practical 1

केक बनवणे

practical 2

सोयाबिन चे चणे

प्रक्रिया

1] कढाई मधी मित घातले.

2]मित ला थोडा वेल गरम के.

3]गरम झाल्यवर मीत मधी चणे टाकले.

4]टाकल्यावर चणे ला मिठ मधी पूर्ण पने मिक्स केल.

5]पूर्ण पनेभजल्यावर चणे ला मिठ मधुन कडुन घेणे.

practical 3

पिझ्झा बनवणे

प्रक्रिया

1] मैदा चे पिट ला मळून घेणे.

2] मळून झाल्यावर पिट ला गोल आकार देणे.

3 ]मग कांदा,टमाटर,शिमलामिर्च आणि मिर्च घेणे.

4 ]भाज्यांना गोल आकारा मधी कापून घेणे.

5] मळलेली पिट वर शोस गोल आकारा मधी टाकून देणे.

6] मग त्यावर जे कापलेली भाज्या टाकून देणे.

7] मग ओव्हन मधी ठेवा काही वेळाने कडून घ्या.

practical 4