मीटर चे परकार .1
मल्टी मीटर . Calm मीटर
हे मॅटर पासून आपण करंट मोजू शकतो व किती करंटचा प्रेशर व दाब आहे ते ओळखू शकतो व आपण किती वीज वापरतो हे पण याच्या वरती मोजू शकतो मल्टीमीटर वरती आपण करणचा वॅट किती वॅट आहे ते मोजू शकतो व ते चांगला आहे का कुठे कट झाले ते पण पाहू शकतो आपण क्लायमेट वरती आपण करंट किती वापरतो व कसे चेक करायचं ते आपण प्लॅन बेटर वरती चेक करतो आपण त्याच्यापासून करंट चे सर्व प्रकार मोजू शकतो किलोवॅट एंपियर ओल्ड मध्ये बघू शकतो व आपण याच्या वरती किती पैसे खर्च व किती वीज आपण वापरली ते पण काढू शकतो







इंजिन. डिझेल इंजिन .2
डिझेल इंधन मध्ये भरपूर प्रकार असतात आपण लाईट गेल्यावरती त्याच्यातून वीज जनरेट करून आपण वापर करतो डिझेल इंधन हे डिझेल वरती चालतं म्हणून त्याला डिझेल इंधन म्हणलं जात व डिझेल इंजन चा मेंटेनेस करताना आपण बॅटरी चेक साफसफाई व वायरिंग चेक व डिझेल चेक करणे वाय लेव्हल








वायर जॉइन्ट..3
केबल इन्सुलेशन काढण्यासाठी सर्वप्रथम स्टीपर वापरला जातो आपल्याला कोणत्या भागातील कीर्तनकार आहे त्याच्या एक इंच आधी एक छोटासा कट घ्यावा जेणेकरून आतल्या कोपरला धक्का लागणार नाही नाहीतर वायर कट होऊ शकतो त्यामुळे फक्त प्लास्टिक इन्सुलेशन कट व्हावे तितकाचकट द्यावा आता सध्या मार्केटमध्ये इन्सुलेशन काढण्याची वेगळे कटर आलेले आहेत त्या कटर मार्फत आपण सोप्या पद्धतीने इन्सुलेशन काढू शकतो







बायोगॅस . 4
उद्देश = बायोगॅस कशाप्रकार मिथेन आणि कार्बन वायु निमर्माण करण्याचे कार्य कसे चालते हे समजून घेणेसाहित्य-तान सेना पाणी। मीटर टेप कॅल्क्युलेटर, इत्यादीबायोगॅस म्हणजे जैविक पक्रिया मधून बाहेर पडणार वायू जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर बायोगाची निर्मिती होते. सेंद्रिय पदाथीचे जिवाणु दवारे हेवा विरहित अवस्थत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारे वायू साठवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात.बायोगॅस वायूमध्ये मिथेल 55 टक्के से 70 टक्के आणि कार्बन डाय-ऑक्साइड 30 ते 40 टक्के अल्प प्रमाणात मायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड या वायूंचा समावेश असतो यातील मिथन हा वायु ज्वलनशील आहे कोणत्याही पकारची टाकाऊ पदार्थ में कुजतात त्यांच्यापासून वायोगॅस तयार होतो.बायोगॅस मेटेमेस बायोगॅस मध्ये दररोज 21 केजी सेक आणि 21 ‘मैटर पाणी याचे मिश्रण तयार करावे लागते। ज्या पायपातून वायू बाहेर पडतो ते पाईप पाटील आठवड्यातून दोन वेळेस पाणी बाहेर सोडावे आणि स्लरी बाहेर काढाव दररोज










बॅटरी घनता मोजणे .;5
उद्देश बॅटरीच्या पाण्याचे घनत्व मोजणे.साहित्य-हायड्रोमीटर, बॅटरी, डिस्टिल्ड वॉटर इत्यादीकृती= 1) बॅटरी पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावी. 2) नंतर बॅटरीच्या पृष्ठभागावरील जे पॉईंट असतात ते ओपन करावे. 3) त्यानंतर त्यामधील पाण्याची घनता हायड्रोमीटर च्या साह्याने तपासावी. जर हायड्रोमीटरचे पाणी लाल रंगापर्यंत गेले तर ते बॅटरी खराब झाली असं समजायचे जर पिवळा रंग किंवा निळ्या रंगावर पाणी येऊन थांबल्यास तर बॅटरीची आरती क्षमता संपली आहे आणि हिरव्या रंगावर पाणी असेल तर बॅटरीचे अजून चांगले असे समजले जाते.






तारे मापन. 6
कार्याचे मापन करण्यासाठी आपणास दोन गोष्टी लागतात त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या तारेची मापन करायचे आहे ती तार आणि गॅस मीटर (सूक्ष्म मापी ) सूक्ष्म मापिवर काही आकडे दिलेली आसतात त्यानुसार आपल्याला तारेची जाडी काढता येते तारेची जितकी जाडी मोठी तितका त्याचा गेज लहान येतो आणि जितकी लहान वयात त्याचा गेज जास्त असतो




पाऊस मोजणी 7
वर्षा मापन म्हणजे पाऊस मोजण्याचे यंत्र ज्या दिवशी पाऊस पडलेला असतो त्या दिवशी आपल्याला वर्षापासून करता येते आपल्या भागात किती पाऊस पडलेला आहे किती टक्के पाऊस पडलेला आहे हे समजते वर्षापर्यंत मध्ये स्केल पट्टी बॉटल आणि सिमेंट याचा वापर केला जातो दोन प्रकारे केले जाते एक डिजिटल पद्धतीने आणि आणि वर्षामापन यंत्राच्या साह्याने वर्षांपर्यंत बनवायला सहज व सोपे आहे केंद्र साह्याने आपण वर्षापूर्वी शकतो पडलेला पाऊस हा स्केल पट्टीच्या किती एम एम पडला आहे हा पहावा आणि नंतर परीक्षा नळी मध्ये किती मिली झाला आहे हे पाहावे त्यानंतर आपल्याला एकूण किती वर्ष झाले आहे हे समजते .


कृत्रिम 8
कृत्रिम श्वास म्हणजे मंसाने श्वास देणे ही वेळ जेंव्हा एखाद्या व्याचतीला करंट लागतो किंवा पाण्यामध्ये बुडतो त्यावेळी याचा उपयोग होतो प्रथम त्या व्यक्तीच्या छातीवर हाताने दाब द्यावा नंतर त्याच्या पाठीवर दाब द्यावा ही क्रिया करत आसतना त्या व्यक्तीला पालथे झपवावे आसी क्रिया केल्यास त्या व्यक्तीच्या श्वास चालू होऊ शकतो





मोटार rewinding
मोटरमध्ये, फिरणारा भाग रोटर म्हणून ओळखला जातो. रोटरमध्ये रोटर विंडिंग तसेच रोटर कोर समाविष्ट आहे. रोटर विंडिंग डीसी पुरवठ्याद्वारे ऊर्जावान होते. रोटरचे फेज जखम आणि गिलहरी पिंजरा अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.मोटर वाइंडिंग वायरची गणना ओममीटर वापरून केली जाऊ शकते . लाल रंगाचे मल्टीमीटरचे पॉझिटिव्ह टर्मिनल मोटरच्या विंडिंग्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. त्याचप्रमाणे, काळ्या रंगात असलेले नकारात्मक टर्मिनल मोटरच्या विंडिंगच्या नकारात्मक टर्मिनलशी जोडा. मोटर वाइंडिंग मशीनचे रीडिंग मल्टीमीटर स्क्रीनवर प्रदर्शित केले जाऊ शकते जे ओममध्ये प्रतिरोधक आहे.ओहम मीटरच्या मदतीने, मोटरमधून वीज पुरवठा विलग करा. ohms वर मीटर ठेवा आणि सामान्यतः श्रेणी 3 ते 2 ohms पर्यंत अपेक्षित आहे. जर आपण शून्यासारखे वाचन पाहिले आणि टप्प्याटप्प्याने एक लहान होतो. साधारणपणे, जर ते उघडे असेल तर ते 2K ohms किंवा अनंतापेक्षा जास्त असेल.







प्लेन टेबल सर्व्हे 10
प्लेन टेबल मध्ये आपण जमिनीचा क्षेत्रफळ काढू शकतो त्यामध्ये आपण गुंठा मीटर सेंटीमीटर मध्ये माप घेऊ शकतो आणि आम्ही गुंठ्यामध्ये घेतला व प्लॅन टेबलच्या सहाय्याने आम्ही जमीन मोजली त्याची ड्रॉइंग तयार होऊन त्याचे क्षेत्रफळ काढले जमीन मोजण्याची पद्धत शिकवून घेतली











