गृह आरोग्य विभाग
1 पाव बनवणे साहित्य = मैदा , इस्ट , तेल , नमक, टॉवर पावडर , पाणी .साधन = गॅस , ट्रे , कढई , परात , चममच , भट्टी .कृती = सगळ्यात अगोदर 500 ग्रम मैदा घ्यायचा मग मैदया मध्ये 10 ग्रम इस्ट पाण्यात टाकायचे व ते मळायचे आहे. मग 5 ग्रम...
Read More