गाजर हलवा प्रोशेस
आज आम्ही गाजर हलवा प्रोसेस केली. त्याला लागणारे पदार्थ, गाजर दहा किलो घेतले, दूध सहा लिटर घेतले, घी 250 ग्रॅम घेतली, इलायची पावडर 30 ग्रॅम घेतली, त्याच्यानंतर बनवायला सुरुवात केली गाजर धुऊन घेतले त्याच्यानंतर त्याची साल काढली...
Read More