1 : प्राण्याचे दुध काढणे :
** काळजी :
१ गाईची स्वछता
२ दूध वेळेवर काढणे ( १२ तास गप )
३ वेळ बदलता काम नये
४ दूध काढणारा माणूसने ( हात , पाय , स्वछत दुवणे )
५ दुधाची किटली , बादली , हि स्वछत ठेवणे
६ दूध काढताना नेहमी कास हि गरम पाण्याने दुवणे
** दूध काढाचे प्रकार :
१ हाताने
२ मशीनचा साहाय्याने
** गाईचा कास ला होणारे ३ आजार :
१ दगडी _ ( कास हि दग होणे )
२ मस्टडी _ ( कास हि सुजते )
२ : फळबाग पिकाचा अभ्यास करणे :
** लागवडीचा पद्ध्ती :
१ चौरस पद्ध्ती :
२ आयत
३ त्रिकोण
४ षट्कोनी
५ डोगर उतार
3 : प्राण्याचे अंदाजे वजन काढणे :
** सूत्र : वजन = छातीचा घे × छातीचा घे × लांबी = ३००
= ७२ × ७२× ६२ = ३००
= १०७१ pound
= १०७१ / २. २ = kg
= ४८६ – kg
4 : पिकांना लागणारे अन्न द्रव्य :
no | मुख अन्न द्रव्य | दुय्यम आयन द्रव्य | सूक्ष्म आयन द्रव्य |
1 | नत्र | कलशियाम | जस्त |
2 | स्फुरद | मनेशियम | लोह |
3 | पालाश | गंधक | कलोरीन |
बोरॉन | |||
मॉलिनदेणम | |||
ताबे |
घटक :
हायडोजन | पाण्यातून मिळते |
ऑकशिजन | हवेतून मिळतो |
कार्बन डाय ऑकशिजन | पाण्यातून मिळते |
खताचे प्रकार :
1 रासायनिक खत
2 सेंद्रिय खत
3 जिवाणू खत
5 : शेती मोजण :
q. 1
10/10 लागवड ( एका एकर रोपे किती )
Aus : पीक : आंबा लागवडीचे अंतर : = 10 / 10 m
= 4,000 cm sq
= 100 sq cm
= 4,000 /100
= 40 झाड
6 : माती परीक्षण
माती म्हणजे : माती म्हणजे पृथ्वीवरचा पुष्ठभागाचा थर म्हणजे माती होय …
मातीचे घटक : हवा , खनिज , सेंदीय पदार्थ , आणि अनेक जिवाणूंचा मिशन होय ..
मातीचा ph : ७ ते ९
माती बेस्ट : १ ते ७ ते १४
ph full from : pohtential on hydrogen
7 F . C . R . :
full from : feed conuersion rabe
६ / २ / २४ ते १५ / २ / २४
खाद्य : = ४३ / gm / day × 9
= ३.८ Kg
सुरुवातीचा वजन = ४. ३०
१५ तारखेचा वजन = ५. ७९
एकूण वजन वाद = ५. ७९ – ४. ३०
= १. ४९ kg
8 : पिकांना पाणी देण्याची पद्दत :
पिकांना पाणी देण्याची दोन पध्द्त :
१ पारंपारिक पध्द्त
२ आधुनिक पध्द्त
पारंपारिक पध्द्त :
1 पाणी पिकांची गरज लक्षात न घेता दिल जात .
2 पाणी मोकाट पध्द्तीने दिल जात .
3 पाणी जास्त काळ प्रवाहाने अल्प काळ दिले जाते .
4 जास्त पाण्यात कमी क्षेत्र भिजते .
२ आधुनिक पध्द्त :
1 पिकाच्या गरजेनुसार दिले जाते .
2 पाणी नियंत्रीत पध्द्तीने दिले जाते .
3 पाणी हे मुलाचा क्षेत्रात दिले जाते .
4 कमी पाण्यात जास्त क्षेत्र भिजते .
9 तापमान :
तापमान मोजण्याचे एकक :
१ सेल्सिअस
२ फेरेनाईट
10 किड नियंत्रण :
रासायनिक संरचनेनुसार वर्गीकरण प्रकार :
१ अकॅर्बोनिक
२ कॅर्बोनिक
३ वनस्पतीजन्य कीटकनाशक
४ सुष्मजीवजन्य कीटकनाशक
कीटकनाशकाचे वर्गीकरणचे तीन प्रकार :
१ शरीरामध्ये प्रवेशावरून वर्गीकरण
२ कायर्पद्धदतीवरून वर्गीकरण
कीटकनाशकाचे वर्गीकरणचे तीन प्रकार :
१ शरीरामध्ये प्रवेशावरून वर्गीकरण
२ कायर्पद्धदतीवरून वर्गीकरण
३ रासायनिक सरचेनुसार
4 रासायनिक सरचेनुसार
शरीरामध्ये प्रवेशावरून वर्गीकरणचे प्रकार :
१ स्पर्श विष
२ कार्य / पोठ विष
३ धुमक
11 पिकांना हानी पोहचवणारे घटक :
प्रकार :
१ रोग
२ किडक
३ व्हायरस
४ जगली प्राणी
५ सरपटणारे प्राणी
६ पक्षी
माहिती :
१ पक्षी : पक्षी हा पिकाचे धने खातो .
२ मुशीक प्राणी : उंदीर हा झाडाचे मुळ्या खातो .
३ जगली प्राणी : हे प्राणी शेताचे नुकसान करतात .
४ व्हायरस : थिप्स आल्यामुळे व्हायरस येतो .
किडचे प्रकार :
१ रस शोषणारी
२ पाने खाणारी
12 किड व्यवस्थापनाच्या पध्द्ती :
नुकसान करण्यारे किडीचे प्रकार :
१ वनस्पती कुरडून खाण्यारी किड
२ रस शोधणारी कीड
३ गाठी निर्माण करणारी कीड
४ मुळावर उपजीविका करणाऱ्या कीड
५ रोगाचा प्रसार करणारी कीड
कीड व्यवस्थसपण पध्द्त :
१ मशागयी पध्द्त
२ यांत्रिक पध्द्त
३ भोतिक पध्द्त
४ जेविक पध्द्त
५ रासायनिक पध्द्त
13 शेळीपालन :
शेळीपाळणाचे तीन प्रकार आहे :
1 मोकाट
2 अर्ध बंदिस्त
3 पूर्ण बंदिस्त
1 मोकाट : मोकाट शेळीपालन म्हणजे त्यांना रानात चरण्यासाठी घेऊन जाने .
आणि त्यांना खर्च कमी येतो . पण आजार जास्त होतो .
2 अर्ध बंदिस्त : अर्ध दिवस जागेवर त्यांना खयाला दिल जात .
आणि अर्ध दिवस बाहेर सोडल जात .
3 पूर्ण बंदिस्त : शेळीचा खाद्य त्यांना एकाच जागेवर दिल जातो .
आणि त्यांना कुठे ही बाहेर सोडल जात नाही .
जात :
1 उस्मानाबाद : महारातींतील उस्मानाबाद जिलयातील उगम स्थान होय ..
जन्म देण्याची क्षमता 70 / 80 % आणि 10% शेळ्या तीन / जास्त पिळणानं जन्म देतात
2 सगमणेरनेरी : महारातींतील उस्मानाबाद जिलयातील उगम स्थान होय ..
जन्म देण्याची क्षमता 50 /40 % होय .. शेळ्या एकाच पिळल्यान जन्म देतात .
3 कोकण कल्याण : डॉ . बाबासाहेब सावंत कोकण जिल्हयातील विद्यापीठ यांनी तयार केली .
कोकणातील उठण आणि दमट वातावरण तग धरून राहते ..
वजनानुसार खाद्य काढणे :
माहिती :
1 शेळीचे वय हे 15 / 10 महिनाची होऊ मग गाबन करावी .
2 दर 3 महिन्यानी शेळीना जतातचा ओषद द्यावे .
3 शेळीच आयुष हे 15 /12 वर्ष असते .
4 त्यातील 8 वर्ष शेळी ही चंगली उत्पादन देते .
5 शेळीचा माजावर येणाचा काळ 4 / 5 महिनेचा असतो .
14 hydroponic system :
को – को पीठ :
hydroponic तत्रयान शेती माती रोपे वाढवण्यासाठी पोषक घटक आहे .
वनस्पती वाढवण्यासाठी लागणारी पोषक द्वय ही त्यांना दिली जातात .
ही hdroponic शेती होय .
साहित्य :
1 पाईप , 2 सतड , 3 कात , 4 को को पीठ , 5 कप , 6 माती ,
hydropinic चे प्रकार :
1 deep
2 water
3 wick system
4 culrue
5 net
6 aroponic
7 ebb & flow
8 drip system
hydroponic चे फायदे :
1 पणीची बचत
2 जागेची बचत
3 उत्पादन जास्त
4 कमी जागे वर जास्त झाड व पाणी कमी
5 मातीची दुससतीचा नाही .
काही गोष्टी :
1 माती विना केली जाणारी शेती .
2 माती एवजी को को पीठ वापरतात .
3 पाण्यावर केली जाणारी शेती .
4 को को पीठ हे नारळाचा सालीपासून बनवली आहे .
15 गाईची स्वछता :
गाईचे प्रकार :
गाईचे आजार :
उपाय :
गाईचा काळवधी :
माजावर येणे / काळवधी :
खाद्य :
सवछता का करावी :
16 अंडी देण्यारा कोंबडचा जाती :
जाती :
1 नाव : व्हाईट लेग हॉर्न :
रूप : दिसायला रुबाबदार आणि फेश व सडपातळ व उंच असतो .
अंडी उत्पादन : 13 ते 14 अंडी देण्याचा काळ हा जारोत असतो .
: 300 ते 325 वर्षाला देतात .
50 ते 55 gm वजन असते .
75 % उत्पादन क्षमता
2 नाव : bv 300 ( व्यंकी )
रूप : हा पक्षी अतिशय काटक असतो .
आणि सहसा हवामान बडल्यामुळे होणाऱ्या आजाराला बळी पडत नाही .
अंडी उत्पादन : 13 ते 14 अंडी देण्याचा काळ हा जारोत असतो .
350 ते पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात .
55 ते 60 gm वजन असत .
95 % उत्पादन क्षमता
3 नाव : बोन्स ( बाऊन्स )
रूप : हा पक्षी वजनदार असतो ..
आणि हा bv 300 एवडा खणकर नसतो . व दिसायला फेश व सडपातळ आणि उंच असतो .
अंडी उत्पादन : 13 ते 14 अंडी देण्याचा काळ हा जारोत असतो .
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात .
65 gm वजन असतो .
90 % क्षमता असते उत्पादन .
4 नाव : हायलाईन
रूप : हा पक्षी वजणे हलका असतो .
आणि दिसायला रुबाबदार व फेश असतो आणि उंच असतो
अंडी उत्पादन : 13 ते 14 अंडी देण्याचा काळ हा जारोत असतो .
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात .
40 ते 45 gm वजन
80 % उत्पादन क्षमता
अंड्यावरील कोंबड्याचे शेड :
तक्ता :
क्रम | वय ( आठवडे ) | गादी पध्दत ( cm . f ) पती पक्षी | पिंजरा पध्दत ( cm . f ) पाती पक्षी |
1 | 0 ते 4 | 1 / 2 | 24 |
2 | 5 ते 8 | 1 | 48 |
3 | 9 ते 20 | 1.5 ( दीड ) | 60 |
4 | 21 ते 72 | 2 | 60 |
5 |
काही गोष्टी :
1 अंड तयार होण्यासाठी 26 तासाचा काळवधी लागतो .
2 अंड्यावरीर कोंबड्याना 16 तास प्रकाशाची गरज असते .
3 दर 35 दिवसानी कोंबड्यानला लासोटा नावाची लस दिली गेली पाहिजे .
17 पिकांना लागणारे खते :
खताचे तीन प्रकार :
१ रासायनिक खत
२ जिवाणू खत
३ जेविक खत
1.. रासायनिक खताचे प्रकार :
१ संयुक्त खत
२ निश
3 रासायनिक खत
रासायनिक खत : रासायनिकचा वापर करून झाडांना लागणारे रासायनिक म्हणजे
नत्र , स्फुरद , पालाश , सफर , अशा अन्न द्रव्यांना एकत्र करून घन पर्दाथांधंद्ये रूपांतर केले जाते .
संयुक्त खत : या मध्ये खतामधनू एकच खत आणि घटक जमीनीला किंवा पिकांनला मिळतो .
उदा : युरिया – ( ४७ % नायट्रोजन )
निश खत :
२ जिवाणू खत :
३ जेविक खत :
१८ पॉलीहाऊस तंत्रयान :
पॉलीहाऊस म्हणजे काय ? पॉलीहाऊस ला ग्रीनहाऊस असे देखील म्हटले जाते. पॉलीहाऊस ची रचना ही
यावर पारदर्शक पद्धतीचे आवरण असते म्हणजे भिंती
आणि छत हे पारदर्शक कापडाने झाकलेले असते. पॉलीहाऊस चा वापर फुले,
फळे, भाज्या यांसारखी पिके घेण्यासाठी करण्यात येते.
पॉलीहाऊसचे प्रकार कोणते व किती ? १ पोळी इथ्यंलेने
२ पोळी र्थ्यलेने रस्सीसस्टेण्टण्ट
३ फायबर ग्लास
४ तेंडलर कोयटेड फायबर ग्लास
पॉलीहाऊसचे फायदे : पॉलीहाऊस मध्ये शेती करण्याचे काही फायदे.म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा जास्त
परिणाम पिकावर होत नाही. व यामुळे पॉलीहाऊस आपण वर्षभर पिके घेऊ शकतो. वाढलेले उत्पन्न: पॉलीहाऊसचे नियंत्रित वातावरण रोपांच्या वाढीच्या परिस्थितीला अनुकूल ठरते व यामुळे खुल्या वातावरणात केल्या जाणाऱ्या शेतीपेक्षा यात जास्त उच्च उत्पन्न मिळते.
ग्रिन हाऊस आणि पॉलीहाऊस फरक : ?
ग्रिन हाऊस व पॉलीहाऊस –
१ ग्रिन हाऊस : हरितगृहाचा (Green House) उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके
घेण्यासाठी होतो. उच्च प्रतीच्या फुलांच्या उत्पादनासाठी व उती संवर्धना द्वारे तयार केलेल्या रोपांची वाढ करणे व रोपवाटिका तयार करण्यासाठी हरितगृह उपयुक्त आहे. या प्रकारच्या हरितगृहामध्ये तापमान व आर्द्रता विविध तंत्र वापरून नियंत्रित केली जाते.
२ पॉलीहाऊस : पॉलीहाऊस चा वापर फुले, फळे, भाज्या यांसारखी पिके घेण्यासाठी करण्यात
येते. पॉलीहाऊस आपल्याला एक नियंत्रित हवामान प्रदान करते जेणेकरून शेतकऱ्यांना तापमान,आद्रता, प्रकाश याचे नियंत्रण करता येते. याद्वारे शेतकरी पाहिजे ते पीक वर्षभर पिकवू शकतात आणि उत्पन्न मिळवू शकतात.
उभरणी करने :
1 लाबी = उत्तर – दक्षिण
2 उची = किमन 6 मीटर
3 पॉइलठिनची जड़ी = 200 मायकोंन
19 टिशू कल्चर – ( ऊती सवर्धन ) :
ऊती सवर्धन म्हणजे काय ? : एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणाऱ्या
पेशीसमूहाला ऊती म्हणतात. उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात.
ऊती सवर्धन चे फायदे : ऊती संवर्धन तंत्राचे अनेक उपयोग आहेत. या तंत्राचा उपयोग
विशेषकरून जीवशास्त्र व वैद्यकशास्त्रात होतो.
वयोवृद्धी,
पोषण,
लसनिर्मिती,
जन्मजात रोगांचे निदान,
इंद्रियांचे रोपण,
कर्करोग संशोधन
व
गर्भपोषण या क्षेत्रांत ऊती संवर्धन तंत्र प्रामुख्याने वापरले जाते.
ऊती संवर्धन कसा केला जातो ? : उच्च वनस्पती व प्राणी यांच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर
भाग शरीरापासून अलग करून त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणामध्ये वाढ करण्याच्या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात. या तंत्रात वनस्पती किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशी ठराविक तापमान असलेल्या वृद्धी माध्यमात वाढविल्या जातात.
20 महराष्टत तील तने :
माहिती : पुष्कळ तणे लागवडीखालील पिकांपेक्षा झपाट्याने वाढतात, त्यांना फुले लवकर येतात व ती
पिकांपेक्षा लवकर तयार होतात.
प्रकार : महाराष्ट्राच्या विविध भागांत आंबुटी, आघाडा, उन्हाळी, ओसाडी, काटे माठ, काटे रिंगणी,
काळा माका, कुंदा, कुरडू, गाजर गवत, महानंदा (बेशरमी), हरळी, इचका, नीलपुष्पी, पांढरा माका, पिवळा धोतरा, रिंगणी, रुई, लव्हाळा, एरंड इत्यादी तणे वाढलेली दिसून येतात.
फायदे :
वयोवृद्धी,
पोषण,
लसनिर्मिती,
जन्मजात रोगांचे निदान
, इंद्रियांचे रोपण,
कर्करोग संशोधन व
गर्भपोषण या क्षेत्रांत ऊती संवर्धन तंत्र प्रामुख्याने वापरले जाते. पेशींच्या चयापचयावर एखाद्या घटकाचा परिणाम पाहणे, सामान्य किंवा कर्करोगाच्या पेशींवर औषधांचा होणारा परिणाम पाहणे, प्रयोगशाळेत त्वचा तयार करणे इ.