साहित्य :-कुटी मशीन,मका, पिशवी, गुळ, आणी मीठ .

कृती:-सर्वप्रथम मका पिकाची एक ते दोन सेंटीमीटर अंतराने कुट्टी करून घ्यावी.

कुटी केलेली मका एका पिशवीमध्ये भरावी भरत असताना ती दाब देऊन भरावी थोड्या थोड्या अंतराने मिठ आणि गुळ त्यामध्ये टाकावे पिशवी पूर्ण भरल्यानंतर तिला हवाबंद पॅक करून घ्यावी आणि सावलीत ठेवावी.

DateWorkAmount
27-06-2024पेरनी करने1000
10-06-2024कोळपणी दोन तास60
11-06-2024कोळपणी दोन तास60
14-07-2024खत 15:15:15 8kg280
19-07-2024फवारणी (profex biozyme).160
26-07-2024फवारणी कोराजन180
16-08-2024पाणी देणे 20 min20

*एकून जागा 400 m²
*1m² जागेत वजन -3 kg
*एकून वजन 400×3 =1200 kg*
*एकुन खर्च = 2100 ₹

निष्कर्ष:- मुरघास तयार होण्यास 45 दिवसाचा कालावधी लागतो . ज्या ठिकाणी चाऱ्याची कमतरता आहे अश्या गाई पालकांना,शेळी पालकांना मुरघास हिरव्या चाऱ्याला उत्तम पर्याय आहे .