गोठयातील नोंदिचा अभ्यास कारणे
Chart
दिनांक | कडवळ | ह . काड | खुराक | वजन वाढ |
2 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
3 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
4 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
5 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
6 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
7 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
8 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
9 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
10 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
11 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
12 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
13 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
14 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
15 /2/2023 | 12 kg | 2.700 gm | ||
16 /2/2023 | 12 kg | 2.700 gm |
मुरघास तयार करणे
साहित्य :- मका ,वीळा ,कुट्टी मशीन ,मुरघास कल्चर ,केबल टाय, सेलोटेप प्लास्टिक ,पिशवी ,बादली ,टप
पिके:- मका ,ज्वारी, कडवळ ,बाजरी ,हत्ती गवत
कृती :- शेतामधून मका तोडली
तोडलेली माग कुट्टी मशीन जवळ वाहून आणली
मक्याचे एक ते दोन सेंटीमीटर अंतराचे तुकडे केले
Rumiferm power + 1 टप मक्याची चे मिश्रण केले
एका बॅग मध्ये दोन टप कोटीचे टाकून त्यात मूठभर कल्चर टाकले व त्यावर भार देऊन ते नीट दाबून घेतले
बॅग भरल्यावर बॅगच्या तोंडाला केबल टाय पॅक करून लावले
व त्यानंतर सेलोटेप लावले
अट:- कनीस दुधाळ अवस्थेत असताना कटिंग करावी
प्राण्यांचे अंदाजे वजन काढणे
साहित्य :- मीटर टेप ,वेट मशीन
उद्देश:- प्राण्यांचे वजन काढण्यात शिकणे व त्यांचा अभ्यास करणे
कृती :- सर्वप्रथम मीटर टेपने गायीच्या पुढील पायाच्या टोकापासून तर शेपटीपर्यंत माप घेतले
छातीचा घेरा मोजला
नंतर छातीचा वर्ग × लांबी (भागिले 666) हे सूत्र वापरून वजन काढले
method :- 1 )वजन काटा 2) सूत्र
सूत्र:- 1) छातीचा वर्ग गुणिले लांबी ( भागिले 666 )
2) छातीच्या घेरा ×लांबी { भागिले y}
अनुभव:- पुस्तकातील सूत्रानुसार आम्हाला प्राण्यांचे वजन काढता आले नाही कारण त्यात थोड्याशा चुका झाल्या होत्या
शेळ्यांची वजणे
अ. क्र | शेळ्यांची नावे | वजन |
1) | कान टोचलेली काळी | 42.2 kg |
2) | न. कान टोचलेली काळी | 29 kg |
3) | पांढरी शेळी | 36.9 kg |
4) | आर्मी कलर | 21.2 kg |
5) | तांबडी शेळी | 36.8 kg |
6) | छोटी काळी | 15.2 kg |
7) | मान वाकडी | 34 kg |
8) | आफ्रिकन बोर | 39.4 |
अ. क्र | करडांची नावे | वजन |
1) | A1 | 4.2 kg |
2) | A2 | 4.2 kg |
3) | B1 | 4 kg |
4) | B2 | 4.3 kg |
5) | C1 | 5.3 kg |
6) | C2 | 4.7 kg |
अ. क्र | गाईंची नावे | वजन |
1) | लक्ष्मी गाई | 76.37 kg |
2) | गौरी गाई | 605 kg |
3) | सोनम गाई | 411 kg |
शेतीच्या मोजमपकांचा अभ्यास करणे
उद्देश ;- शेतीच्या मोजमपकांचा अभ्यास करण्यास शिकणे
साहित्य :- मीटर टेप
100 m = 328 feet inch
700 feet =213.36 m
1 गुंठा = 33 * 33 =1089 sq meter
40 गुंठे =1 एकर
1 एकर = 43560 sq feet
2.05 एकर =1 हेक्टर
1 हेक्टर -108900 sq feet
रोप लागवडीची संख्या ठरवणे
उद्देश :- रोप लागवडीची संख्या ठरवण्यात शिकणे .
साहित्य :-मीटर टेप
- रोपांमधील अंतर समान असल्यास :-
- 1) वाढ चांगली होते .
- 2)हवा खेळती राहते .
- 3) सर्व लोकांना समान सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होते
सूत्र :-रोपांची संख्या = क्षेत्रफळ ÷ रोपांचे अंतर
उदाहरण = केळी :- 1.5 × 1.5 cm
=43560 sq feet ÷ 1.5×1.5m
जर संख्या फीट मध्ये असेल तर ती मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये करणे
=13200÷2.5= 5860 रोपे
पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे
साहित्य :-कोळप, मिटर टेप, फावडे
उद्देश:- पीक लागवडीस जमीन तयार करण्यास शिकणे
- 1 ओळ =72 फुट
- 72= फूट =2160cm
- 1 ओळ= 2160cm
- 2 बियांचे अंतर बरोबर 20 सेंटीमीटर
- एका ओळीत बियांची संख्या किती …?
- = 1 ओळीत बियांची संख्या = 2160 cm ÷20
- = 108 बिया
- तर 15 ओळीत किती बिया ?
- = 108 ×15 बिया
- = 1620
कृती :- 1)जमिनी निश्चित करणे
2) जमीन स्वच्छ करणे .उदाहरण दगड प्लास्टिक वनस्पती अवशेष
3) शेतीची पण पाळी करून जमीन समतोल करणे
4) पिकांच्या प्रकारानुसार सरी साऱ्या गादीवाफे बेड तयार करणे
पिकांना लागणारे अन्नद्रव्य
अन्नद्रव्ये | अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे | उपाय |
नत्र | झाडाची खालची पाने पिवळी होतात . मुळाची व झाडाची वाढ थांबते , फुट व फळे कमी येतात . | 1% युरियाची फवारणी करावी ( 100gm + 10 ltr पाणी ) |
स्फुरद (फॉस्फरस) | पाने हिरवट लांबट होवून वाढ खुटते , पानाची मागील बाजू जांबळट होते . | 1% डायअमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी |
पालश | पानांच्या कडा तांबडसर होवून पांनावर तांबडे व पिवळे ठिपके पडतात . खोड आखूड होवून शेंडे गळून पडतात . | 0.5% सल्फेट ऑफ पोटेशची फवारणी करावी . ( 50 gm + 10 ltr पाणी ) |
लोह | शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो . झाडांची वाढ खुटते . | 25 kg फेरस सल्फेट जमिनीतून शेण खतासोबत देणे . |
बोरॉन | झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरटहोवून मरतात . सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात . फळावर तांबडे ठिपके पडून भेग पडतात . | 20 ते 30 gm बोरीक अॅसिड पा पावडरची 10 ltr पाण्यातून पानावर फवारणी करावी . |
जस्त | पाने लहान होवून शिरमधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात . | हेक्टरी 10 ते 20 kg झिंक सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणे . |
मंगल | पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो . संपूर्ण पान फिकट होवून नंतर पान गळते . | हेक्टरी 10 ते 25 kg मॅगेनीज सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत द्यावे . |
मॉलीब्डेनम | पाने पिवळी होवून त्यावर तपकिरी ठिपके पडतात . पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव्य स्त्रवते | हेक्टरी पाव ते अर्धा किलो सोडियम मॉलीब्डेट जमिनीतून द्यावे . |
तांबे | झाडांच्या शेंड्याची वाढ खुटते , झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो . खोडाची वाढ कमी होते , पाने लगेच गळतात . | मोरचूद 40 gm 10 ltr पाण्यात मिसळून फवारावे . |
गंधक | झाडांच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पांढरी पडतात . | हेक्टरी 20 ते 40 kg गंधक जमिनीतून द्यावे . |
वनस्पती संरक्षण उपकरणांचा वापर व उपयोग
उद्देश :-वनस्पतींना फवारणी करण्यास शिकणे
साहित्य :-पंप ,( पोलिट्रिन 10 ml= 10 लिटर पाणी )
- फवारणी करताना घेतली जाणारी काळजी :-
- औषध फवारणी आधी पंप स्वच्छ धुऊन घ्यावा
- पाणी व औषधाचे प्रमाण निश्चित करून घ्यावे
- फवारणी करताना पंपाचे नोझल पूर्णपणे काम करते का हे पाहाव
- फवारणी करण्यापूर्वी हॅन्डग्लब व मास घालावा
- फवारणी करताना केले जाणारे द्रावण अंगावर उडू नये याची काळजी घ्यावी
- फवारणी करून झाल्यावर पंप पुन्हा स्वच्छ धुऊन जागेवर ठेवावा
- फवारणीच्या वेळी धूम्रपान आणि मद्यपान करण्यास टाळावे
- पंपाचे प्रकार :-
- Power duster
- Hand sprayer
- Knapsack sprayer
- Knapsack power sprayer
- Hand operate power sprayer
निरीक्षण :- स्प्रे पंपाचे सर्व भाग फवारणी आधी तपासावे
लेयर पोल्ट्री अर्थ कारण
उदेश :– पोल्ट्री तयार करण्या आधी त्या पोल्ट्री चा अव्रेज काढण्यास शिकणे
जागा :- ३२*12 फुट चे शेड व बांधकाम .
बांधकाम खर्च :- प्रमाण : 1:३ मोर्टर (३*४*९ ) इंचाच्या इटा =१३०० =१०४०० रुपये
वाळू (कच ) =०.२४२ ब्रास =६३१ रुपये
सिमेंट = १७२ किलो = १२०४
मजुरी ३५% = ३०५८.७५
टोटल = १५२९३.७५
प्लास्टर खर्च :- प्रमाण :- 1: ३ मोर्टार
वाळू :- (कच ) = ०.१८९ ( ब्रास ) =४१४.४ रु
सिमेंट :- = २७० किलो = १८९० रु
मजुरी :- = २५% = ५३५
टोटल = २९७६.५
कोबा खर्च :- प्रमाण :- 1:२:४
= वाळू = ०.१५२ ब्रास = ३९५.२
= सिमेंट = ३२७.२३ किलो = २२९०.६१
= खडी = ०.३०४ ब्रास = ६९९.२
= मजुरी = २५% = ८४६.1
= टोटल = = ४२३०.५ रु
शेड खर्च :- (कैची )
गोल पाईप = (1 इंच ) = १६५ फुट = ९००० रु
sq. tube = (२*२ इंच ) = १३० फुट = ७१५० रु
जाळी = ११५२ sq. feet = 86 किलो = १४६३० रु
हुक = = ६४ नग = ३२० रु
पत्रे = (६*३.३३ ) = 20 नग = १४४०६ रु
c पाईप = ९ नग = ७२ फुट = १२६०० रु
इतर खर्च = ८ वस्तू = ७००० रु
मजुरी = ३५% = १६१९५ रु
टोटल खर्च = = ८०९७५ रु
जर :- ३२*12 मापाचे पोल्ट्री करण्यास खर्च
बांधकाम खर्च =२२५०० रु
फाय्ब्रीकेषण = ८०९७५ रु
इतर खर्च ( लाईट फिटिंग , प्लंबिंग , =५००० रु
टोटल खर्च = १०८४७५ रु सरासरी :- ११०००० रु
पिंजरा = १०*५ चे ३ बसतील पिंजरे शेड मध्ये ३२*12 च्या बसतील .
३२*12 = ३८४ sq. feet .
तर 1 कोंबडीला जागा ही ६० इंच
तर = ३८४ * 12 = ४६०८ इंच
तर =६० \४६०८
= ७७ पक्षी बसतील .
१२० ग्रम * ३६० = ४३२०० ग्रम ,३६० पक्षान ,1 दिवसाला
कोंबडीचे खाद्य लेयर पक्षी :- १२०ग्रम = १दिवस = 1 पक्षी
१५५५२ किलो खाद्य = १७५० रु = ९० किलो , तर ३५ रु ,1 किलो
३५ रु = १००० ग्रम , =३.५ रु = १०० ग्रम , = ४.२ रु = १२० ग्रम .
1 पक्षी १२० ग्रम खाद्य , 1 पक्षी 1 अंडे
1 अंडे खर्च :- खाद्य = ४.२ ब, मेडीकॅल= ० .२
४.२+ ०.२ = ४.४ खर्च :- 1 अंड्यासाठी =४.५५-४.४ = ०.१५ पैसे नफा 1 अंड्या मागे
अंड्या चा रेट online बगीतला तर ४५५रु , १०० अंडी
1 अंड्याची किंमत ४.५ रु
मेडीसीन :- ब्रोटोन :- 12 दिवस – १मिहिना
१०० ml – ७५० रु
लासोटा = १२० रु + १४४० = २१९० रु .
एकून खर्च :- ८१००० + ५४४३२० + २१९० = ६२७५१० रु
उत्पादन :- ९५% :- ३६० * ९५% \१०० =३४२ अंडी दिवसाला
३२४*३० = १०२६० =अंडी 1 महिन्याला
तर =१०२६०* 12 =१२३१२० अंडी , 12 महिन्याला
१२३१२० * ०.४२ हा online रेट =५१७१० रु फायदा .
३६० पक्षांचा = ५१७१० फायदा \ 12 महिने = ४३०९.२ रु
१२२३ , १२०* ४.८२ =५९३४३८ .४ रु
३६०* १२० = ४३२०० रु
टोटल = ५=६३६६३८ . रु
लेयर अंड्याचा fcr काढणे :- सूत्र :- fcr =दिलेले खाद्य \ दिलेलेली अंडी डझन मध्ये ब.
fcr २ पेक्षा जास्त असेल तर खाद्य जास्त जात आहे . व परवडत नाही .
१०० पक्षी = १४ किलो खाद्य = १००-९५ अंडी \12 डझन = ७.९१ डझन आहेत .
१४ \ ७.९१ =fcr =१. ७६
बॉयलर पक्षी खाद्य व जागा :-
जागा :- पूर्ण वाढलेल्या पक्षाला २ sq. feet जागा लागते .
2000 पक्षान = ४००० sq. feet जागा शेड लागणार .
पहिल्या दिवसाचा पक्षी बांधलेल्या जागेच्या अर्ध्या भागात ठेवावा .
म्हणजे :- चार आठवड्याच्या पक्षान किवा ३० दिवसाच्य पक्षांना पूर्ण बनवलेल्या जागेत ठेवू शकतात .
कारण :- पक्षी आपली फिरून एनर्जी वाया घालवतो व पक्षांना गर्दी होते किंवा अमोनिया हा रोग होतो त्यामुळे.जागेचा नीट विचार करावा.
ब्रूडिंग :- म्हणजे हिट इनक्युबेटर मधून पक्षी बाहेर आल्यावर 35° c मध्ये ठेवावा कारण इंक्युब्युटर मध्ये 35 डिग्री सेल्सिअस तापमानात असतो.
दुसरा उपाय:- दोनशे व्हॅटचे ब्लफ लावणे जर पक्षांना वीस ते पंचवीस ब्लब लागणार.
पाण्याची भांडी:- 30 पक्षांना एक भांडे पाण्याचे व एक भांडे खाद्याचे लागते
लसीकरण :-
एक आठवडा | मॅरेकस |
पाच वा दिवस | लासोटा |
तेरावा दिवस | गंबोरा |
21 वा दिवस | लासोटा |
अ .क्र | वय (आठवडा) | गादी पद्धत फूट प्रति पक्षी |
1 | 0 ते 3 | 0.5 (अर्धा) |
2 | 4 ते 6 | 1 (पूर्ण) |
पिकाला पाणी देण्याच्या पद्धती
पृष्ठभागावर पाणी देणे
- मोकळे पाणी सोडणे
- सपाट वाफ्यात पाणी सोडणे
- सार पद्धतीने पाणी सोडणे
निरीक्षण :- जागा :-
प्लॉट नंबर 4 ( वेळ:- 12 mi )
water :-3600 lit
तुषार सिंचन:- size:- 4×4 feet,15×15feet,45×45feet
कमतरता:- dry spot
2) हवा :- हवेमुळे रेनगनचे पाणी दुसऱ्याच्या शेतात जाऊ शकते
3) ऊन:- जे बारीक थेंब आहेत ते उन्हामुळे त्यांचे बाष्पीभवना मध्ये रूपांतर होते
4) 25% पाणी वाया जाते
सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे
उद्देश :- सुख्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे शिकणे
साहित्य:- बादली ,कॅरेट, गुळ ,पाणी ,मीठ, वजन काटा ,ताडपत्री ,सुखाचारा
कृती :-सर्वप्रथम सुखाचारा कुट्टी मशीन मध्ये कट करून घेतला व सुट्टी करून घेतली
त्यानंतर कुट्टीचे वजन केले त्या 200 ग्रॅम गूळ पाच लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम मीठ एक लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून घेतले
कुट्टी ताडपत्री वर अंथरून घेतले आंतरलेल्या कुट्टीवर गुळाचे पाणी शिंपडले व मिठाचे पाणी शिंपडले व तो चारा मिक्स करून घेतला
पुन्हा त्याच प्रक्रियेने 5kg कुट्टी वर गुळाचे पाणी मिठाचे पाणी शिंपडले होतो सर्व मिक्स करून ताडपत्री मध्ये बांधून ठेवला
शेतातील तन नियंत्रण
उद्देश :- शेतातील तन नियंत्रणाचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करणे
व्याख्या शेतामध्ये न लावलेले गवत व आपल्याला नको असणारे गवत म्हणजे तन
नुकसान :- हवा खेळती राहत नाही किडींचा प्रभाव वाढतो पीक लागवडीचा खर्च वाढतो प्रकाश आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होते व पाणी वाया जाते
तन नियंत्रण करण्याच्या पद्धती
- भौतिक पद्धत:- जमीन ओले असताना हाताच्या साह्याने गवत उपटून काढणे खुरप्याच्या साह्याने गवत काढणे जमिनीची खोल नांगरट करणे म्हणजे भौतिक पद्धत
- रासायनिक पद्धत:- विशिष्ट रसायन यांच्या सहाय्याने तानांचे नियंत्रण केले जाते
कलम पद्धतींचा अभ्यास करणे
उद्देश :- कलम करणे शिकणे
पाचर कलम :- चांगल्या जातीचे फांदी आणून कट करून घ्यावे व ज्या झाडावर कलम करायचं आहे त्या झाडाच्या खोडाला उभा चिरं पाडायचा व जी चांगली जातीची फांदी आहे ती खोडत लावावी व उलटा सेलोटेक लावावा कारण सरळ सेलोटेप ला चिकट असते व उलट साईडला चिकट नसते व तो ताणून लावता येतो व टेप लावून झाल्यावर त्याला धाग्याने बांधावे कारण हवा पाणी आत जाऊ नये याची काळजी घ्यावी
गुट्टी कलम :-कलमासाठी एक जाड फांदी निवडा निवडावी व त्या फांदीवर असलेले सर्व पाने काढून घ्यावी व डोळ्याच्या पुढील भागात अर्धा इंचाचा गोलाकार साल काढावे व त्यावर ओले मॉस किंवा ते नसेल तर सुतळीचे धागे काढून ओले करून तेथे लावल्यानंतर 4× 6 ची पिशवी लावावी
कलम करताना घेतली जाणारी काळजी:- कलम केल्यावर त्यात पाणी व हवा जाऊ नये याची काळजी घ्यावी 2) व कलम थंड वातावरणात करावे 3)व कलम कलम केल्यावर कोणते औषध व फवारण्यास टाळावे
शेळ्यांच्या वजनावरनं त्यांचे खाद्य काढणे …
उद्देश् :- शेळीच्या वजनावर तीचे खाद्य काढणे शिकणे
लाल शेळी चे वजन :- ३९ किलो
आपण टाकलेले खाद्य : – मुघास :- २किलो , सुखाचारा :-३००ग्रम , खुराक :- २५% , ओला चारा :- ९५%
३९ वजना पिक्षा ३पट चारा जास्त द्यावा लागतो . =३९* ३ =1.१७ किलो ( सुख चार )
खुराक :- २५% 1.१७ * २५\१०० = ०.२९ खुराक
हिरवा चार ७५% :-1.१७ * ७५ \१०० =०.८७
सुखाचारा :–
सुखा चार २५%= ०.८७ *२५\१०० = ०.२१ *२ पाणी असते चारयातम्हणून घेतले २ =०.४२
हिरवाचारा :- ७५% = ०.८७* ७५\१०० =०.६५
= ३.२५
1 खुराक :- २९० ग्रम
२ सुखाचारा :- ४२० ग्रम
३ हिरवा चार :- ३.२५ किलो ग्रम
अनुभव :- कोणत्याही प्राण्याचे वजनावरुन खड्या काढता येते .
प्राण्यांच्या तापमानाचे रेकॉर्ड ठेवणे
उद्देश :- प्राण्यांचे तापमान मोजणे शिकणे
साहित्य :-डिजिटल थर्मामीटर, फडक
कृती :- सर्वप्रथम गाईला घट्ट बांधून घेतले व गाईच्या मोरखी ला पकडले
त्यानंतर थर्मामीटर गाईचे शेण येते त्या जागी 5 सेंटीमीटर घालावे
प्राण्यांचे तापमान हे 100 ते 102 सेल्सिअस पर्यंत नॉर्मल असते
निरीक्षण:-
गौरी 100.6 डिग्री सेल्सिअस
सोनम 100.9 डिग्री सेल्सिअस
मोठी काळी शेळी101.1 डिग्री सेल्सिअस
बारकी काळी शेळी 102.1 डिग्री सेल्सिअस
आफ्रिकन बोअर 101.5 डिग्री सेल्सिअस
100 डिग्री सेल्सिअस ते 102 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असेल तर गाईला व शेळ्यांना ताप आला असे ठरते
बीज प्रक्रिया करणे
उद्देश :- बीज प्रक्रिया करण्यास शिकणे.
बीज प्रक्रिया म्हणजे बीज लावण्याआधी बियांवर केलेली प्रक्रिया म्हणजे 20 प्रक्रिया होय
साहित्य :- पाणी मीठ व बियाणे भांडी इत्यादी
कृती :– जसे की कुठलीही बियाणे बघून घ्यावी समजा सोयाबीन बी घेतली तर त्यावरील वजन किंमत व्हॅलिडीटी या बियांचे अनुवंशिक शुद्धता किती टक्के आहे त्या बिया मधील किती टक्के बिया उगवतात ते बघणे व शारीरिक शुद्धता किती टक्के बघणे हे बघणे पॅकेटवर हे लिहिले असते मग त्यावरून समजते की आपल्याला किती बॅग उगवतात व आपल्याला उत्पन्न किती होईल ही पॅकेट घेण्याआधी बघणे जरुरी आहे त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करताना आधी प्रक्रिया झालेली आपल्याला या पॅकेट वरून समजते.
भौतिक पद्धत :- म्हणजे केमिकल वापरलेली बी होय.
30 ग्रॅम मीठ एक लिटर पाण्यात याप्रमाणे 300 ग्रॅम मीठ दहा लिटर पाण्यात द्रावण तयार करून घेणे तयार केलेल्या द्रावणात त्याने आठ ते दहा मिनिटे बुडवून ठेवावे बियाणे ढवळावे वर खाली करावे.
टीप :- पाण्याचे वरती तरंगलेले बिया खराब असते जसे कीड लागलेले व अर्ध तुटलेले वजन कमी असलेले ते बाजूला काढणे ते बी उगवत नाही
अरबट हा रोग असतो तर ज्वारी व बाजरी बियाणात ही प्रक्रिया केली जाते.
भातावरील करपा रोगाला या प्रक्रियेने नियंत्रण ठेवता येते.
उष्ण जल ( गरम पाण्याचे प्रक्रिया ) :- 47° असते 54 डिग्री सेल्सिअस तापमानात हे बियाणे चार ते पाच तास भिजवून ठेवले जाते.
उसावरील गवताला वाढ नियंत्रण ठेवण्यासाठी या प्रक्रियेला वापर केला जातो.
रासायनिक बीज प्रक्रिया :-
गंधक ( सल्फर ) :- चार ग्रॅम गंध एक किलो ज्वारीच्या बियाण्यास लावल्यास दाणे कानी व मोकळी काळी या रोगाचा पार दूर भाव होत नाही.
थायरम :- 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे :- घेवडा वाटाणा गहू सोयाबीन मका दोन ग्रॅम थायरॉईड प्रति किलो वाटण्यास करडई सूर्यफूल भुईमूग पाच ग्रॅम प्रति किलो बियाण्यास.
कॅप्टन :- दोन ग्रॅम प्रति किलो बियाणे भात मका ज्वारी वाटाणा घेवडा आणि दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति किलो भुईमूग बियाण्यास.
कार्बन्डझीम :- दोन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास करडई सूर्यफूल भात.
कीड लागलेल्या झाडांच्या पानांचे नमुने गोळा करणे .
उद्देश :- पानावर च्या किडी ओळखणे शिकणे.
वांगी :-
लक्षणे :- फळाला होल पडले आहे, फळ कापल्यानंतर आणि दिसत आहे
कीड :- फळ पोखरणारी अळी.
यासाठी आम्ही पेरूची मिरची वांगी मका चवळी पालक यांचे नमुने आणून बघितले व त्यावरच्या अळी व रोप पाहिले.
पालक :- पानावर पांढरे चट्टे व खडबडीत होते म्हणजे या पानावर रस शोषणारी अळी आली होती असे वाटते.
रोज असणाऱ्या शोषण करणाऱ्या किडी :- या प्रकारच्या किडी रस शोषून घेतात रस शोषलेला भाग खडबडीत किंवा चेहऱ्यावर घामाला आल्यासारखा दिसतो
उदा :- तुडतुडे,मावा,पांढरी माशी,कोळी.
पेरूचे पान :- चांगले पाणी ही दोन्ही साईडून प्लेयर दिसली व खडबडीत नव्हते.
खराब पान :- त्यावर दोन्ही साईडून खडबडीत होते व पांढरे ठिपके होते त्या पांढरे ठिपक्यांना नोकरी मावा रोग होतो असे म्हणतात त्या पणाला हा रोग झाला होता व खडबडीत होते.
सुभाबळ :- या पानामागे चिकटपणा होता. या चिकटपणा रोगाला हा रोग म्हणतात हा रोग शोषणारी. किडीमुळे होतो
थ्रिप्स तुडतुडे :- मिरची पाणी मिरचीच्या पानावर चहा चेहऱ्यावर घामोळे आल्यावर दिसते तसे पानावर घामुळे आल्यासारखे दिसतात थ्रिप्स झाल्यावर मिरचीची पाणी खालच्या बाजूने दुमडलेली होती त्यामुळे त्यांना थ्रिप्स हा झाला असे अनुभवले.
मकाच्या झाडाचे खोड व व पान खाल्लेले दिसले खोड किडा व खोड पोखरणारी आणि त्यावर होते असे आम्हाला अनुभवले.
पानावर केली ओळखण्यास व रोग ओळखण्यास शिकलो या केळी पानांवर होल पाडतात व फळांवर सुद्धा बोलतात पांढरी व काळे ठिपके असलेले तर तो मावा रोग असतो पांढरे ठिपके ही पाळणार असतात.
फवारणीची द्रावण तयार करणे
उद्देश :- फवारणी चित्रावर तयार करण्यास व त्याचे प्रमाण वाढणे शिकणे.
साहित्य :- पंप औषधे पाणी मास्क.
कृती :-
1 सर्वप्रथम पंप भरून पाण्याने धुतला.
2 नंतर नोजल साफ करून पाणी व्यवस्थित होते ते चेक केले.
3 नंतर तीन लिटर पाण्यात निम ऑइल वन मायक्रो न्यूट्रिन ही पावडर 25 ग्रॅम टाकली
4 पंप 15 लिटर पाण्याने भरून घेतला व ते मिश्रण हलवले मास्क घातला.
5 व पेरूच्या बागेला वांचा प्लॉटला व चळवळीला वांगी मिरची या प्लॉटला फवारणी केली.
6 बारा वाजल्यानंतर फवारणी करून पण खूप होते व औषधाचे बाष्पीभवन होते.
प्रमाण :- एक लिटर पाण्यात दोन एम एल ऑइल, पवार 15 लिटर पाण्यात न्यू ट्रेन पावडर 25 ग्रॅम.
हे पेरूच्या झाडांना द्रावण नोकरी मावा ही कीड व रोग असल्यामुळे फवारले होते.
चवळीच्या पानांवर काय ठिपके होते म्हणून त्यांना काळा मावा हा रोग होता असे अनुभवले म्हणून त्यावर आम्ही 15 लिटर पाण्यात 20 एम एल ने मोडेल टाकून द्रावण तयार केले व फवारले.
Azadriachin या औषधात मध्ये असणारे घटक :-
अजाडसेकटीन स. त न्यूनंतम | 0.03% |
हांइड किसल ई एल पॉली आक्सी | 5.00% |
निम तेल | 90.57% |
इथलीन इथर | 0.50% |
ईपक्लोरोहाइड्रन | 0.50% |
एऱी मेक्स | 3.90% |
मायक्रो न्यूट्रिंक मधील घटक :-
नावे | टिपिकल analysis w/w | MH ग्रेड नो 2 | Fdiar w/w |
Fe EDTA | 5.0% | 2.5% | 0.5% |
mn EDTA | 2.5% | 1.5% | 0.5% |
zn EDTA | 3.5% | 3.0% | 3.0% |
Cu EDTA | 1.0 % | 1.0% | ——- |
B | 0.65 % | 0.5% | 0.1% |
MO | 0.30% | 0.1% | ——– |
बिया उगवण्याची क्षमता
उद्देश :- बिया उगवण्याची क्षमता बघण्यास शिकणे.
साहित्य :- पाणी, बिया ,वाटी.
कृती :-
१ सर्व साहित्य गोळा केले.
२ प्रयोगासाठी व प्रॅक्टिकल साठी आम्ही शिल्लक राहिलेले धन्याचे बी घेण्यास ठरवले व घेऊन आलो शिल्लक राहिलेले.
३ आम्हाला दोन्ही पद्धत काढण्यासाठी व त्यांच्या मधले निरीक्षण करण्यासाठी आम्ही शंभर शंभर बिया घेतल्या त्यामध्ये शंभर बिया वाटेमध्ये घेऊन त्या बुडतील एवढे पाणी घेतले.
४ व तीन तास पाण्यातच ठेवून भिजवण्यासाठी ठेवल्या.
५ त्यामधील खराबी तरंगायला लागले व चांगले बी तळाशीच राहिले.
६ त्यावरून आम्हाला समजले की किती बिया उगवतील व उगवण्याची क्षमता किती आहे त्या बियांची.
७ व ही घरची सोपी पद्धत आहे बियांची उगवण्याची क्षमता बघण्याची.
उगवणाऱ्या बियांची क्षमता बघण्याचे सूत्र :- मोड आलेले बी ÷एकूण बी× १००.
अनुभव :- यामध्ये बिया उगवण्याची क्षमता समजते व त्यावरून आपल्याला किती बिया उगवणार हे समजते यावरून शेतकऱ्यालाही नुकसान होऊ नये असा एक फायदेशीर फायदेशीर आहे व यासाठी समजा आपण पॅकेट घेतल्यावर आपण त्याचे वाचन करता येत नसेल किंवा ज्याला इंग्रजी वाचता येत नसेल तर त्यांनी बिया किती उगवणारी बघण्यासाठी साधं घरगुती उपाय आहे त्यामुळे बियाणे पॅकेटवर दिलेल्या बिया उगवण्याची क्षमतेनुसार त्यावर तेवढ्या बियाणे उगवली नाही तर ते पॅकेट कंपनी परत करून देता येते आपल्याला आपले दुसरे बियाणे बदलून किंवा पैसे परत भेटतात व बियाणे उगवण्याची क्षमता माहिती असेल तर आपण आवर्जून लावू शकतो व किती बिया येथील याचा अंदाज ही लावू शकतो व शेतकरी तोट्याची जाणार नाही हे सुद्धा कळते व आपल्याला अंदाजही राहतो उत्पादन बऱ्यापैकी भेटते.
दुधातील भेसळ ओळखणे
उद्देश :- दुधातील भेसळ ओळखण्यास शिकणे
साहित्य :- हात ,दूध, पाणी , ग्लास ,फरशी.
कृती :-
१. सर्वप्रथम साहित्य गोळा केले.
२ २ एम एल फक्त दूध व १ एम एल पाणी व दुधाचे मिश्रण केले.
हाताची मोठी बंद केली व उलट्या हातावर नुसते दुधाचा थेंब व पाणी दूध मिक्स केलेले एक थेंब हातावर बाजुबाजूला घेतले.
४ व हाताला थोड्यावेळ तिरका धरले.
५ मग नुसते दूध हळूहळू घसरत आले खाली.
६ व पाणी टाकून मिक्स केलेले दूध पटकन खाली घसरले.
७ यावरून दुधातील भेसळ अशी ओळखली जाते यावरून कोणते दुधात पाणी आहे हे समजले जाते.
अनुभव :- आपल्याला घरी काही मशीन केमिकल नसेल तर तरी आपल्याला दुधातील भेसळ ओळखता येते यामध्ये फरशीवर व काचेच्या प्लेटवर सुद्धा अशा प्रकारे घरी करता येते व दुधाची पिशवी री पॅकिंग कशी ओळखण्याचा पद्धत तिच्या काठी वर्ण हात फिरवून याचा जर करवतीच्या दहा ता सारखे खडबडीत असेल तर ते दूध पिशवीरी पॅकिंग नाही केलेली ती कंपनी पॅकिंग आहे व भेसळ ओळखता येते व भेसळ केलेले दूध फिकट पांढरा रंग होतो व चांगले दूध दुधासारखे पांढरे शुभ्र असते यावरून ही भेसळ ओळखणे समजली जाते.