1]पाव तयार करणे

मटेरियल       वजन   दर     किंमत
 मैदा7 kg40Rs/kg208 Rs
 ईस्ट150gm180Rs/kg27 Rs
मीठ 140gm20Rs/kg2.8 Rs
पाणी________________
  तेल 100gm105Rs/kg15 Rs
 साखर140gm40Rs/kg5.6 Rs
 ब्रेड  इम्प्रोव्हर14gm500Rs/kg8.26 Rs
 ओव्हर चार्ज  2unit7Rs/kg14 Rs
  मजुरी25%____88.16
440.80
  • सूत्र = 40 Rs/kg

______ x 7000 gm

1000gm

oven = 10 min free hit = 200 c

7 min Ba king time = 2

2]नाचणीचे बिस्किट

साहित्यसाहित्यदर  किंमत
Butter50 gm220 Rs/kg11
margerine 50 gm130 Rs/kg6.5
rggil jowar 65 gm40 Rs/kg2.6
wheat {पीठ}65 gm30 Rs/kg1.95
Baking powdar 2 gm350 Rs/kg0.7
गुळाची पावडर50 gm90 Rs4.5
Custad powder 6 gm 100Rs/kg0.6
milk powder6 gm360 Rs/kg2.5
vanila essence 1 im37 Rs/kg1.8
oven charge 17 gm17 Rs/kg14
pockaging matprial6 Rs/Box2 Box12

Tatal =58.15

* मजुरी 35 % = 20

margine =78.5

19.6

*Tatal =98.12

* Oven =10 min free hit = 200 c

10 min Baking time = 200 c

 3]शेंगदाणा चिक्की

 

साहित्य  वजन  दर  किंमत
 शेंगदाणे   400120/kg48.00
  साखर 35040 Rs/kg14.00
   तेल    5 gm130 Rs/kg0.65
  गॅस चार्ज30 gm870 Rs/14.200qm1.83
 पार्किंग बॅग3 Box6 Rs/1 Box18.00
    स्टिकर31.5 Rs/1 stiker4.50
86.98
30.44
117.42

 लेबल चार्ज =30.44 Rs

1kg =195

4]नान कटाई

साहीत्य वजन दर किंमत
मेदा 500 gm40 Rs/kg20.00
पिठीसाखर 350 gm45 Rs/kg15.75
डालडा 350 gm130 Rs/kg45.50
क्यर 3 gm300 Rs/kg0.90
पल्लेवर 5 ml38 Rs/kg7.50
ओव्हनचर्चा 1/2 unit14 Rs/kg7.00
पॅकींग 5 box6 Rs/box30.00
128.65

45.02

——–

17.67

1200g

ग्रॅम नानकटाई= 173.67 Rs

मजुरी काढणे : आलेल्या कीमतीला 35 ने गुणने आणि 100 ने भागणे

उदा……128 35 % 100 =45.02

5]h2 s ने पाणी परीक्षण

आजारि

दुषीत पाणी

दुषीत हवा

दुषीत अन्न

अस्वचछता

* 1]

दुषीत पाणी :

पाण्याचे स्रोत

1] धरण 6] तलाव

2] बोरवेल 7] नाला

3] नदी 8]झरा

4] विहीर 9] पावसाचे पाणी

5] समूद्र 10]धव  हवा

*  दूषित पाण्यामार्फत  होणारे  आजार

1] सर्दी     5 ]  केसांच्या आजार   

2]खोकला 6 ] पोटाचे विकार

3] जुलाब 7 ] डोक्याच्या आजार

4 ]उलटी  

6]बेसन लाडू

सहित्यवजनदर / kgकिमत
बेसन पीठ५०० gm१३० rs६५
डालडा जेमोनी२५० gm१३० rs३२
पिठी साखर४५० gm५० rs२२
विलायची पावडर५ gm३०० rs१५
काजू१० gm१००० rs१०
बदाम१० gm९०० rs9
पेकिंग बॉक्स३ बॉक्स१० rs३०
गेस चार्ज९० gm७८० rs /१४२०० gm५.५१
गावरान तूप५० gm६०० rs३०
एकूण२९१.५१
मजुरी =७६.८२
= २९६.३३

बेसन पीठ चाळून घ्यावे नंतर मंद आचेवर भाजणे पीठ भाजल्यानंतर थोडा थोडा डालडा पिठात घालून पीठ खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यावे म्हणजे बेसन पिठाचा रंगही थोडासा तांबूस होतो. भाजलेले पीठ एका ताटात काढून पूर्णपणे थंड झाल्यावर 450 ग्रॅम साखर मिक्स मध्ये पावडर करून अथवा पिठीसाखर सुद्धा वापरता येते थंड झालेल्या पिठात तूप घालून मिक्स करून नंतर त्यात हवे असल्यास ड्रायफ्रूट सुद्धा घालता येते मिश्रण थोडे मिक्सरला बारीक करून त्यात अर्धी वाटी म्हणजेच 50 ग्रॅम साजूक तूप गरम करून घालावे नंतर लाडू बांधावे हवे असल्यास मिक्स पिठात इलायची पावडरचा वापर करता येते टेस्ट फ्लेवर साठी बेसन चे लाडू तयार आहे.

7] पिझ्झा

साहित्यवजनदरकिमत
मैदा२५० gm३७ rs /१ kg९.२५
यीस्ट३ gm१६ rs /१ kg०.४८
मीठ३ gm१५ rs /१ kg०.४५
बटर१० gm२२० rs /१ kg2.२०
मिरची५ gm८० rs /१ kg०.४०
शिमला मिरची५ gm३० rs /१ kg०.१५
कांदा५ gm५० rs /१ kg०.२५
चीज४० gm५० rs /१ kg२४
सॉस२० gm६०० rs /१ kg
चाट मसाला५ gm७०० rs /१ kg३.५०
origino२ gm८० rs /२० gm
ओव्हन चार्ज१/२ युनिट१४ rs / युनिट
एकूण५७
मजुरी 35 %२०
टोटल७७.४७ rs

कृती

१ ) सर्व साहित्य जवळ घेणे

2 )मैदा घेणे त्यांमध्ये मीठ आणि साखर घेणे याच मिश्रण करणे

३ )पाणी गरम (कोमट )करून त्यामध्ये यीस्ट टाकून चांगले पीठ माळून घेणे

4 ) त्यानंतर पीठ चांगले मळून घेणे व ते पीठ म्हणजे पिझ्झाचे बेस फुलायला ठेवणे भांड्यात ठेवून उबदार जागी फुलायला ठेवणे.

बेस फुलल्यानंतर मग ते पिझ्झाच्या बेस तयार करावे आणि त्याला होल करावे.

आपण ज्या प्लेट किंवा भांड्यात बेस ठेवू त्या भांड्याला बटर लावून घेणे मग त्यावर पिझ्झाचा बेस ठेवणे. मग पिझ्झा बेसला सॉस लावून घेणे व त्यानंतर त्यावर कांदा ,शिमला मिरची, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो आणि वरून चीज किसून टाकली. सर्व टाकल्यावर चाट मसाला टाकने व ओव्हन मध्ये वीस मिनिटांसाठी 180 च्या टेंपरेचरला ठेवणे.

. आपला पिझ्झा तयार आहे…

8]मोरिंगा चिक्की

साहित्यवजन /gmदर /kgकिमत
शेंगदाणे40012048
जवस16012019.2
तीळ24022052.8
मोरिंगा पावडर4070028
तूप6004527
गुळ5060030
गेस20087012.4
पाकिंग बॉक्स2 बॉक्स5 /box10
मजुरी = 35 %79.59
=307.01

9] पपई कॅन्डी

साहित्यवजनदर /kgकिमत
पपई2.355 kg7 rs16.48
साखर1. 750 kg4070
हिरवा रंग2 gm300 /kg0.6
निळा रंग2 ml110 /50 ml4.4
गुलाबी रंग2 ml110 /50 ml4.4
पाईन अेपल फ्लेवर्2 ml42 /20 ml4.4
रोज फ्लेवर2 ml42 /20ml4.2
ऑरेंज फ्लेवर्2 ml42 / ml4.2
गॅस चार्ज30 gm870 /14 kg1.82
फ्रीज1/2 यूनिट10 /यूनिट5
मजुरी =40.37
= 155.73

 पहिल्यांदा एक पपई घेतली त्याला धुवून घेतले व वजन करून घेतले . वजन झाल्यानंतर त्याच्या वरचे साल काढून घेतली व वेस्टेजचे पण वजन करून घेतले.  पूर्णपणे सोलून घेतलेल्या पपईला मध्ये कट केले व त्याला लहान तुकडे करून घेतले व नंतर फोड असलेल्या तुकड्याला एकदम लहान लहान तुकडे केले.  पूर्णपणे कापून झाल्यानंतर त्यांना धुवून घेतले जेवढे कॅंडीचे वजन होते तेवढ्या वजनाची साखर घेतली साखर घेतल्यानंतर ती पूर्णपणे पाण्यात बुडेल एवढे पाणी घेतले साखर पाणी घेतल्यावर त्याला गरम करून पाक तयार करून घेतला . पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॅंडी टाकल्या व पाच मिनिटे नीट पाकात शिजून घेतल्या  चेंडू थोडा वेळ थंड करून घेतल्या व त्यांना चार वेगवेगळ्या डब्यात घेऊन घेतल्या  कॅन्डी मध्ये फ्लेवर आणि कलर टाकून त्याच्यामध्ये ढवळून घेतलेले व फ्रिजमध्ये ठेवले कॅंडी दुसऱ्या दिवशी काढून घेतली व त्याच्यामध्ये पाणी प्लास्टिक मध्ये पॅक करून फ्रीजमध्ये पेप्सी बनवायला ठेवून दिले. 

10] टोमॅटो सॉस

साहित्यवजनदर /kgकिमत
टोमॅटो12.5kg787.50
साखर2.5 kg40100
साधे मीठ30 gm150.45
काळे मीठ30 gm401.20
दालचीनी (उचकमली )2.5 gm8002
काळी मिरी2.5 gm8002
जिरं5 gm4002
इलायची2.5 gm20005
लवंग2.5 gm8002
लसूण20 gm2004
चकरिफूल2.5 gm8002
कांदा300 gm206
अद्रक11 gm800.88
सायट्रीक एंसिड14 gm1502.10
सोडियम बेणजोइड14 gm507
गॅस चार्ज180 gm8700/14 kg11.18
मिक्सर चार्ज1/2 यूनिट10 /यूनिट5
मजुरी = 35%84.10
=324
  1. पहिल्यांदा टोमॅटो निवडून घेतले .
  2. 1250 gm टोमॅटो वजन करून घेतले .
  3. टोमटोतिल देठयाकडील भाग काढून घेतले .
  4. टोमॅटो 1:30 तास शिजून घेतले व त्याचे साल काढून घेतले .
  5. टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक किसून घेतले व चाळणीत चालून घेतले .
  6. मग त्यामध्ये वरील तकत्याप्रमाणे मटेरियल टाकून घेतले .
  7. टोमॅटो सॉस मधून पानी निघून जाईपर्यंत गॅसवर हीट करून घेतले .
  8. सॉस टिकवण्यासाठी त्यामध्ये  सायट्रिक एसिड आणि सोडियम बेणजोईड टाकले .
  9. सॉस थंड झालयावर पॅक करून घेतले .

11] गुलाब जामून – खवा

साहित्यवजनदर /ltrकिमत
गाईचे दूध4 1/2 ltr40180
पॅकिंगचे दूध4 ltr50200
गॅस चार्ज360 gm870 /14 kg22.37
=603

गुलाब जामून

साहित्यवजनदर kgकिमत
खवा1.5 kg604604
मैदा500 gm4020
तेल250 gm13032.50
बेकिंग सोडा39 gm1000.30
इलायची पावडर59 gm30015
गॅस चार्ज60 gm870 / 14 kg3.72
साखर3.5 kg42147
मजुरी287
= 1110

12]प्रॅक्टिकल करण्याचे नाव : भावेश दौंडकर

प्रोजेक्ट देणाऱ्याचे नाव : रेश्मा मॅम

प्रोजेक्ट चे नाव : श्री भैरवनाथ विद्यामंदिर जूनियर कॉलेच्या

(Ncc) विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणे.

प्रोजेक्ट सुरू केल्याचे दिनांक : 9 Jan 2025

प्रोजेक्ट संपल्याचा दिनांक :

प्रोजेक्ट करण्याच्या उद्देश : Ncc च्या विद्यार्थ्यांचे रक्तगट माहिती असणे गरजेचे होते.

Ncc च्या फॉर्ममध्ये रक्तगट लिहिणे आवश्यकता असल्या कारणाने भैरवनाथ विद्यामंदिर कॉलेजचे सरांनी

रक्तगटाचे कॅम्प घेण्यासाठी सांगितले. 36 मुलांना.

रक्तगटाचे साहित्य : रक्तगट किट (Anti A, Anti B, Anti D) स्पिरिट , कापूस,

साधने : काच पट्ट्या, मास्क, लॅन्सेट, लॅबकोट .

कृती :

1) प्रथम रक्तगट कीड फ्रीज मधून अर्धा तास आधी रूमच्या तापमाना ठेवावे.

2) हातात लँड हँड ग्लोज आणि अंगात लॅब एप्रोन तसेच तोंडाला मास लावला.

3) नंतर स्टर लाईट केलेल्या 3 दूध काटपट्टी काढून टेबलवर ठेवले.

4) ज्या व्यक्तीचे रक्त तपासणीचे आहे त्यास चेअवर बसवा.

5) कापसाच्या गोळ्याला स्पीड लावून घ्या

6) स्पिरिट लावलेला कापूस व्यक्तीच्या किरंगळी शेजाऱ्याच्या बोटाला ब्रेडचे कापसाने पुसून घेतले.

7) स्पिरिट लावलेले बोटाला लॅन्सेट ने पिक करून घेतले.

8) नंतरुन 2 काचपट्टीवर 3 रक्ताचा वेगवेगळ्या जागेवर घेतला.

9) रक्ताच्या पहिल्या थेंबात Anti अ, दुसऱ्या थेंबात Anti B, तिसऱ्या थेंबात Anti D घेऊन काचेच्या वेगवेगळ्या टोकाने रक्ताचे थेंब आणि Anti A, B, D मिक्स केले.

10)Anti A व Anti B टाकलेल्या रक्तात काही रियेक्श झाली का नाही ( म्हणजे Boold स्प्रेड झाले कि नाही )

11)Anti B टाकलेल्या जागी Blood स्प्रेड झाल्यास A रक्तगट

12)Anti B टाकलेल्या जागी रक्तात गुठुळया झाल्यास. B रक्तगट.

13)Anti A व Anti B टाकलेल्या दोन्ही जागी जेव्हा रक्तत गुठुळ्या झाल्यास रक्तगट AB असं होते.

14) Anti A व Anti B टाकलेले जागी काहीच गुठळी नाही झाल्यास रक्तगट 0 असतो.

15)Anti D टाकलेल्या रक्ताचे थेंबात गुठल्या झाल्यास रक्तगट O असतो.

16)Anti D टाकलेल्या रक्ताचे थेंबात कुठल्या नाही झाल्यास रक्तगट Rh negative अस समजाव.

13]व्हेज पफ

साहित्यवजनदरकिंमत
मैदा500 gm37rs/kg18.50
कस्टर्ड पावडर14 gm100rs/kg1.40
साखर14gm42rs/kg0.58
मीठ14gm15rs/kg0.21
दूध10 gm40rs/ litter0.80
मार्गरिंग डालडा312gm170rs/kg53.04
ओव्हन चार्जेस1 unit14/unit14.00
खर्च67.04
मजुरी 35%23.46
एकूण खर्च90.60

स्टफिंग

साहित्यवजनदरकिंमत
बटाटा1kg50 rs/kg50.00
मिरची20gm80rs/kg1.60
लसूण10gm100rs/kg1.00
तेल50gm130rs/kg6.50
कढीपत्ता1.00
मोरया आणि जिरे10gm10.00
हळद आणि मीठ2gm5.00
गॅस चार्जेस60 gm1800rs/ 19 kg5.68
खर्च80.70
मजुरी 35 %28.27
एकूण खर्च108.07

कृती :

1) पहिल्यांदा बटाटे वाफलून( शिजून ) घेतले व नंतरुन त्यांचे छिलके काढून घेतले.

2) नंतर त्याची भाजी तयार करून घेतली.

3) मैदा घेतला व त्याला पाणी टाकून कालवून घेतले( 500 gm ला 312 पाणी घेतले ).

4) त्यानंतर चार गोळे सेम साईजचे मार्गरीन डालडा तयार करून घेतले.

5) त्यानंतर पिठाला लाटून घेतले व त्याला 25 gm मार्ग रिंग डालडा गरम करून त्यामध्ये टाकले.

6) रुमाल पद्धत आणि रोल पद्धत दोन दोन वेळा लावून घेतले.

7) प्रत्येक पद्धतीला पहिल्यांदा मार्ग रिंग लावून नंतरुन बाकीच दोन्ही पद्धत केले.

8) त्यानंतर एक तास फ्रिजमध्ये ठेवले.

9) एक तास झाल्यानंतर त्याला परत लाटून घेतले त्यानंतर कट करून घेतले.

10) कट केल्यानंतर त्यामध्ये भाजी भरून घेतली.

11) त्यानंतरहून ट्रे ला तेल लावून घेतले व ते पफ ला दूध लावून घेतले.

12) ओव्हन ला 10 मिनिट फ्री हिटला ठेवलेय.

13) त्यानंतर ट्रे ओव्हन मध्ये ठेवले .35 min

14]खारी बनवणे

साहित्यवजनदरकिंमत
मैदा500gm40/kg20
कस्टर्ड पावडर14 gm100/kg1.40
साखर14gm40/kg0.56
मीठ14gm15/kg0.21
दूध20ml40/kg0.80
मार्गरिंग डालडा312gm170 /kg40.56
ओव्हन चार्ज1/2 unit 35 min14 /unit7.0
एकूण70.53
मजुरी 35%24.68
Total95.21

कृती:

1) पहिल्यांदा सर्व साहित्य मोजून घेतले त्याचे वजन करून घेतले.

2) नंतर मैदा घेतला व त्याला पाणी टाकून कालवून घेतले व फर्मेंटेशन साठी फ्रीजमध्ये एक तास ठेवले.

3) विठ्ठला चांगलं लाटून घेतले रुमाल पद्धतीने दोन वेळा आणि रोल पद्धतीने दोन वेळा करून घेतले. त्यावरती प्रत्येक लेयरला मार्गे रिंग डाल डाल लावून घेतला.

4) पेठ फर्मेंटेशन झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने चौकोन आकारात लाटून घेतले.

5) खारी बनवण्यासाठी तिच्या मापाने कट करून घेतले.

6) ट्रे ला तेल लावून घेतले व नंतर त्याच्यामध्ये कट केलेल्या खारीचे तुकडे टाकले व त्याला दूध लावून घेतले.

7) त्यानंतरून ओवोन मध्ये ट्रे ठेवले आणि कलर यस पर्यंत 15 min ठेवले.

8) त्यानंतर थंड झाल्यावर ते पॅकिंग बॅगमध्ये भरून ठेवले.

15]चिंच सॉस बनवणे

साहित्यवजनदरकिंमत
चिंच1 kg80rs/kg80
साखर240gm40rs/kg96
मीठ24gm15rs/kg0.36
काळ मीठ24gm40rs/kg0.96
लाल मिरची16gm200rs/kg3.20
खजूर1 kg160rs/kg160
गरम मसाला16gm350rs/kg5.60
सायट्रीक ऑसिड2 gm100rs/kg0.20
सोडियम बेन्सॉईल7 gm500rs/kg0.50
गॅस30gm900rs/kg0.50
खर्च359.82
मजुरी 35%125.93
एकूण खर्च485.75 rs

कृती :

1) पहिल्यांदा चिंच घेतले त्यांना निवडून घेतले.

2) पाण्यात धुवून घेतल्यावर नीट चांगले साफ केले.

3) पाणी गरम केले त्यात चिंच टाकले व 15 मिनिटं शिजवून घेतले.

4) थंड झाल्यानंतर मिश्रण मध्ये 2.5-3 लिटर पाणी टाकले व मिक्सर मध्ये वाटून घेतले.

5) वाटलेले मिश्रण हे पूर्णपणे वाटायच्या चाळणीने घेऊन वरून वाटेने प्रेस करून गाळून घेतले.

6) तयार झालेल्या मिश्रण मध्ये मोजून घेतले व साखर आणि मसाला घालून उकळून घेतले.

7) उकळीत झाल्यानंतर एका वाटीमध्ये सोडियम बेनजॉइट साइटरिक ऑसिड घेतल्या आणि मिक्स करून घेतले.

8) तयार झालेले पेस्ट सॉस मध्ये घालून उकळून घेतले .

16]एलोवेरा चिक्की

 कृती:-

  1.  पहिल्यांदा एक किलोचे एलोवेरा घेतले
  2.  त्यानंतर एलोवेरा चे छोटे छोटे भाग करून घेतले चांगले धुतल्यावर चाकून बाजूचे काटे वरील साल काढून घेतले 
  3. एलोवेरा चे छोटे छोटे तुकडे करून घेतले .
  4.     कोरफड मधील  चिकटपणा  जात नाही तोपर्यंत त्याला आठ ते नऊ वेळा धुऊन काढणे
  5.   मग छोटे पीस चे वजन करून घेणे
  6.  मग   रॉकेट  स्ट्रॉ  व त्यासाठी लागणारे लाकडे वजन करून घेतले गॅस चालू केल्यावर दूध तापत ठेवले
  7.  दुधाचा खवा बनवला व त्या नंतर त्यामध्ये कोरफड टाकला
  8.  कोरफड दुधात मिक्स झाल्यावर त्यामध्ये  घी टाकले सर्व मिक्स होईपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे ढवळून घेतले
  9.  नंतर एका ट्रेमध्ये  कोरफड घेऊन त्याचा थंड करण्यासाठी ठेवून दिले
  10.  फ्रिजमध्ये ठेवले त्याला पॅकिंग करण्यासाठी कट करून घेतले त्याचे तीन बॉक्स भरले
  11.  बॉक्स वजन करून घेतले

अनुभव :- 1. एलोवेरा बर्फी तयार करताना त्यामध्ये कट बरोबर झाले नव्हते

               2.    लाकूड  ओला असल्यामुळे नीट  पेटत नव्हता.

              3.एलोवेरा मध्ये चिकटपणा नाही राहिला पाहिजे

साहित्यवजनदरकिंमत
1. कोडफड3 kg10rs/kg30rs
2, दूध2.5ml44ers/kg110rs
3. साखर500gm40rs/kg20rs
4. एलयायची पावडर4kg2000rs/kg8rs
5. घी50gm600rs/kg30rs
6. लाकूड3kg15rs/kg45rs
पॅकिंग बॉक्स3box6rs/kg18rs
एकूण =261rs
मजुरी 35%=91.35
सर्व खर्च =352.35

तर फोडफड चिक्की ला 352.35 खर्च आल .

17]बटाटा वेफर्स

उद्देश:-

बटाटा वेफर्स बनवणे व त्याच्यापासून चमचमीत नाश्ता तयार करणे.

साहित्य

बटाटा, मिठ, तुरटी, गॅस, ड्रायर, पॅकिंग बॅग, पातेले,चाकू, घासानी.

कृती:-

1.पहिल्यांदा बटाट्याचे वजन करून होते

2. बटाटे चांगले धुऊन घेतले व एका भांड्यामध्ये काढून घेतले

3. बटाट्याला कापून घेतले व त्यांना सालटे काढून घेतले

4. बटाटे पाण्या त ठेवून दिले रात्रभर आणि त्याच्यामध्ये तुरट टाकली

5. सकाळी पाण्यातून काढून त्याला वाहण्यासाठी ड्रायर मध्ये नेऊन सुखायला ठेवून दिले

6. बटाटे सुकल्यानंतर त्यांचे वजन करून पॅकिंग करून घेतले.

खर्च:-

साहित्य
वजन

दर
किमत
बटाटा5 kg20 Rs/kg100.00
नीट50 gm15 Rs/kg0.75
गॅस चार्जेस60 gm1800 kg5.68
ड्रायर चार्जेस2 day7 rs day14.00
पॅकिंग बॉक्स1 bag5 Rs5.00
125.43
मजुरी 35%43.90
179.33

18]एलोवेरा (कोरफड

उद्देश:-एलोवेरा (कोरफड) यापासून दुधाची मलई बनवणे आणि नंतर त्याची बर्फी बनवणे

साहित्य:-

एलोवेरा (कोरफड), दूध साखर इलायची पावडर तूप लाकूड पॅकिंग बॉक्स

कृती:-

1. पहिल्यांदा एलोवेरा ची पाणी घेऊन आलो त्यांना पाण्यात धुवून घेतले चांगले धुतल्यानंतर त्यांना चाकूने वरची साल काढून टाकले

2. चालते काढल्यानंतर त्याच्या मधील गिर काढून घेतला. त्याच्यामधील चिपचिपा पण जाण्यासाठी दोन-तीन पाण्यात धुवून घेतले

3. धुवून घेतलेल्या एलोवेराची वजन करून घेतले त्याचे वजन 1390 ग्रॅम इतके आणि वेस्टेजचे पण वजन करून घेतले

4. रॉकेट स्टो घेतला त्याच्यासाठी लाकडांचे वजन करून घेतले व त्याच्यावर कढई ठेवून त्याच्यामध्ये दूध तापवायला ठेवले

5. दुधाचा खवा बनवला व नंतर त्याच्यामध्ये एलोवेरा टाकला व मिक्स होत पर्यंत त्याला चांगले ढवळून घेतले व त्याच्यामध्ये साखर ऍड केली चिकटपणापर्यंत तापून घेतले

6. एलोवेरा चे मिश्रण झाल्यानंतर एका ट्रेमध्ये घेऊन त्याला थंड करण्यासाठी ठेवून दिले.

7. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिले व दुसऱ्या दिवशी पॅकिंग करण्यासाठी कट करून घेतले व त्यांना बॉक्समध्ये पॅकिंग करून घेतले

अनुभव:-

एलोवेरा बर्फी तयार करताना त्याच्या मध्ये खवा तयार करून नंतर त्याच्यामध्ये एलोरा टाकावे लागते. जर एलोवेरा चांगले धुवून घेतले नाही तर चिकटपणा राहतो आणि त्याच्यामध्ये पण आपण राहतो.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
एलोवेरा (कोरफड)3 Kg10 Rs/kg30.00
दूध2.5 Litr44 Rs/Litr110.00
साखर500 gm40 Rs/kg20.00
इलायची पावडर4 gm2000 Rs/kg8.00
तूप50 gm600 Rs/kg30.00
लाकूड3 Kg15 Rs/kg45.00
पॅकिंग बॉक्स3 box6 Rs/per18.00
261.0
मजुरी 35%91.35
352.35