Date 8/07/2026

पिझ्झा हा जगातील सर्वात लोकप्रिय आणि आवडता फास्ट फूड पदार्थ आहे इडली मध्ये उत्पन्न झालेल्या या खाद्य पदार्थाने आज जगभरातील एक विशेष स्थान मिळवलेले आहे मऊ आणि हलक्या पिठावर टोमॅटो सॉस चीज आणि विविध भाज्या लावून लावून केला जाणारा हा पिझ्झा चविष्ट आणि आकर्षक दिसतो

उद्देश

पिझ्झा करण्याची पद्धत

पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्यांचे प्रमाण आणि त्याचा वापर कसा करावा ते शिकणे

कॉस्टिंग

मैदा 500 ग्रॅम, ईस्ट 10 ग्रॅम, साखर 10 ग्रॅम, मीठ 5 ग्रॅम,

पिझ्झा बनवायची प्रक्रिया

अगोदर मैदा घ्यायचा त्यामध्ये पाच ग्रॅम घेतलेले मीठ टाकायचं. नंतर एका छोट्याशा भांड्यामध्ये ईस्ट साखर घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं . नंतर इस मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्या मैद्याला चांगलं मळून घ्यायचं. नंतर त्याची गोल रोटी बनवायची. त्यावर टोमॅटो सॉस लावायचा. त्यानंतर त्याच्यावर कांदा सिमला मिरची टोमॅटो टाकायचा. नंतर न त्याच्यावर चीज टाकायचं मग ते ऑन मध्ये पाच दहा मिनिटांसाठी ठेवायचं.