1. Straight Joint (सरळ जॉइंट) – दोन तारा सरळ जोडण्यासाठी.2.Western Union Joint – मजबूत टिकाऊजोड;ओव्हरहेडलाईनमध्येवापरला जातो3. T-Joint (टी-जॉइंट) – मुख्य तारेला शाखा (ब्रांच) काढण्यासाठी. 4. Married Joint – जाड तारा जोडण्यासाठी. 5. Britannia Joint – जाड कंडक्टरसाठी अतिशय मजबूत जॉइंट. प्रॅक्टिकलमध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टीः जोडण्यापूर्वी इन्सुलेशन योग्य लांबीपर्यंत काढा. तारा घट्ट पिळून जोडा. आवश्यक असल्यास सोल्डर करा. शेवटी इन्सुलेशन टेप किंवा हीट-थिंक ट्यूबने सुरक्षित झाका.

