1]बोर्ड फिटिंग करणे वायर बसवणे

साहित्य: फॅन, बोर्ड, वायर,स्विच

साधने: वायर कटर, स्क्रू ड्रायव्हर, पकड, हातोडी,टेस्टर

प्रॅक्टिकल:

प्रथम वायरचे कलर माहित पाहिजे आणि बोर्ड फिटिंग करताना प्रथम आपल्याला बोर्डाचे स्वीच नीट बसवणे आणि न्यूट्रल फेज अर्थिंग ते माहित पाहिजे. मग आपल्याला आपली सेफ्टी ठेवायची आपल्या पायात चप्पल असली पाहिजे कारण करंट आता कामा नाही त्यामुळे सेफ्टी पाहिजे

बोर्ड फिठींग करताना सर्वात आदी वरिग ची माहिती पाहिजे फेजः वायर कुठे लावली न्युट्राल वायर कुठे लावली आर्थिन कुठे लावावी ही माहित शिकावी लागते फेज वायर स्विच च्या खालच्या बाजूला लावावी आणि न्युट्राळ वायर वरच्य बाजूला लावावी अर्थींग प्लग च्य वारच्य बाजूला अर्थिन लावावी व बोर्ड फिठीग करून घ्यावा .

2]वर्ष

पाऊस मोजायचे 2 प्रकार आहेत एक डिजिटल आणि दुसरा आपण घरी बनऊ शकतो .घर गुती वर्षा मापन बनवायचे साहित्य.1 एक लिटर ची बॉटल तिला वरून कापावीत्या नंतर त्या मधी सिमेंट वा काच टाकून प्लेन करून घ्यावे नंतर ते बाजूने सिमेंट लागले असेन तर ते पुसून घ्यावे नंतर त्याला सुकून घ्यावे.नंतर त्याला बाहेरून एक पटी लावावी व कापलेले बॉटल चे वरची बाजू नर्सला सारखा उपयोग करावा .पाऊस मोजायचा सूत्र : फानेल च शेत्रफळ ÷ पाऊसाचे पाणी × 10 .

3]मोटार वेंडिग

मोटार वेंडीग शिकताना त्याचे किती पोल आहे किती व्ह्याट आहे हे बागवे मोटार मधी 2 प्रकार असतात 1)ac,2)dc, ac,dc, मोटार कशी वलखायची एक मोटार वार hz लीवाला अस्त hz म्हणजे हर्ट्स . आणि त्याची hp किती आहे हे सुध्दा बागवे लागते hp म्हणजे हॉर्स पावर .

4]बायो गॅस

बायो गॅस सयत्र के प्रयोग किविधी को सिखणाआवश्यक सामग्री :

ताजा गोबर पाणी मीटर टेप संगणक [ calculator ] आदी.प्रक्रिया: 1) बायोगॅस संयंत्र की श्रमात के आणुसर इमलेथ ठेक मे ताजा गोबर तथा पाणी को सटी अनुपात मे मिफ्रित करे .

2) गम्रियो सद्रियो तथा बरसात के मोसम मिडस प्रक्रिया को नियमित रूप कम से कम सात दिनो के लिटा जारी करे .

5]सोलर कुकर

Builderसाहित्य- भात, पाणी, मीठ,साधने – सोलर डब्बा, सोलर कुकरकृती- 1) पहिला सोलर उन्हाच्या दिशेने ठेवावा2) एका डब्यात भात पाणी मीठ घेऊन तो सोलर कुकर मध्ये ठेवावा.3) सोलर कुकरला उन्हात ठेवावा.4) पाच तासांनी भाग पूर्णपणे शिजतो5) याचा फायदा असा आहे की त्याला ना गॅस रॉकेल कोळसा वीज प्रथम त्यांचा वापर न करता आपण हे सर्व करू शकतो.Type / to choose a block

6]लेवल ट्यूब

उद्देश: लेवल ट्यूब चा वापर करणे.

आवश्यक साहित्य :

लेवल ट्यूब, पाणी, चॉक / चुना इ.

प्रक्रिया :

१) लक्षपूपक लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे. लेवलट्यूबमध्ये हवेचा फुगेनसावे. ट्यूब भरण्याची सोपी पद्धत पहिली बाजू पाण्यामधी टाकावी दुसऱ्याबाजूने पाणी तोंडाने ओधावे.

२) लेवल ट्यूब घेऊन त्याची पहिली बाजू खिडकीच्या कोपऱ्यात धरावे. दुसरीबाजू दुसऱ्या खिडकीच्या कोपरूयात धरावे. निरीक्षण करावे दोन्ही बाजूचीखिडकी लेवल आहे.

३) याचा वापर मिस्त्री वीट लावण्यासाठी उपयोग केला जातो.

४) याचा वापर भिंतीची लेवल बघण्यासाठी केला जातो.

सावधानी :

१) ट्यूबलेवल चा वापर करताणी ट्यूबला गाठ नसल्याचे सुनिश्चित करा।

२) लेवल ट्यूब चा वापर करतानी लेवल ट्यूब मध्ये हवेचे फुगे नसले पाहिजे.

7]वीज बिल

इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .

उद्देश : वीज बिल काढणे 

आवश्यक साहित्य : 

    ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई. 

प्रक्रिया 

१) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी . 

२) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी. 

३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी . 

४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी . 

वीज बिलचे फायदे :

१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.

२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.

३) वीज बिल कस काढत ते कळते.

उदा .

उपकरण : कूलर

वॉल्ट : ४५०

नग : १

वेळ : ८

सुत्र :

     युनिट   =  नग x वॉल्ट x वेळ

                 ———————–

                       १०००

              =    १ x ४५० x ८

                 ——————-

                      १०००

             =    ३.६ युनिट

8 )ये प्रेम कंटूर लाईन

हित्य- ए फ्रेम

धने फक्की टिकाऊ फावडी

ती-1) ए प्रेम वापरताना डोंगर साईडला किंवा डोंगरावर वापरावी ए प्रेम वापरली तर आपले अंतर मापात येते कमी जास्त होत नाही हे प्रेम चा वापर जास्तीत जास्त डोंगर साईडला होतो टेपच्या साह्याने माफ करीत तोपर्यंत हे प्रेम वापरून आपले काम लवकर होते हे प्रेम चा वापर सपाट पृष्ठभागावर पण करता येती

9)डिझेल इंजन

साहित्य- डिझेल

साधने डिझेल इंजिन, टेस्टर

कृती-11 रासायनिक ऊर्जा उष्णता दाब गती

2) बाह्य ज्वलन इंजिन इंधनाचे साधने भट्टीत करून मग आलेले उष्णता जीवनामध्ये वापरले जाते त्यामुळे

3) इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून ज्याला मागीं यांत्रिक ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात प्रथम ज्वलन उष्णता निर्माण होते उष्णतेमुळे दाव तयार होतो व दाबामुळे गती मिळते

10) रेफ्रिजरेटर दुरुस्त करणे

साहित्य- फ्रिज

साधने शोल्डर मशीन, कट्टर, टेस्टर, 600

कृती- 1) रेफ्रिजरेटर मध्ये गॅस भरताना पहिली टाकी साफ करून घ्यावी

2) त्यानंतर शाम्पू च्या साह्याने पाईप कनेक्यान लिंक आहे का ते चेक करून ध्याये

3) त्यानंतर लिंक आहे का आहे तिथे गरम करून कट करावे व त्या जागेत शोल्डर मशीनच्या साह्याने शोल्डरिंग कराची

4) रेफ्रिजरेटर मध्ये 90 ग्रॅम गॅस बसतो

5) एलपीजी गॅस व्या साह्याने आपल्याला कट करण्यासाठी मदत होते

11)तार मापन

साहित्य: वायर गेज किवा swg असे संक्षित कप

साधने तार, वायर, प्लास, सुशममपी

कृती: प्रणालीचा आधार आहे किया ०.००१ मध्ये आकार जार व्यास म्हणून निधरिष्ट केले आहेत तु काणि दहाव्या मिल्स आणि दखमाझा मध्ये संगितले आहेत. वाढत्या आकाराच्या संखेसह वायरचा व्यास कमी होतो क्रमक ७१०. सजी मोठा आकार, ०.५०. ईच आहे. (५०० टू किवा १२.७ मीमि व्यास आहे, क्रमाक १०.३० इच आहे.

12)बॅटरी चे घनत्व मोजणे

साहित्य बॅटरी, डिस्टिल वॉटर

नसाधने थर्मामीटर, मल्टीमीटर

कृती-1) बॅटरी डिस्टिल्ड वॉटर वताना गची हात घालू नये

2) थर्मामीटर च्या साह्याने डिस्टिल्ड वॉटर चेक करने

3) मल्टीमीटर च्या साह्याने डीसी व्होल्टेज मोजावे

4) बॅटरी जेवढे डिस्टिल्ह वॉटर गरजेचे आहे तेवढे

13) वायर छिलणे

Type/ to choose a block

साहित्य- वायर

सामने फक्कड, कटर,

कृती- 1) वायर कट करताना आतील तार कटु न होऊ देता कुट करावी

2) जेवढी केबल खेला यची आहे तेवढीच चे खेलाची

3) वापर खेल नेहमी कट्टर नीट चे खेलावी

14) फॅन नीट करणे

साहित्य-टेबल फॅन, कॅन

जगधने कटर, स्पॅनर, स्कू ड्रायदार

कृती-1) फॅन खोलताना स्पॅनर च्या साह्याने खोलावा पकडच्या साह्याने खोलला वर नटाचे आटे खराब होताव

2) फॅन खोलल्यानंतर मल्टीमीटरने चेक करावे की बॉडीला करेंट लागतों का ते मल्टीमीटरने कळते

3) पंख्याची कॉडल जळाली आहे का ती चेक करावी

4) स्कू ड्रायव्हरच्या साह्याने पंखा खोल्लावा,

5) पंख्याच्या कॅपॅसिटर चेक करावा ग्राऊन झालाय का ते कळते…

5) पंडा बालू केल्यानंतर तो पहिला पहावा मंकज सरळ फिरतोष का उलटा फिरतोय हा बैंक करावा