बोर्ड फिटिंग
साहित्य: फॅन. बोर्ड .वायर .स्विच
साधने; वायर कटर , स्क्रू ड्रायव्हर ,पक्कड ,हातोडी
प्रॅक्टिकल:
बोर्ड फिटिंग करताना प्रथम आपल्याला वायरिंग चे कलर माहिती असणे गरजेचे असते. वायर मध्ये तीन कलर असतात.
त्यामध्ये लाल लाल , काळी, हिरवी काल वायर ही मेन वायर दिसते. काळी वायर न्यूट्रल असते. व हिरवी वायर अर्थिंग असते. वायरिंग करताना सर्व वायरी लाईन मध्ये येणे आवश्यक असते.