कृती —- 1 वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षा साधने घालवी 2 ज्यादा तोवर आपण वेल्डिंग करत आहेत त्या धातूवर अर्थिंग ठेवावी 3 त्यानंतर वेल्डिंग करावी 4 वेल्डिंग चाप मध्ये वेल्डिंग रॉड धरून दोन धातूंना जोडावे.
वेल्डिंग म्हणजे काय.
ससमान असमानता तू जोडण्यासाठी प्रतिक्रिया. तापमान 3000c पेक्षा जास्त पाहिजे.आर्क वेल्डिंग मशीन मध्ये तापमान जास्त झाल्यावर रोड वितळवून धातूवर वेल्डिंग बसते.
मापन पध्दत
प्रत्यक्ष माळ्याच्या दोन पध्दती आहे
१ ब्रिटिश
२ मेट्रिक
ब्रिटिश
इंच,फुट,मेल,मन-४०kg,शेर,सवा,एकर,गुंठा,
खंडी-२०,कोस,तोळा,चालणे,पांड,डझन१२,
मौटिक
मिलि मीटर,सेंटी मिटर,मिटर,किलो ग्राम, ग्राम, किलो मिटर,लीटर, मिली लिटर
१ फुट-१२ इंच 100 cm – 1m
१ डक्षन-१२ नग 1m-1000 mm
१ खडी-२० नग 1000mr- liter
१ तोळा-१० ग्रॉम 1000 g -1 lcg
२ मशिनची माहिती
★१ गॉस वेल्डीग
. दोन धातुच्या वस्तु जोडण्या साठी यांचा वापर करतो
ऐका जागेवर वेल्डिंग करता येते.
याची वेल्डिंग मजबुत असते.
२ आर्क वेल्डिंग
ही वेल्डिंग कुठेही करू शकतो.
ही वेल्डिंग लोखंडावर वापरली जाते .
३ पत्रा बेंडीग मशिन
दुकानात पत्रा कट करण्यासाठी मशिन वापरतात.
४ लेथ मशिन
जॉब बनवण्यासाठी वापरतात
३. वेल्डिंग
★उद्देश - वेल्डिंग कर
★साहित्य – आर्क वेल्डिंग किंवा ग्रॅस वेल्डिंग मशिन .
गयोज सेफ्टी शुज गाॅगल ॲपरोन
★कृती = १ वेल्डिंग करण्यापुर्वी सुरक्षा घ्यावी लागती
२ ज्या धातुला वेल्डिंग करणार आहोत त्याला
आर्क रोड पाहिजे
३ ज्या धातुला वेल्डिंग करणार आहोत त्याला.
आर आरथींग दिली पाहिजे
४ वेल्डिंग लोखंडाच्या दाबुन धरली पाहिजे
करंट चा काय उपयोग
आर्क वेल्डिंग करताना उष्णता द्यावी लागते
जेवढा करंट जास्त तेवढीच वेल्डिंग आर्क जास्त प्रमाणात तापमान गेते
४ रंगकाम
★ उद्देश – रंगकाम
★ साहित्य – ब्रश,बकेट,रंग,पाणी,पाॅलिश पेपर,थिनर व ज्या वर कलर मारायचा ती वस्तु
★ कृती १ पेपरच्या सहाय्याने भिंत घासून घ्या
२ जिथे रंग देते त्या जागेवर मोजमाप करा
३ आपल्याला जो रंग द्यायचा तो रंग निवडणे
४ रंग घट्ट असेल तर पातळ करणे
५ आजू बाजूच्या वस्तूंवर रंग ओढू नये याची काळजी
६ रंग काम करताना आपल्या हाता पायावरती उडल्या थिनरच्या साह्याने साफ करावे
७ रंग काम करताना आपल्या स्वतःचे काळजी घेणे
५ पावर हॅक्सो
★ साहित्य -पावर हेक्सो मशीन लाकूड लोखंड करण्यासाठी असते
★ उद्देश -१ मशीन मध्ये करंट जोडणे
२ गुड सेट करून घेणे
३ कटर प्लेट लाकडावर ठेवणे
४ मशीन चालू करणे
५ मशीन चा लॉक काढून लाकडा वरती ठेवणे
६ बेट वरती उचलून मशीन बंद करणे
★ काळजी घेण्याच्या गोष्टी
१ गॉगल वापरणे
२ हॅन्ड ग्लोज वापरणे
३ सेफ्टी शूज वापर णे
६ लेथ मशिन
★ उद्देश -करता तेव्हा लाकडावर लोखंडावर फ्रेश ला काढणे जॉब तयार करण्यासाठी मशीन चा वापर केला जातो
★ साहित्य -गोल आकाराचे लाकूड मशीनवर जॉब करण्यासाठी वापर करतात
★ कृती -सुरुवातीला सरांकडून माहिती घेतली पार्ट ची माहिती घेतली
१ टुल पोस्ट पुढे नेला सेंटरला घट्ट केला व मशिन. चालू केली
२ टुल पोस्ट नी लाकडाचा सरफेस काढुन गेतला
३ पाॅलिश पेपर ने घासून प्लॅन केला
8)आरसीसी कॉलम
साहित्य-सिमेंट, वाळू, खडी, पाणी, बोल पाईप, हॅपी, टोपले, फावडी, बायडिंग तार इत्यादी
उद्देश – गोल पाईपाच्या साह्याने रोडवर रिंग बाईंडिंग तार वापरून बनवलेला कॉलम भरले
कृती-1) गोल फुटाचा पाईप साफ करून ऑइल लावणे
2) 3.3 फुटाचे रोड कटिंग केले इत्यादी तीन इंचावर ने 90 डिग्री मध्ये बेंड केले
3) 72 इंचाचे सात रोड वर्तुळा आकारात तयार करून एक फुटाच्या मापावर बायनिंग तार बांधून घेतले
4) त्यानंतर पाईपामध्ये कॉलम टाकून म** तयार करून कॉलम भरून घेतला
5) त्यानंतर कॉलम चुकल्यावर त्याला पायपामधून अलग
9)प्लंबिंग
उद्देश – प्लंबिंग वेगवेगळ्या आकाराचे पाईप असतात
साधने – थापी, टोपली, बोलवाल, कॉक
पीव्हीसी – पोलीवेलीन, क्लोराईड हाऊस ऑफ पाईप असतात वापरतो टेफ्लॉन टेप सुलोचन
पाईपचे प्रकार – बांगडी चे प्रकार, गोल पाईप, पीव्हीसी पाईप, जी आय पाईप, यूपीव्हीसी पाईप, यूपीव्हीसी .
10)मोबाईल ॲप
उद्देश – साहित्य विना मोबाईल द्वारा काम करणे
साहित्य- मोबाईल बबल ट्यूब
कृती-१) मोबाईल मध्ये बबल ट्यूब डाऊनलोड करून घेणे
२) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेवल ट्यूब
३) मीटर टेप आणि दिशादर्शक वापर
11)रंगकाम
उद्देश – रंगकाम शिकणे
साहित्य- रंग, तिनेल
कृती-1) सर्वप्रथम रंग करायचा भाग सेंड पेपरने साफ केला
2) प्रेगन मध्ये काळा रंग भरला
3) योग्य पद्धतीने स्प्रे गणे रंग दिला
रंगाचे प्रकार – डिस्टेंपर, ऑइल पेंट, एकी लिंक पॅन्ट
दिवर ब्रश, टिंब ब्रश, रोलर ब्रश
12)फेरोसिमेंट शीट बनवणे
उद्देश – टाकीसाठी फेरोसिमेंट शीट बनवणे
साहित्य- रेती सिमेंट जाळी विडमेट चिकन मॅच तार पेपर रंदा थापी
कृती -१) प्रथम सहा एम एम इंच असलेला 30 cm चे चार रोड घेतले
२) 30 सेंटिमीटर इतके रोड कापून घेतला
३) वन गुणिले वन फूट ची वेल्ड मॅच कापून घेतली
४) चिकन मिरची एक गुणिले एक फूट जाळी कापून घेतली
५) मग चौकोनी रॉड ला वेळ मी जाळी जोडून घेतली
६) त्यावर तारेने चिकन मे जाळी जोडून घेतली
७) १.३ .३ या पद्धतीने सिमेंट वाळूचे मिश्रण केले
८) त्यावर तयार केलेले सिमेंट व वाळू याचे मिश्रण त्यावर टाकले व ते एक आल्यावर घेतली सारा त्याच्यामध्ये सर्वसामान करून घ्या.
13] miling
साहित्य- स्पॉट ड्रिल, एंड मिल, ड्रॉ बेटर कटर, रिव्हर्स बेल एंड कटर, फूड ड्रॉप कटर
उद्देश – मिलिंग मशीन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे टूल काय काम करतात हे शिकणे
कृती-1) मी पहिल्यांदा टॉवेल कटरच्या साह्याने सर पेज केला
2) मी पहिल्यांदा लाकडाचा पाच इंचाचा तुकडा मिलिंग मशीनच्या वर्गीक टेबल व्यवस्थित फिट केला
3) लाकडाच्या मध्ये भागाला ई आकाराचा टूल घेतला
4) नंतर तो बेंड बदलून चावी गाळा तयार केला
टूल ची नावे -1) स्लॉट ड्रिल, एन्ड ड्रिल, बोल अँड कटर, वूड राउटर
14] विटाचे बांधकाम
उद्देश – बांधकाम करायला शिकणे
साहित्य-विटा, थापी, लाईन दोरी, कोळंबा, पाटील, हॅन्ड ग्लोज, फावडी, खोरे,पाणी
कृती-1) वाळू सिमेंट याचा अंदाज घेऊन डेपो टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे घेऊन डेपो टाकला त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे
2) नंतर माल तयार केला व विटा कामाच्या ठिकाणी आणल्या
3) नंतर बांधकाम करण्यास सुरुवात केली
4) बांधकाम करण्यासाठी काही अडचणी आल्या त्या म्हणजे चाल केव्हा व कुठे सोडावी
5) ते सरांना विचारून सॉल करून घेतली
6) यासाठी आम्हाला दीड गोणी सिमेंट व वाळू 27 पाटला लागल्या
15) wood router
16] आरसीसी कॉलम
साहित्य-सिमेंट, वाळू, खडी, पाणी, बोल पाईप, हॅपी, टोपले, फावडी, बायडिंग तार इत्यादी
उद्देश – गोल पाईपाच्या साह्याने रोडवर रिंग बाईंडिंग तार वापरून बनवलेला कॉलम भरले
कृती-1) गोल फुटाचा पाईप साफ करून ऑइल लावणे
2) 3.3 फुटाचे रोड कटिंग केले इत्यादी तीन इंचावर ने 90 डिग्री मध्ये बेंड केले
3) 72 इंचाचे सात रोड वर्तुळा आकारात तयार करून एक फुटाच्या मापावर बायनिंग तार बांधून घेतले
4) त्यानंतर पाईपामध्ये कॉलम टाकून म** तयार करून कॉलम भरून घेतला
5) त्यानंतर कॉलम चुकल्यावर त्याला पायपामधून अलग करून घेतलं आणि प्रकारे कॉलम तयार केला.
7) रंगकाम
उद्देश – रंगकाम शिकणे
साहित्य- रंग, तिनेल
कृती-1) सर्वप्रथम रंग करायचा भाग सेंड पेपरने साफ केला
2) प्रेगन मध्ये काळा रंग भरला
3) योग्य पद्धतीने स्प्रे गणे रंग दिला
रंगाचे प्रकार – डिस्टेंपर, ऑइल पेंट, एकी लिंक पॅन्ट
दिवर ब्रश, ट्रिंब ब्रश, रोलर ब्रश
१7) एफ आर पी
उद्देश- शेड साठी पत्रा तयार करणे
साहित्य- हार्डनर कोबाल्ट पिगमेंट का तर एफ आर पी ग्लासमेट
कृती-१) पहिला पत्रा स्वच्छ कापडाने पुसून घेणे
२) त्यानंतर पत्रा चिटकवून धरून नये म्हणून वॅक्स लावून घेणे
३) त्यानंतर एक लिटरच्या डब्यात रेंजिंग घ्यावे व एकबूतर हार्डनर व एक वचन कोबाल्ट घ्यावे
४) त्यांचे चांगले मिश्रण करून घ्यावे
५) त्यानंतर पूर्णपणे हलवून झाल्यावर एफ आर पी वर
६) तीन तास वाळायला ठेव ले।.
17) पायाची आखनी
उद्देश – चार कंपनीची डिग्री आखणे किती मापावर पोलाचे खड्डे पोल रेषेत लावणे ओळंबा सिमेंटने खड्डे भरणे
साहित्य- सिमेंट,वाळू,खडी, पाणी,टोपले,दोरे,थापी ओळंबा,फावडी इत्यादी
कृती-1) पहिले लाईन दोरीने दोन्ही बाजूला दोरी बांधली
2) नंतर ती लाईन दोरी काटकोन मध्ये आहे की नाही ते पाहिले
3) आणि चुन्याचे नंतर आखणी केली
4) त्या लाईन वरती फुटावर खड्डे केले
5) दोन्ही बाजूचे अंतर व फूट इतके होते
6) यासाठी फुटाचे खांब लागले