांच्या ब्याच मध्ये पाठवले त्यांनी मला सेफ्टी विषयी माहिती दिली नंतर इलेक्टिकल चे लेक्चर झाले त्यात विज्ञान आश्रमातल्या सिंगल फेस आणि 3 फेस कनेक्शन बदल...

Read More

फूड लब

३०/१२/१९  आज आमचे शेक्सन चेज झाले आणि साप सपाई केली ३१/१२/१९   आज सर्व मशीन चे माहीती  सागितले १/१/२०  आज आमचे पाव बनवले आणि लेक्चर झाले २/१/२०  आज आम्ही शेक्ष्णची साप सपाई केली  आणि कशी चिकि बनवाचि ते सागितले आणि आम्ही ते बनवले...

Read More

agriculture’s

दि.30/12/2019 आज आम्ही agriculture विभागाची ओळख करून घेतली. शेळीला चारा किती द्यायचा ते शिखलो . 1दिवसात 8 kg चारा देतो. दि.31/12/2019 आज आम्ही ठिबक सिंचनसाठी पाईप बावला व पाईपाला होल मारले. व ठिबग सिंचनचे पाईप आतरले ते सन लाईनला...

Read More