उद्देश : वेगवेगळ्या वस्तूची मापन  घेण्यास शिकणे

साधने :1 )फुट पत्टी 2 ) मेजर टेप्स 3 मीटर , 6 मीटर 3 ) वर्णीयर केलीपर 4 )गेज ईत्यादी

यूनिक्सच्यादोन पद्धति :

1 )ब्रिटिश पद्धति:

इंच, फ्लांग वर्क शेर , मन ,पायली ,इसण व ईत्यादी .

मैट्रिक पध्दत:

मीटर ,सेमी, किमी लिटर ,कुईनेटल ,टन ,तास ,सेकंड ईत्यादी .

उद्देश :- मशीनची ओळख करून घेणे तसेच उपयोग समजुन होणे .

मशीन और उपयोग:-1) आर्क वेल्डिंग मशीन – दो यातुचे रॉड चित्र धातु के साथ एक समेकन जोड़ण्यासाठी

किम्मत

12) पावर अटैक:- (anvil 1stithy) धातु के पत्र रॉड सरळ करण्यासाठी आधार

किम्मत

3 बेंच गुडर :- धातु का शेप देंयासाठी किंवा धारदार कडा नीट करण्यासाठी

किंमत 14) Co2 वेल्डींग:- 1:- ८०2 वायुला तसेच तारेचा उपयोग करून धातु जोडण्यासाठी

स्वॉट वेल्डींग मशीन : स्कॅट करून वेल्डींग करण्यासाठी

किंमत

(6) बेंच व्हाइस :- धातुचे रॉड घट्ट पकडण्यासाठी वेच व्हाइसचा वापर केला जातो

.

 

उददेश-आर्क वेल्डींग मगनि-दोन रॉड पत्र धातु वितळुन एकत्र जोडव्यासाठी

किंमत 2) पॉवर कटर : (anyil Istithy) धातुचे पते गड सरळ करण्यासाठी आधार

किंमत बेंच (3) गृडर : धातुचा ठोप देण्यासाठी किंवा धारदार कडा

नीट करण्यासाठी किंमत

14) CO2 वेल्डींग : ८०२ वायुला तसेच तारेचा उपयोग करून धातु जोडण्यासाठी 5 क्वाँट वेल्डिंग मशीन : स्कूट करून वेल्डींग करण्या साठी

किंमत यासाठी बेच 1 बच व्हाइस : धातुय रॉड बदर पकडण्यासा 1650

व्हाइसचा वापर

केला जातोकिंमत 1 लेख मशीन लंब मीगन कठीन धातुवर कामकरण्यासाठी > ‘जसे की नेटल क्योनींग कडार्लिंग मेटल वर्किंग इत्यादी.

8 आर्क वेल्डींग : मशीन: हवेतील विदयुत प्रवाहामुळे विदयुत तापमान तयार होतो. वेल्डींगसाठी लागणारा विद्युत विद्युत प्रवाह ऐसी किंवा दिशा ऊर्जा राजीताकडुन प्रा

1)थ्रेयडींग टॅप

थ्रेयडींग टॅप
साहित्य :-१०mm चा बार die कुलंट

कृती :-.
. प्रथम threading करत असताना चा बार घेणे
. १०mm चा बार बेंच व्हाईस मध्ये र्पक पकडणे
. die घेऊन १०mm च्या बार पकडणे
. आणि ती हळूहळू फीरवणे
. दोन ते तीन थ्रेड पडल्याच्या नंतर आपल्या हातातील .dieथोड उलटा फीरवणे
. आपल्या हातातील die उलटा फीरवल्या नंतर त्यातील बार /चीप निघून जाते
. थोड्या वेळणे आपण थेयडींग करत असताना कुलंट वापरानी त्याने थ्रेआडींग करत असताना आरामात व पटकन थ्रेड पडत जातात
. पूर्ण थ्रेड पडून झाला नंतर परत एकदा डाय तयावरून वेवरथीत पडतात कि नाही

उददेश-लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .
वाकस : ( तासानी )
उपयोग :
१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .
२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.
केकरे :
उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .
कानस :
उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .
करवत :
उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .
पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .
गुण्या :
उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .
कटावणी :
उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.
बर्डी कानस :
उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .
ह्यांड ड्रिल मशीन
उपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .
लोखंडी रंधा : हे सुतार कामातील ला…

.

विटांचे प्रकार व रचना

उद्देश :- बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाता तो खालील प्रमाण

१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात

२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय

३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते

४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने मधे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जातेत

५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते

RCC COLUMN तयार करणे . उद्देश : RCC column तयार करने. मटेरियल :वाळू , सीमेंट , खडी , पानी , तार , ऑइल ई.

साहित्य : coloum चा ढाचा , पाटी इ.उपक्रमाची निवड : पार्किंग खांबाला आरसीसी कॉलम केले . कृती : प्रथम कॉलमचा धाच्याच माप घेऊन त्याचे घणफल काढून आदज खर्च काढावा. concernt मजबूत बसण्यासाठी खांबाला तर बांधून घेणे. कॉलमच्या धाच्या ला तेल लावून घेणे . नंतरून त्या धाच्याला लावांव यला तारेने बांधून घेतले 1:2:4 प्रमाणात सीमेंट , वाळू व खडी घ्यावी ते खोऱ्याने चांगले मिक्स करून concernt बनवावे पाटीत भरून त्या साच्यात भरणे पाटीत भरून त्याच्या सगळीकडे असे टाकावे पुढच्या दिवशी तो धाच्या कडून ते कडक होण्यासाठी पानी मारावे. दक्षता : कॉलमचा दहाच्या लावतणी सगळ्या बाजूने कवर होईल अशा प्रकारे टाका

अंदाज खर्च        
अ.क्र मटेरियल मालाचे माप दर किंमत
1 6 mm रॉड 0.2664 kg 80 21.31
2 weld mesh 1 Sq.ft 13 / Sq.ft 13
3 chicken mesh 1 Sq.ft 3 / Sq.ft 3
4 वाळू 2.25 l 1 / per liter 2.25
5 सीमेंट 0.75 l ( 1.125kg ) 7 / per kg 7.87
6 तार 2 m 1 / per meter 2
7 पाणी 1 liter 7.7 / per liter 7.7
8 पेपर 1 1 1
        58.13
  मजुरी ( 25% )     14.53
  TOTAL     72.66

लेथ मशीन

उद्देश :- लेथ मशीन ची ओळख करून घेणे

साहित्य:- लाकूड, वेगवेगळे रोड

साधने :- लेथ मशीन

लेथ मशीन चे मुख्य चार भाग

1 मशीन बेड :- 1 वजनदार व मजबूत भाग

2 इतर भागांना सपोर्ट करतो

3 बेडवर इतर भाग बसवले जातात

4 बीडला कोस्टिंग प्रक्रियेत बसवली जाते

2 हेड स्टॉक:- 1 हेअर स्टॉक लेथ मशीन चार्ट डाव्या बाजूला असते

2 चाक वर्क स्पीच ला पकडण्याचे काम करते

3 चाकाचे दोन प्रकार असतात 1 ऊर्जाचाक 2 जो चाक

4 यामध्ये गिझर मेकॅनिकल असतो

3 कॅरेज

1 यामध्ये कॅरिंग हुल्स पकडले जाते

2 याच्या तीन मुख्य भाग असतात.

1 टूल स्पार्ट असतात :- कटिंग तुलना पकडतो

2 कपाउन स्टेट :- टूल पोस्टला वेगवेगळे कोणकोणत्या बनण्यासाठी वापर केला जातो

3 रिंग लाईट :- यावर टूल पोस्टवर कंपाऊंड रेस्ट वर जातात. कोर्स लाईटच्या बेडच्या लांब रूप चालते

4 टेल स्टॉक 1 :- टेल स्टॉक बेडच्या वरती स्लाइड होते

2 यामध्ये हेल्थ सेंटर असतो जो वर पिसला आधार देतो

निरीक्षण :- वर्क पीस साठी योग्य तोच लेथ स्टूल वापरावा

अनुमान :- लेथ मशीन चा उपयोग अनेक टू बनवण्यासाठी केला जातो

उद्देश :जीआय पत्र्यापासून नरसाळे ,बादली ,डबा तयार करणे व शिकणे

साहित्य : :जीआय पत्रा

साधने :पत्रा कटर

सुपली :१ )प्रथम योग्य मापाची ड्रॉइंग कडून घेतली

२ ) योग्य मापात पत्रा कापून घेणे .

३ )व सुपली तयार करणे .

निरीक्षन :१ ) योग्य मापात पत्रा कापून घ्यावा लागतो .

अनुमान ;१)पत्रा जॉइन वर व्यवसीत जोडावा अन्यता ते तुटेल .

फिरोसिमेंट शीट करणे .

उद्देश : फिरोसिमेंट शीट करणे .

साहित्य : रेती , सिमेंट , वेल्डमेश आणि चिकन मेष जाळी , तर , पाणी , थापी , लाकडी रनदा इ.

कृती:

१) प्रथम फिरोसिमेंट शीटचे घनफळ काढले. त्यानुसार बजेट काढले.

२) त्यानुसार साहित्य गोळा केले.

३) ६ मम चा रॉड ला ३० सेमी मध्ये ४ कापून घ्यावे.

४) त्या रॉड चौकांत जोडून घेतले.

५) १ * १ फूट ची वेल्डमेश जाळी कापून तारेने बांधली.

६) त्याच्या वर १ * १ फूट ची चिकन जाळी कापून तारेने बांधली.

७) फिरोसिमेंट शीटचे घनफळ कडून त्याप्रमाणे १:३ च्या ratio प्रमाणे सिमेंट आणि वाळू घेतली

८) त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मोल्टर तयार केले.

९) प्रथम कागद घेतला. त्याच्यावर १ .५ सेमी चा तयार केले मोल्टरचा थर दिला.

१०) त्याच्या वर बनवलेली जाळी ठेवली.

११) त्याच्यावर मोल्टर चा थर दिला.

१२) नंतर लाकडी रनदा आकार दिला.

प्लंबिंग करणे

उद्देश :-

  1. प्लंबिंग साहित्य ओळख करणे .
  2. प्लंबिंग करण्यास शिकणे .

साहित्य :-

PVC, U- PVC, C- PVC, टेपलॉन टेप , सोल्यूशन , इ .

साधने :-

HEXA BLADE, PIPE CUTTER, प्लंबिंग पाना , ड्रिल मशीन इ .

 

बेसिंन बसवताना

कृती :-

  1. सुरुवातीला प्लंबिंग साहित्य ओळख करून घेतली .
  2. तसेच प्लंबिंग करण्यासाठी लागणाऱ्या मटेरियल ची यादी तयार केली .
  3. ते मटेरियल खरेदी करून agriculture रूम मधील टॉयलेट मध्ये फ्लश आणि बाथरूम मध्ये बेसिंग बसवली .
  4. अशाप्रकारे प्लंबिंग करण्यास शिकलो .

कौशल्य :-

  1. प्लंबिंग करण्यास शिकलो .

 

 FRP

उद्देश :-

दरवाजा lamination आणि FRP

साहित्य :-

रेझिन , हार्डनर , कोबाल्ट ,प्लायवूड

साधने :-

पत्रा ,रोलर ,वूड कटर इ

 

कृती :-

  1. सर्वप्रथम 74 *36 इंच ,प्लायवूड कट करून घेतला .
  2. त्यानंतर ते घासून घेतले . व त्यावर wallpaper चिकटवला .
  3. मग 1 लीटर रेजिन +30 ml कोबाल्ट ,+ 30 ml हार्डनर मिक्स करून सोल्यूशन बनवले .
  4. ते सोल्यूशन वॉलपेपर च्या मध्यभागी ओतले . व ते मिश्रण पत्र्याच्या मदतीने पसरवले .
  5. व त्यावर फिल्म फ्रेम ठेऊन त्यावरून रोलर फिरवले .
  6. 15 ते 20 मिनिटे ते तसेच ठेवले .

सुरक्षा :-

  1. हाथमोजे घालणे .
  2. हार्डनर व कोबाल्ट जवळ ठेऊ नये .
  3. तयार केलेले सोल्यूशन शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी