शेड
खांब जमिनीत फिट करत असताना त्याची लेवल कशी काढायची ते मला समजले. तो काटकोनात कसा उभा करायचा तेही मला समजले. आम्ही त्याचे structure उभा केले . त्यानंतर त्यावर पत्रे चढवले व ते फिट करून घेतले . मग आम्ही साईडचे पत्रे फिट करून घेतले.
पाण्याची टाकीचे स्टँड
हे पाण्याच्या टाकीचे स्टँड आहे . हे टाकी किती लिटर आहे त्यानुसार बनवावे लागते. त्या पद्धतीने त्याची size कमी जास्त होते.
दरवाजा
हा दरवाजा आहे . तो कसा बनवायचा ते मला समजले.
हे घर आहे याच्या वरिल जुने पत्रे काढून नवीन पत्रे टाकले.




डोम कसे उभा करायचे ते मला समजले. तसेच पत्रा कसा फीट करायचा ते मला समजले