ड्रायर म्हणजे -:
एखादी वली वस्तू किंवा एकाद्या वस्तू मधले पाण्याचे प्रमाण कमी करण्याचे काम ड्रायर हे करते
साहित्य:-
(१) सिल्वर पेपर
(२) 50 ग्राम मुरगास
(३) ड्रायर मशीन
कृती :-
मुरगास आम्ही 50 ग्राम घेतला व त्याला सिलव्हर घेतला व laboratory oven मध्ये ठेवले. त्या नातुरून अध्या तासाने चेक करत होतो
वेळ | वजन | पाणी किती कमी झाले |
१२:४० am | ५०ग्राम | १४ ml |
१:२० am | ३६.३१ ग्राम | ३.३ ml |
१:५६ am | ३३.३१ ग्राम | १.८९ ml |
२:२२ am | ३१.४२ ग्राम | ३.१५ ml |
loss on drying
LOD = सुरवातीचे वजन÷वजन
= 50-20.70 gm÷ 50
= 58.6
निष्कर्ष
ओल्या चाऱ्यतून पाणी कसं काढायचं व त्याचे वजन किती आहे ते चेक करायचं त्या चऱ्याचे वजन किती येत बगायच = सूर्वतीचे वजन ÷ आत्ताचे वजन ह्या सूत्रांनी मुरघासाचा LOD चेक करायचा