उद्देश :- नानकटाई शिकणे .

साहित्य :- मैदा, पीठ, साखर, डाडला इत्यादि .

साधने :- परत ,गॅस ,ओवन, वजन काटा, ट्र इत्यादि .

कृती :- 1) सगळ्यात अगोदर पिटी साखर व मैदा वेगळे चाळून ठेवावे .
डाडला गरम करून घेणे .

3) पिठीसाखर मध्ये डाडला टाकायचा व मिक्स करून घेणे .
: 4) मग मैदा टाकावे मैदा टाकून पीठ मळून घेणे.
: 5) त्याचे गोलाकार करून ट्रे तेल लावून ओव्हन मध्ये 150 टेऊन गरम करून

त्यात ते ठेवावेत .

6) व ते वेवस्तीत भजून घेणे .
मटेरियल वजन दर /किलो किंमत
1) मैदा 250 ग्रॅम 35 8.75
2) डाळदा 200 ग्रॅम 46 9.2
3) पिठी साखर 200 ग्रॅम 130 26
4) ओव्हन चार्ज 1 यूनिट 10 10
5) पॅकिंग बॉक्स 1 5 5
6) मजुरी 25% 14.73
73.68
प्रात्यक्षिक क्रमांक 7:- मोजमापन

वजन:= किलो ,ग्रॅम ,मिली ग्राम.

1) पाणी व दूध := लिटर, मिली लीटर .

2) एक किलो = 1000 ग्रॅम .

3) एक ग्रॅम := हजार मिलिग्रॅम.

4) अर्धा किलो:= 500 ग्रॅम.

5) पाव किलो:= 250 ग्रॅम.

6) पावन किलो:= 750 ग्रॅम .

7) एक लिटर := 1000 मिली लिटर .

8) एक मिली लीटर = 1000 मायक्रो लिटर .

  • उंची:= मिटर, सेंटीमीटर, फ्रूट, इंच .

1) एक फूट 12 इंच, 30 सेंटिमीटर.

2) एक इंच:= 2.5 सेंटीमीटर

नान कटाई