- प्रस्तावना
शेंगदाणा चिक्की हा पारंपरिक पोष्टिक व स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे ह
2. उद्दिष्टे
. पौष्टिक शेंगदाणा चिक्की तयार करणे .
. योग्य प्रमाणात साहित्य वापरणे .
. स्वच्छतेचे नियम पाळून सुरक्षित अन्नपदार्थ तयार करणे .
. उत्पादनाची गुणवत्ता व खर्च समजून घेणे .
3. साहित्य
- शेंगदाणे = 350 ग्रॅम
2. साखर = 222 ग्रॅम
3. तूप 5 ग्रॅम
4. गॅस चार्जेस
5. पॅकिंग बॉक्स = 3 नग
6. स्टिकर्स = 3 नग
4. कृती ( रेसीपी )
- शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घ्यावी .
- कढईमध्ये साखर वितळवून सोनेरी रंगाचा पाक तयार करावा.
- त्यामध्ये तूप घालावे.
- तयार पाकात शेंगदाणे घालून चांगले मिसळावे.
- मिश्रण तूप लावलेल्या ताटात पसरवून लाटावे.
- गरम असतानाच आवश्यक आकाराचे तुकडे कापावेत.
- पूर्ण थंड झाल्यावर पॅकिंग बॉक्स मध्ये भरून स्टिकर्स लावावे .
5. निरीक्षण
. चिक्की चा रंग सोनेरी तपकिरी आला.
. चव गोड व खमंग होती.
. पोत कुरकुरीत व आकर्षक होती.
. उत्पादन व्यवस्थित तयार झाले.
6. Costing ( खर्च )
साहित्य. प्रमाण
शेंगदाणे 350 ग्रॅम
साखर 222 ग्रॅम
तूप 5 ग्रॅम
गॅस चार्जेस 30
पॅकिंग बॉक्स 3 नग
स्टिकर्स 3 नग
प
प