प्रॅक्टिकल करणाऱ्याचे नाव : विश्वजीत सूर्यवंशी

विभागाचे नाव : फूड लॅब

विभाग प्रमुख : रेश्मा मॅडम

प्रोजेक्ट सुरू केल्याच्या दिनांक : 3/10/2024

प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा दिनांक : 4/10/2024

प्रस्तावने : आजचा दिनदने जीवनात लोकांची मागणी जास्त फुङ कुङे वरील आहे उदा : वडापाव,भजी,समोसा,फुड्स वगैरे तसेच खर्च बरोबर चव वाढवण्यासाठी किंवाग्राहकांची मागणी वेगवेगळ्या चटणय किंवा सास हेलोकांना हवे असते तसेच हॉटेलमध्ये तर वडापाव ,भजी ,समोसा पाणीयासारखे पदार्थ, बरोबर चिंच सॉस चिंच चटणीयासारखी चटणी सॉस लाग

साहित्य : चिंच,खजूर,साखर,चाट मसाला,गरम मसाला पावडर,काळ मीठ

साधन : मिक्सर,वजन काटा,सॉस घालण्यासाठी पाटील,कढई,चमचा,ग्लास,सॉस घालण्यासाठी कापड

कृती : पहिल्यांदा चिंचा आणि खजूर याच्यातील बिया काढून स्वच्छ धुणे आणि त्यानंतर त्याला दोन दोघांच्या वजनापेक्षा जास्त पाणी घेणे घालून मिक्स करून उकळायला ठेवणे उकळल्यानंतर गार होण्यासाठी ठेवणे थंड झाल्यावर ना मिक्सर मध्ये बारीक करणे कपड्यामध्ये गाळून घेणे साखर आणि मसालाआणि मी टाकून15 ब्रिक्स उत्तर का ठेवणे त्यानंतर थंड झाल्यावर कागदामध्ये पॅकिंग करणे.

चिंचगचा स

चच