1 पर्यावरण आणि उर्जा
Electric Safety काम करताना कोणती काळजी घ्यावीती माहीती पाहिली. उदा. रबरी बूट रबरी हातमोजे सुकेलाकुड इ. वापर करावा. स्वतःची व इतरांचीही सुरक्षा कशी करवी हे . पर्जन्यमापक तयार करणे व त्याच्या सहाय्य प्रमाण मोजणे हे शिकलो.
*कृत्रिम श्वसन
एखादया व्यक्तिला जर शॉक बसला असेल तर त्यावेळी केले जाणारे प्रथमोपचार उपचार कसा करावा हे शिकलो.
तिन पदधती
1)शेफर पदधती
2)सिल्वेस्टर पदधी
1) माऊथ टू माऊथ पद्धती.
Electrical साहित्यांची माहिती करून घेतली त्यांचा वापर काय ते कशी वापरावी हे
महत्त्वाच्या
*Symbols-
विविध प्रकारच्या symbols ची माहीती घेतली.
symbols ची नावे व ती कशासाठी वापरतात .
मीटर चे प्रकार व उपयोग
१)इंडिकेटिंग मीटर
२) इंडोग्रीटिंग मीटर
३)रेकॉर्डिंग मीटर
Electrical Board वायरिंग कशी करायची ते शिकलो
वायर्स आणि केबल्स चे प्रकार
कंडक्टर
इन्सुलेटर
कंडक्टर प्रकार
1)गुड कंडक्टर
2) बॅड कंडक्टर
3)नॉन कंडक्टर
वायर
वायर्स आणि केबल्स चे प्रकार
मुख्य प्रकार
1)V R R wire
2)LID COVER
3)WATER PROOF V IR wire
4)C T S Wire
5) PVCWire
6) Fixable wire
केबल चे प्रकार
१)अर्मड केबल
२)अन अर्मड केबल
2 धुआँ रहित चूल्हा
लहान खिडक्या,धूर यामुळे कोंदटलेल्या घरांची आपल्याला सवय झालेली असते. मुख्यतः स्त्रियांना रोज प्रदूषणाला नाहक तोंड द्यावे लागते. जेथे आता रॉकेलचा किंवा गॅसचा वापर होतो तेथे धूराचा त्रास अर्थातच नसतो. पण लाकूडफाटा वापरला तरी धूर होणार नाही अशा बिनधुराच्या चुली उपलब्ध आहेत त्यांत कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते. धुरामुळे घरात कीटकांचे प्रमाण कमी राहते असे काही जणांचे मत आहे. तरी निर्धूर चुली आवश्यक आहेत. मधून मधून कीटकांसाठी धूर करणे काही अवघड नाही. ग्रामीण भागात घरगुती कारणासाठी लागणा-या एकूण उर्जेपैकी ८०% ऊर्जा स्वयंपाकासाठी वापरली जाते. खेडयातील लोक वर्षानुवर्षे चुली वापरत आहेत परंतु ह्या चुलींची कार्यक्षमता कमीच आहे. पारंपरिक चुलींच्या क्षमतेत १% जरी वाढ झाली तरी प्रतिवर्षी लाखो टन लाकूड वाचेल.
3 बायोगॅस
4 डम्पी लेवल
डम्पी लेवल dumpy level एक प्रकाशीय
उपकरण है जिसका उपयोग समान क्षैतिज तलमें बिन्दु ओं स्थपित करने या समान क्षैतिज तलमें समर्थित बिन्दं ओं को जॉचने के लिये किया जाता है इसका राजगीर का
एक जसा उपकरण का जिससका उपयोग साइट मैपिंग एकसप्लोरेश
5 प्लेट आर्थिग
इलेक्ट्रिकल आर्थिगसाठी जमिनी मध्ये 5, फुटांपर्यंत खड्डा खोदला आणि त्या नंतर आम्ही प्लेट पाईप वाईर नंट बोड जोडला आणि खड्डड्यात टाकले आणि नंतर कोळसा मीठ आर्थिग पावडर टाकली आणि खड्डा भरून घेतला नंतर. खड्या वरतुन पाणी टांकले आर्थिग वायंर सुव्युचला जोडली
6पातळी डयूब
लेव्हल डयूब मध्ये पाणी काळजी पूर्वक भारले डयूब मध्ये हवेचा बबल सहणार नाही याची खात्री केले डयूब भरण्याचा योग्य मार्ग म्हणजे नळीचे एक ठोक पाण्यात ठाकून दुसया ठोकला पाणी बाहेर काढले लेव्हल डयूब ध्या आणि तिचे एक ठोक खिडकी च्या एका ठोकला आणि दुसरे ठोक खिडकीच्या दुसऱ्या ठोकला ठेवा तुमच्या जावळ बांधकाम चालू आशेला तिथे भेट द्या आणि लेव्हल डयूब घ्या आणि लेव्हल कुठून बघितली
किंवा डोग्रावरिती चर खोदन्या साठी पण लेव्हल डयूब वापरलेजाते
7 केबल इन्सुलेशन काढणे
केबलचे ठोक सरळ करा २ पिलरचे योग्य संच निवठा ३ पिलरचे दात हनुवटीच्या आराठी वरच्या बाजूलस समाजात करा
इन्सुलेशन लेथडींग केबलचा शेवटचा भाग कापला जाईल केबलचे कॅन्डकॅथार वायर कापलेली नाही ते तपास वेग्वेगळ्या आकाराच्या केबलसा कंठण्या साठी
या प्रकियेची पायरी किरिया पुन्हा क
लागणारे साहिध्ये केबलसा रवायचालीत पील्सरे
मार्कर
8 प्रॅक्टिकल चे नाव:-डिजेल इंजन
माहिती:-एक डिझेलवर चालणारे इंजिन आहे इंजिन मध्ये खूप प्रकार आहे. छोटी-मोठी इंजिन असता इंजिनाने आपले शेतामध्ये पाणी काढता येते. नाईट तयार होते गाडीला पुढे जाण्यासाठी उपयोग होते मला हँडल मारताना आपल्याला.
इजा होणे नये ही काळजी घ्या इंजिन चालू करणे आधीडीजल व ऑईल चेक करा.
उपयोग:-आपण इंजिन मुळे मोठे असे ट्रक जेसीपी लोखंडाचे गाड्यांना साठी उपयोग ये तात. मेरे मन मे पाणी बाहेर काढण्यासाठी उपयोग येते. तयार होते व आपण ती वीज वाचू शकतो छोट्या व पाण्यातील मोटर मोठ्या मोटरसाठी मोठ्या इंधन
वापरतात. व छोटे-मोठे छोटी इंधन वापरतात.नीला सुद्धा डीजल इंजन उपयोगाला येतात ट्रेन ला सुद्धा इंधन असतात.
साहित्य:-डिझेल ऑइल तेल कपडे गान ट इ.
साधने:-डिझेल इंजिन ड्रायव्हर ट्को मीटर मिटर स्पॅनर स्क्रू. इ. -होल्टेज आणि करंट मोजणे.
उपयोग:-तेजा पण द्या किंवा मोबाईलसे यांचा असेल तर त्या यंत्राला किती होते त्या मंत्राचे होऊ द्यायचे तेवढी क्षमता आहे ते आपण मध्ये कंट्रोल करू शकतो आपल्याला पाहिजे तेवढेच सोडून पण शकतो.
कृती:-पहिला हायटेक केंद्राला घेतला एक बल्ब व होल्टेज घेतला मल्टीमीटर तो होल्टेज कंट्रोलला जोडला. बल्ब लवून होल्टेज वाढवतो २००पर्यंतबल्बचा होल्टेज दिले आहे जसे होल्टेज वाढले तसे बल्बचा प्रकाश वाढत राहील . मल्टीमीटर मध्ये होल्टेज चेक केला अशा प्रकारे व्होल्टेज प्रॅक्टिकल पूर्ण झालावायर मधून कंरड की ती वाहत होतो ते मोजने.
इंधन प्रणाली म्हणजे टाक्या ओळी इ रिकामी करा टाके मधूनहि तेल कथा संपूर्ण इंजिन कुठून घ्या आणि डिझेल चे भाग ओळख
फिरवा आणि वाल्व क्रिया पिष्टन हालचाली आणि पशु रॉड करा डीझेनल इंजिनच्या ब्रेक होसर्पावरची प्र्दशीरत होणारी
9 सोलर कुकर
सोलर कुकर चे काचेचे झाकण आणि आरशाची योग्य यवस्था करा आनी थेट सूर्या प्रकाशशात ठेवा शिजवायचे ही एक साधी पेटी असते जी गरम होऊन आतील अन्न शिजते. सौरचुलीचा घरगुती पातळीवर वापरला जाणारा हा अगदी सर्वसामान्य प्रकार आहे. बाहेरील पेटी : ही साधारणपणे जीआय प्रकारचे लोखंड, अॅल्युमिनियम किंवा फायबर रीएन्फोर्स्ड् प्लास्टिकपासून बनवतात. अन्न शिजवण्यासाठीची आतील पेटी (ट्रे) : ही अॅल्युमिनियमची
10 बोर्ड भरणे वायरचा कलर कोटिंग
उद्देश :- बोर्ड हा पण घरामध्ये प्रत्येक बटन वरती सर्व लाईट टीव्ही फ्रिज असे वेगवेगळे साधन वेगवेगळ्या बटणाने चालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्ज व काही यंत्र जोडून चालू शकतो चार्ज करू शकतो
फायदा:- मध्ये आपापल्या फेज न्यूट्रल समजायला व दुसऱ्याला समजावून घेण्यासाठी वायरिंग कलर कोटिंग ही नेहमी करावी तेच हा जागी फेज न्युटनचा जागा न्यूटन सोडली आणि नेहमी आर्थिक ही त्या द्यावी हा असावा कारण पूर्ण लोड किंवा शॉर्टसर्किट कुठे झाला तरी फ्युज जातो तीन प्लग हा बोर्ड मध्ये असतो एस स्विच असे स्वीच असतात वेगवेगळे इत्यादी
कृती :- पहिला एक बोर्ड घेतला व काही स्विच बसवले वायरिंग केली कलर नुसार व फेज न्यू टलसे जोडून घेतला आर्थिक कनेक्शन दिले व फेज न्यूट्रल अर्थिंग बाहेर काढून टॉप पिन जोडली व बोर्ड
केला अशा प्रकारे व्होल्टेज प्रॅक्टिकल पूर्ण झालावायर मधून कंरड की ती वाहत होतो ते मोजने.
11 -सौर पॅनल
उद्देश:-सोलर दिवे निवडण्याची आणखी व्याप्ती करण्याची शोषण पद्धत.
साहित्य:-मल्टीमीटर सोलो टिंग मटेरियल सोलर पॅनल बॅटरी.
कृती:-शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित घराच्या सौर ऊर्जेच्या गरजेचे मूल्यांकन करण्यस सोर प्रकार व्यवस्था डिझाईन करण्याची सांगू शकतात. एक शेत प्रयोग केले जाऊ शकतात व सौर दिवे बसवण्याचा पायऱ्या पुढील प्रमाणे आहे.
उपकरणासाठी आवश्यक ऊर्जेची गनना कर.
योग्य सोलर पॅनल निवडने.
योग्य बॅटरी मिळते.
योग्य प्रकाशन साधनं निवडणे.
कमेक्शन आणि स्थापन.
मल्टीमीटर वापरून रसला काढणे.
निरीक्षण:-नमुना गन्ना ऊर्जेची गरज याची गणना उपलब्ध बाराण्याचा दैनंदिन वापराची.
12 प्रॅक्टिकल चे नाव :- सेल आणि बॅटरी
उद्देश :- सेलचा अर्थ आणि प्राथमिक सेलची तत्त्वे जाणून घ्या
सेल वैशिष्ट्य आणि प्राथमिक शेला चे उपचार समजून घेणे.
ड्राय सेल चे महत्त्व आणि त्याचा वापर समजून घ्या
बेटे आणि त्याची अंतर्गत रचना आणि लीड ॲसिड सेल हा रासायनिक प्रतिक्रिया जाणून घ्या
बॅटरी चार्जिंग उपकरणे आणि बॅटरी चाचणी उपकरणे समजून घ्या
सेल :- सेल एक इलेक्ट्रो केमिकल उपकरण आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या सामग्री पासून बनवलेले दोन इलेक्ट्रॉन असतात आणि प्रतिक्रिया असते
साधारणपणे दोन प्रकारच्या सेल असतात
प्राथमिक सेल. 2) कोरडा सेल
बॅटरी :- तेलाचा समूह आहे जो त्यांच्या अंतर्गत रासायनिक क्रिया द्वारे विद्युत ऊर्जा निर्माण करते बॅटरी स्थिर डीसी होल्टेज चा स्त्रोत आहे जिथे जड प्रवाहांची आवश्यकता असते तिथे लीड ऍसिड वापरल्यास जातात
-13 शोषखडा
उद्देश :-शोषखडा बांधण्याची पद्धत अभ्यासणे .
साहित्य :-विटा ,दगड ,खोदण्यासाठी ,फावड ,पाटी टिकाव ,इ .
कृति :-वापरले ले पाणी ज्या ठिकाणी जमा होते . ते शोधा १मी *मी *१मी मोजमाप एकक खडा करा . तळाच्या ९/३वा भाग नारळाच्या आकाराच्या विटानि भरा .
वरचा १/३भाग लिबांच्या आकाराने गोळे भटीच्या विटांनि भरा .
निरीक्षण :-सारणी माती भिजवणारा खडा ज्यामध्ये घराचे सांडपाणी थेट वाहून जाते . सांडपाण्यात साचलेले पाणी आजूबाजूच्या मातीत शोषले.जाते
निष्कष :-१११किंवा २५सेमी *२५सेमी गाळाचा सापळा भिजवलेल्या खड्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बांध या गाळ सापळ्या तुन
वेगवेगळी गाळ काढला जातो . जर बिजलेला खडा बुजला वर पद्धतीने चाळणी काढून ती वळवली जातात ,आणि पुन्हा स्थापित केला जातो .
14 नाव :-प्रेशर आणि दाब स्टोव्ह
उद्देश :-रॉकेलचा दिवा आणि प्रेशर स्टोव्ह ची देखभाल करण्याची पद्धत जाणून घेणे .
साहित्य :-कॉस्टिक सोडा स्कुबर जुना टू थब्रशडिट जर्ट पावडर डस्टर इ .
प्रक्रिया :-स्टोव्हवरील आना चे पूणर्पणे स्वच्छ करा
स्टोव्हची पृष्ठभाग कोमट साबणाच्या पाण्याने स्वछ करा .
आता हे साबण ओल्या डस्टरच्या मदतीने स्टोव्हवर स्वच्छ करा . दिवे ट्रिम कटरला आणि स्वच्छ जेणेकरून सर्व दिवे एकसारखे असतील असा आकार घ्या .
विक स्टोव्ह :-
उद्देश :-रॉकेल पूणर्पणे जाळण्यासाठी पुरेशी हवा आवश्यक आहे . पुरेशी हवा उपलब्ध नसल्यास स्टोव्ह मथून पिवळी ज्वाला निघते त्यामुळे पिवळी भाडी काळी पडतात .
स्टोव्ह वापरल्यानंतर बोट वापरून प्रकाश खाली करा .
आणि नंतर दिवा झाकून ठेवा . बऱ्याच वेळा लोक जाळण्यासाठी तोंडातून हवा भरतात . सर्व दिवे नेहमी समान पातळीवर ठेवा अन्यथा ,काही दिव्यामध्ये जास्त
तेल असते ते पिवळी ज्योत देतील प्रज्वलित मेणबत्या नियमितपणे सम आकारात कापून घ्या .
15 प्रॅक्टिकल चे नाव:-सौर पॅनल
उद्देश:-सोलर दिवे निवडण्याची आणखी व्याप्ती करण्याची शोषण पद्धत.
साहित्य:-मल्टीमीटर सोलो टिंग मटेरियल सोलर पॅनल बॅटरी.
कृती:-शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित घराच्या सौर ऊर्जेच्या गरजेचे मूल्यांकन करण्यस सोर प्रकार व्यवस्था डिझाईन करण्याची सांगू शकतात. एक शेत प्रयोग केले जाऊ शकतात व सौर दिवे बसवण्याचा पायऱ्या पुढील प्रमाणे आहे.
उपकरणासाठी आवश्यक ऊर्जेची गनना कर.
योग्य सोलर पॅनल निवडने.
योग्य बॅटरी मिळते.
योग्य प्रकाशन साधनं निवडणे.
कमेक्शन आणि स्थापन.
मल्टीमीटर वापरून रसला काढणे.
निरीक्षण:-नमुना गन्ना ऊर्जेची गरज याची गणना उपलब्ध बाराण्याचा दैनंदिन वापराची.
16 वायरिंग करणे
आम्ही अंगारवडीला गेलोतो वायरिंग करण्यासाठी आम्ही पहिले तर किती शाळेची जागा आहे ती बगीतली आणि किती rum मध्ये वायरिंग करायची आहे ते बगीतले नंतर किती पॉइंड आहेत ते बगीतले नंतर कॉसठिंग काठली
17 वीजबिल काढणे
साधने : वीजबिल
वीज यूनिट मध्ये मोजतात
1000 वॉट चे कोणतेही एक उपकरण 1 तास चालविल्यास 1 यूनिट वीज खर्च होते .
1000 w = 1 k w
यूनिट = वॉट * नग * तास /1000
1 यूनिट वीज = 3.9 रुपये
1 HP = 746 वॉट
18 होल्टेज आणि करंट मोजणे.
उपयोग:-तेजा पण द्या किंवा मोबाईलसे यांचा असेल तर त्या यंत्राला किती होते त्या मंत्राचे होऊ द्यायचे तेवढी क्षमता आहे ते आपण मध्ये कंट्रोल करू शकतो आपल्याला पाहिजे तेवढेच सोडून पण शकतो.