लागणारे पदार्थ, शेंगदाणे 350 ग्रॅम, साखर 330 ग्रॅम, तूप 5 ग्रॅम, आणि बनवायला सुरुवात केली. पहिले शेंगदाणे भाजून घेतले. मग त्याची साल काढून घेतली. थोडं फार कुठून घेतलं. साखरेचा पाक करून घेतला. मग त्याच्यानंतर त्याच्यात तूप टाकलं. मग ते कुठलेले शेंगदाणे टाकले. मग एका ट्रेला तूप लावून घेतलं. कढईमध्ये त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले ले होते ते तूप टाकले होते ते ट्रेमध्ये काढले. मग त्यानंतर त्याला लाटून घेतलं. मग त्याला कट केलं. मग त्याला पॅक करून ठेवून दिले.