FRP ( FIBERGALSS REINFORCED PLASTICS )

पत्रा तयार करणे

पत्रा तयार करण्यासाठी लागणारे मटेरियल :- रेक्झिन , wax , कोबाल्ट , हार्डनर , थिनर

टूल्स :- ब्रश , रॉड , चांचुपात्र , कात्री , कापलेला डबा , पान्हे

कृती

सर्वप्रथम आम्ही गोठ्या जवळच्या शेडचा 1 पत्रा काडून आणला

व तो चांगल्या कापडाणे पुसून नीट साफ करून घेतला

त्यानंतर मोल्ड म्हणजेच खालच्या पत्र्याला वरचा पत्रा चिटकू नये म्हणून wax लाऊन घेतले

व त्यावर लागणारे ग्लास मॅट चे पत्र्याच्या मापाचे 2 तुकडे कापून आणले

त्यांतर त्यासाठी लागणारे मिश्रण म्हणजेच रेक्झिन , कोबाल्ट , हार्डनर , हे सर्व मिक्स करून घेतले

व पत्र्यावर ग्लास मॅट आंतरून घेतली , व मिश्रण टाकले व ब्रशच्या मदतीने सगळीकडे पासरवले

व त्यावर आजून 1 दा ग्लास मॅट आंतरून घेतली व पुन्हा आगोदर केल्याप्रमाणे प्रोसेस केली

व सर्व काम झाल्यावर आम्ही वापरलेले साहित्य प्रामुख्याने ब्रश थिनर मध्ये बुडवून ठेवले

( खबरदारी :- काम झाल्यावर ब्रश थिनर मध्ये बुडवून न ठेवल्यास ब्रश खराब होऊन नुकसान होऊ शकते )