Month: July 2026

शेतात एक पिक घेणे

1)शेतात पीक घेण्यासाठी जमीन तयार पाहिजे जमिनीवर तण नसलं पाहिजे जमीन साप पाहिजे व ओलसर असली पाहिजे . 2)व नांगर तिरी रुटर व इत्यादी सर्व जमिनीला केलेलं पाहिजे व जमीन साप पाहिजे त्या जमिनीत जे पीक येईल ते पिक घेतलं पाहिजे जमीन...

Read More

शेळी पालन

शेळीपालनाचे प्रकार१) बंदिस्त शेळीपालनशेळ्या कायम गोठ्यात ठेवतात.हिरवा चारा व खाद्य गोठ्यातच दिले जाते.उत्पादन जास्त मिळते.रोग नियंत्रण सोपे असते.खर्च तुलनेने जास्त असतो.२) अर्ध-बंदिस्त शेळीपालनशेळ्यांना दिवसभर चरायला...

Read More

शेळीपालन

शेळीपालन मध्ये प्रामुख्याने ज्या उद्देशाने केले जाते त्यानुसार त्याचे तीन प्रमुख प्रकार पडतात तुमच्या गरजेनुसार तुम्ही योग्य पद्धतीने निवडू शकता 1) बंदिस्त शेळीपालन २) (अर्ध बंदिस्त शेळीपालन) यामध्ये शाळांना दिवसातील काही वेळ...

Read More

शेती विभाग (हायड्रोपोनिक्स)

हायड्रोपोनिक्स (Hydroponics) व्याख्या :मातीशिवाय पाण्यात विरघळवलेल्या अन्नद्रव्यांच्या (Nutrient Solution) साहाय्याने झाडे वाढवण्याच्या पद्धतीला हायड्रोपोनिक्स म्हणतात. Hydro = पाणी Ponics = शेती / लागवडहायड्रोपोनिक्सचे...

Read More

माती परीक्षण

माती परीक्षणाचे उद्दिष्टजमिनीचा pH तपासणे.नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) यांचे प्रमाण जाणून घेणे.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तपासणे.सूक्ष्म अन्नद्रव्यांची (झिंक, लोह, बोरॉन इ.) उपलब्धता समजून घेणे.योग्य खत व्यवस्थापनासाठी...

Read More