आयुषात पहिल्यांदा प्राण्यांची postmortem केली. चाकू, कटर, कोयता, हाताला रक्त लागू नये म्हणून handglows आणि त्याला फाडताना घाण वास येऊ नये म्हणून मास्क वापरला. त्याला पहिल्यांदा छाती पासून खाली पर्यंत फाडल. त्याला फाडल्या नंतर पहिल्यांदा त्याच्या आत कस दिसल असल. त्यात खूप रक्त हाताला लागल. वेगवेगळे अवयव दिसले जस की हृदय, किडनी, त्यांच्या शरीरात चार प्रकारचे पोट असतात तीतच. खड्डा कांदला आणि त्याचे पार्ट तीताच पुरले आणि त्याच्यावर राकड ठेवले