Month: March 2022

प्लेट अर्थिंग AND SEL AANI BAYTARI

आपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला समजल,प्लेट...

Read More

डम्पी लेवल ANDसौर लाईट का संस्थापन

डम्पी लेवल डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा...

Read More

प्लेट अर्थिंग

आपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला...

Read More

ELECTRICAL

बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल...

Read More

लाईट बिल

आपण आपल्या घराचा लाईट बिल काढायला शिकल पाहिजेल.कारण आपण किती वीज वापरतो.हे आपल्याला समजत.लाईट बिल अंदाजे तर नाही ना येत हा आपल्याला फायदा होतो.हे मला समजल लाईट पाहिजेल त्या वेळी वापरायची मोकर चालू नाही ठेवायची.हे मला...

Read More