शेतात पीक घेण्यासाठी जमीन तयार पाहिजे जमिनीवर तण नसलं पाहिजे जमीन साप पाहिजे व ओलसर असली पाहिजे व नांगर तिरी रुटर व इत्यादी सर्व जमिनीला केलेलं पाहिजे व जमीन साप पाहिजे त्या जमिनीत जे पीक येईल ते पिक घेतलं पाहिजे जमीन भुसभुशीत पाहिजे व आपल्याकडे बियाणे पाहिजे व खत पाहिजे जे खत बियाणे लागतात ते खत उपलब्ध पाहिजेत शेतीला जे पिक घ्यायचे आहे त्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध पाहिजे
