बेंच वाईस :

उपयोग : – बेंच वाईस चा वापर आपण कोणतीही लोखंडी किंवा लाकडी वस्तू घट्ट पकडून ठेवू शकते .

माहिती :- आपल्याला जेव्हा कोणत्याही वास्तूचे लोखंडाचे काम करायचे असेल तर ते लोखंड त्यावर आपण बेंच वाईस मध्ये घट्ट पकडून त्याची कटिंग ग्रॅन्डीन्ग त्याचा गन्ज पेंट काढू शकते .