1. चिंच खजूर सौस

1.चिंच
2.खजूर
3.साकर
4.काळ मीठ
5.साधे मीठ
6.लाल मिरची पावडर
7.गरम मसाला
8.सायट्रीक अॅसिड
9.सोडियम बेञ्झॉईड
10.गॅस
11.मिक्सर चार्ज
12.चॅट मसाला .
कृती :–

1.चिंच,खजूरचे बिया काडून घेणे.
2.चिंच धुन घेणे.
3.चिंच खजूर पण्य मध्ये भिजुवून ठेवणे.
4.मिक्सर मध्ये मिक्स करून घेणे.
5.चाळणीने चिंच चाळून घेणे.
6.तयार सलेरी आणि सर्व मसाले उखळून होई पर्यंत शिजून घेणे.
7.सॉस तयार झाल्या नंतर प्याकिंग करून घेणे.

2. मोरिंगा लाडू


साहित्य: मोरिंगा पाऊडर- २० ग्रॅम,

शेंगदाणे- २०० ग्रॅम ,

तीळ- १२० ग्रॅम,

जवस- ८० ग्रॅम,

मणूके – ३६०  ग्रॅम,

खजूर – ४०  ग्रॅम

तूप – १० ग्रॅम ( इच्छेनुसार)

वेलची पाऊडर- ५ ग्रॅम

साधने : गॅस, कडई, मिक्सर्, उलतणे, पॅकिंग बॉक्स,

कृती :

1.प्रथम शेंगदाणे, तीळ, जवस, मणूके, खजूर मोजून घेऊन निवडून घेणे.
2.शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे, आणि मिश्रण एकत्र करणे.
4.मिश्रणामध्ये वेलची पाऊडर, मोरिंगा पाऊडर, निवडलेली खजूर, मणूके घालून, मिक्सर् च्या मदतीने एकत्र करणे.
5.तयार झालेले मिश्रण तूप घालून लाडू वळून घेणे.

3. पाव


साहित्य :- मैदा , यीस्ट , साखर , मीठ , ब्रेड इम्प्रुअर , तेल

कृती:- 1. पहिलं मैदा , मीठ , साखर , ब्रेड इम्प्रुअर , हे मिक्स करून घेणे .

  1. मैदा मध्ये पाणी टाकून मळून घेणे .
  2. मिक्स करून मैद्यामध्ये टाकणे.
  3. पाणी टाकून पीठ मळून घेणे.
  4. मळून घेतलेले पीठ फर्मेंटेशन साठी ठेवावे.
  5. फर्मिटेशन टेशन झाल्यानंतर गोल आकारात गोळे करून घेणे.
  6. सर्व गोळे ट्रेमध्ये दहा मिनिट झाकून ठेवावे.
  7. दहा मिनिटानंतर सर्व ट्रे ओव्हन मध्ये 280°c मध्ये ठेवावे.
  8. ओव्हन झाल्यानंतर पावांना तेल लावून घ्यावे.

4. मोरिंगा चिक्की


साहित्य :- मोरिंगा पावडर :- 20 gm

. शेंगदाणे :- 200 gm

तीळ :- 120 gm

जवस :- 80 gm

गुळ :- 400 gm

तुप :- 25 gm

. साधने :- गॅस, कडई, मिक्सर, लाटणे, कटर, चिक्की ट्रे, पॅकिंग बॉक्स.

कृती:- 1. सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.

  1. भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे.
  2. मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
  3. जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे.
  4. चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
  5. कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे.
  6. वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
  7. तयार झालेले चिक्की चे मिश्रण ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.

. 9. त्याच्यावर थोडे तीळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.

. 10. बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.

5. शेंगदाणे लाडू


साहित्य –

शेंगदाणे, गुळ, तूप

कृती –

1.शेंगदाणे निवडून घेणे.
2.निवडून घेतल्या नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजून घेतल्या नंतर मिक्सर मध्ये वाटून घेणे.
4.त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.
5.मिक्स केल्या नंतर परत मिक्सर मध्ये वाटून घेणे.
6.वाटून घेतल्या नंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.
7.लाडू तयार झाल्या नंतर पॅकिंग करून ठेवणे.

costing:-

मटेरियल वजन दर/kg किंमत

  1. 2kg 130 60RS
  2. 1kg 45 45RS
  3. 10kg 600 6RS
  4. 30gm 1800RS
    19kg 2RS
  5. 1/2 unit 10RS-11unit 2.84RS
    320.84RS
    112.29
    +320.84
    total = 433.13RS

6. खारी बनवणे


साहित्य वजन दर किंमत
मैदा 500gm 40/kg 20
कस्टर्ड पावडर 14 gm 100/kg 1.40
साखर 14gm 40/kg 0.56
मीठ 14gm 15/kg 0.21
दूध 20ml 40/kg 0.80
मार्गरिंग डालडा 312gm 170 /kg 40.56
ओव्हन चार्ज 1/2 unit 35 min 14 /unit 7.0
एकूण 70.53
मजुरी 35% 24.68
Total 95.21
कृती:

1) पहिल्यांदा सर्व साहित्य मोजून घेतले त्याचे वजन करून घेतले.

2) नंतर मैदा घेतला व त्याला पाणी टाकून कालवून घेतले व फर्मेंटेशन साठी फ्रीजमध्ये एक तास ठेवले.

3) विठ्ठला चांगलं लाटून घेतले रुमाल पद्धतीने दोन वेळा आणि रोल पद्धतीने दोन वेळा करून घेतले. त्यावरती प्रत्येक लेयरला मार्गे रिंग डाल डाल लावून घेतला.

4) पेठ फर्मेंटेशन झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने चौकोन आकारात लाटून घेतले.

5) खारी बनवण्यासाठी तिच्या मापाने कट करून घेतले.

6) ट्रे ला तेल लावून घेतले व नंतर त्याच्यामध्ये कट केलेल्या खारीचे तुकडे टाकले व त्याला दूध लावून घेतले.

7) त्यानंतरून ओवोन मध्ये ट्रे ठेवले आणि कलर यस पर्यंत 15 min ठेवले.

8) त्यानंतर थंड झाल्यावर ते पॅकिंग बॅगमध्ये भरून ठेवले.

7. सामोसा तयार करणे

कृती :-

  • पहिल्यादा १/२kg मैदा चालून घेतलं त्यात 40gm मीठ टाकलं.
  • त्यानंतर २०० ml तेल गरम केल
  • आणि १/२kg मैंद्यात तेल ओतलं आणि मळून घेतलं आणि गरजेनुसार पाणी ओतलं
  • चांगल मळून घेतल्यावर 15-20मिनिट झाकून ठेवलं
  • सामोसाची चटणी म्हणजे बटाटा ची भाजी केली परत एकदापीठ मळून घेतलं आणि छोटे -छोटे गोळे केले
  • गोल लाटून घेतलं आणि मधून कट केल
  • त्याला समोसा चा आकार देल आणि 10gm चा पीठ पाण्यात घेऊन त्याला चिपकवण्यासाठी पाण्यात पीठ घेतलं.
  • मग सामोसाची चटणी भरली आणि सामोसा तयार केला
  • आणि तेलात तळून घेतलं

अनुभव :- १ • सामोसाचा आकार नीट करता येत नव्हतं

२•सामोसा तयार करता आलं

३• काही चुका झाल्या त्यातून खूप काही शिकायला मिळालं आणि सामोसा तयार करता आलं

कॉस्टिंग :-

साहित्यवजनदर /kgकिंमत
मैदा1/2kg40rs60.00
बटाटा3 kg20rs60.00
मीठ25gm15rs0.37
हळद4चमचे200rs3.00
जिरा15gm400rs6.00
मसाला15gm200rs3.00
कडीपत्ता2.00
मौरी10 gm100 rs1.00
तेल250gm150rs37.00
कोथींबीर1/5नग10नग5.00
मटर५००gm40rs20.00
आलेलासुन पेस्ट1पॅकेट10पॅकेट10.00
ओवा२०gm१००rs1.00
208.87
मजुरी 35%73.10
एकूण =281.97

8. प्राथमिक उपचार

१ . प्राथमिक उपचार कुठे केल जात ?

डॉक्टर स रान कडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचारास प्रथम उपचार असे म्हणतात

२. प्रथम उपचार चे उद्देश ?

पीडित व्येक्ति चा जीव वाचवने ,पीडित व्यक्तीला होणार त्रास कमी होणे ,लवकरात लवकर व्यक्तीला बारे करणे

  • प्रथम उपचाराचे नियम

१. पीडित व्यक्तीला भोवती गर्दी करू नये

२. पीडित व्यक्तीला भीती दखाऊ नये

३. पीडित व्यक्तीला हवे च्या ठिकाणी बसवणे

४. पीडित व्यक्तीला शांत बसने

५. पीडित व्यक्तीला असणारे पीडा जाणून च उपचार करणे

9. H2s ने पाणी परीक्षण करणे .

आजारी पडण्याच्या करणे :-

1] दुषित पाणी

2] दुषित हवा

3] दुषित आन्न

4] अस्वच्छता

  • दुषित पाणी
  • धारण
  • बोरवेल
  • नदी
  • विहीर
  • समुद्र
  • तलाव
  • नाला ब
  • पावसाळ्याचे पाणी
  • झरा
  • धबधबा

दूषित पण्यामार्फत होणारे आजार ?

1 . सर्दी 2. खोकला 3. जुलाब 4. उलटी 5. केसचे आजार 6. पोटाच विकार 7. डोळ्याच आजार 8. कावीळ 9. मूतखडा

पाणी गडुल केवहा होते ?

पवसाळ्या च्या पाण्याने पाणी गडुक होते त्यामध्ये दगड ,माती ,कचाट ,ही सर्व पाण्यात मिक्स होतात .

दूषित पाण्यामार्फत होणारे आजार :

  1. पाण्यात आसणारे विषारी जिवाणू
  2. सलमोनेल -टईफआईट ,निमोनिया ,कावीळ
  3. एकोळाय -सर्दी, खोकला ,जुलाब ,उलटी

9. बेकरी साहित्य

१) . मैदा = लवचिक \ पदार्थ दिसायला आकर्षित असतात .

२) . साखर /मिट

३) . दुध /पाणी

४ ) इस्ट / बेकिंग पावडर /बेकिंग सोडा / = पदार्थ कुळवण्याचे काम करते

५ ) बटर / मार्ग्रीन / डालडा /लोणी / तूप /तेल =माऊ पणा /चव ,कुरकुरीत

  • मैदा = ग्लेतेन चे प्रणाम जास्त असते पदार्थ त्तयार झालेला गस धरून ठेवायचं क्षमता जास्त असते .
  • साखर =पाव तयर करताना मिट /साखर पावला चव तर देतो त्याच बरोबर इस्ट बक्तेरीया वाढविण्यासाठी मदत करते .
  • दुध /पाणी =पदार्थ ला एकत्र करण्यासाठी वापरतात .
  • यीस्ट = यीस्ट एक बुरशी (फंगी ) प्रकारच जीवाणू आहे यीस्ट चे जीवाणू पदार्थातील साखर खाऊन जीवाणूची वाढ होते .हे जीवाणू शरीराला हानिकारक नसतात .यीस्ट हे पदार्थ ला आंबवून तयार केलेला पदार्थ आहे .

10. बटाटा किस तयार करणे

कृती :-

  • पहिल्यादा बटाटा मोजून घेतलं
  • सर्व बटाटे घेऊन त्यांना सोलून घेतली आणि किसून घेतली बटाटा काळे नको पडायला म्हणून त्यांना किसनीणे किसताना पाण्यात ठेवले.
  • सर्व बटाटे किसून झाल्यावर त्यांना २ वेळा धुऊन काढले
  • त्यानंतर त्याला तुरटी च्या पाण्यात ठेवले ३ तास मग सर्व परत २ वेळा धुऊन घेतले त्यात ३४२ gm मीठ टाकले
  • १ तासाने ते पाण्यातून कडून ड्रायर चे ट्रे भरून ड्रायर ला ड्राय करायला टाकले
  • ९ तास ठेवले सुकवण्यासाठी
  • पूर्ण किस १. ३० gm झालं
  • ९० % पाणी निघून गेलं.
  • बटाटे किस तयार करताना त्याच किती डे मध्ये पूर्ण होईल ते टाइम टेबल कडून घेतलं

11. पपई कॅंडी

कृती:-

1. पहिले एक पपई घेतली त्याला धुवून घेतले व वजन करून घेतले.

2. वजन झाल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतली व वेस्टेजचे पण वजन करून घेतले.

3. पपई पूर्णपणे सोलून घेतल्यानंतर पपईला मध्ये कट केले व त्याला लहान तुकडे करून घेतले व मधी चा गीर काढून घेतला त्याला लहान लहान फोडी त तयार केले आहे व एकदम लहान कँडी चे तुकडे होतील एवढे तयार केले.

4. पपई कापून झाल्यानंतर त्या कॅन्डींना धुवून घेतले जेवढे कॅंडीचे वजन होते तेवढ्या वजनाची साखर वजन करून घेतली

5. साखर घेतल्यानंतर ती पूर्णपणे पाण्यात बुडेल एवढे पाणी घेतले. साखरपाणी घेतल्यानंतर त्याला गरम करून चिकट असा पाक तयार करून घेतला.

6. पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॅंडी टाकल्या व पाच मिनिटे नीट पाकात शिजवून घेतल्या.

7. कॅंडी थोडा वेळ थंड करून घेतल्या व त्यांचे चार भाग वेगवेगळे डब्यात घेऊन घेतले. व त्याच्यामध्ये समान पाक ओतून दिला.

8. कॅन्डी मध्ये फ्लेवर आणि कलर टाकून त्याच्यावर मध्ये ढवळून घेतले व फ्रिजमध्ये ठेवले.

9. कॅंडी दुसऱ्या दिवशी काढून घेतली व पाक छाननीने गाऊन घेतला. व कँडी सुकवण्यासाठी कपड्यावर टाकून फॅन खाली ठेवले.

10. कॅंडी थोडी ड्राय झाल्यानंतर त्यांना डब्यामध्ये पॅकिंग करून घेतले. व चांगली राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिली.

फोटो:-

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
पपई2355 Kg7 Rs/kg16.48
साखर1750 Kg40 Rs/kg70
हिरवा रंग2 gm300 Rs/kg0.6
निळा रंग2 ml110 Rs/50 ml4.4
गुलाबी रंग2 ml110 Rs/50 ml4.4
पाईन एप्पल फ्लेवर2 ml42 Rs/20ml4.2
रोज फ्लेवर2 ml42 Rs/20ml4.2
ऑरेंज फ्लेवर2 ml42 Rs/20ml4.2
गॅस चार्जेस30 gm870 Rs/14 kg1.82
फ्रिज चार्जेस1/2 Unit10 Rs/Unit5 RS
115.36
मजुरी 35 %40.37
155.73

12. रक्त गट चाचणी

रक्तगट” (Raktagat) म्हणजेच, शरीरातील रक्ताचा प्रकार. रक्तगट चार प्रमुख श्रेणींमध्ये विभागला जातो, आणि त्यासोबतच Rh घटक देखील असतो.

रक्तगट हे खालील प्रमाणे आहेत:

  1. रक्तगट A (Raktagat A)
  2. रक्तगट B (Raktagat B)
  3. रक्तगट AB (Raktagat AB)
  4. रक्तगट O (Raktagat O)

रक्तगट चाचणी

(Blood Group Testing) म्हणजे आपल्या रक्ताचा प्रकार ओळखण्याची प्रक्रिया. रक्तगट ओळखण्यासाठी एक साधी चाचणी केली जाते, ज्यात रक्तातील अँटीबॉडी आणि अँटीजेनची प्रतिक्रिया पाहिली जाते.

रक्तगट चाचणी कशी केली जाते:

रक्त संकलन

  1. रक्तातील अँटीजेन आणि अँटीबॉडीसाठी तपासणी: रक्तात असलेल्या अँटीजेन (A किंवा B) आणि अँटीबॉडीसाठी (A अँटीबॉडी किंवा B अँटीबॉडी) चाचणी केली जाते. यानंतर रक्ताच्या प्रतिक्रीयांवर आधारित, आपला रक्तगट निश्चित केला जातो.
  2. Rh घटक तपासणी: रक्तगट ओळखल्यानंतर, Rh घटक (पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह) देखील तपासला जातो.

यासाठी काही विशिष्ट पदार्थ (जसे की अँटी-A, अँटी-B सोल्यूशन) रक्ताच्या थेंबावर घालले जातात. त्या पदार्थांशी रक्तातील अँटीजेनसह प्रतिक्रिया दर्शवते आणि त्यामुळे आपला रक्तगट ओळखला जातो.

रक्तगट चाचणीचे फायदे:

  • रक्तदानासाठी योग्य रक्तगटाची निवड करणे.
  • गर्भधारणेच्या काळात Rh पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाबींचा अभ्यास.
  • शस्त्रक्रियांसाठी किंवा अपघातानंतर रक्ताची आवश्यकता असताना.

13. हिमोग्लोबिन चाचणी

हिमोग्लोबिन चाचणी:-

(Hemoglobin Testing) म्हणजे रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजणे. हिमोग्लोबिन हा एक प्रथिन आहे जो लाल रक्तपेशींमध्ये (Red Blood Cells) आढळतो आणि शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन नेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

हिमोग्लोबिन चाचणी कशी केली जाते:
रक्त संकलन: चाचणीसाठी तुमच्या शरीरातील थोडं रक्त घेतलं जातं. हे रक्त सामान्यतः आपल्या बोटाच्या टोकावरून किंवा नसांद्वारे घेतले जाते.

चाचणीची प्रक्रिया: रक्ताच्या नमुन्यावर विविध उपकरणांचा वापर करून हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजले जाते.

फायलींग/रिझल्ट: चाचणीचा परिणाम हिमोग्लोबिनच्या प्रमाणाच्या आधारावर दिला जातो. सामान्यत: पुरुष आणि महिलांसाठी योग्य हिमोग्लोबिन प्रमाण वेगळं असू शकतं:

पुरुषांसाठी: 13.5 ते 17.5 ग्रॅम/डेसीलिटर (g/dL)
महिलांसाठी: 12.0 ते 15.5 ग्रॅम/डेसीलिटर (g/dL)
हे प्रमाण वय, लिंग आणि इतर वैद्यकीय परिस्थितींवर अवलंबून बदलू शकते.

हिमोग्लोबिन कमी झाल्यास:
अनीमिया (Anemia) : हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण हे अनीमियाचे लक्षण असू शकते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे, त्वचेवर पिळवट, श्वास घेण्यात अडचण, आणि इतर समस्या होऊ शकतात.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी:
आयर्न (लोह) समृद्ध आहार (उदा. पालक, द्राक्षे, टोमॅटो, बीट्स).
व्हिटॅमिन B12 आणि फोलिक acid घेतल्यास हिमोग्लोबिनच्या पातळीत सुधारणा होऊ शकते.
काही वेळेस डॉक्टरांमार्फत आयर्न सप्लिमेंट्स घेतले जातात.

14. ORS जलसंजीवनी

  • ORS म्हणजे (Oral Rehydration salt)

प्र.१] वेगवेगळे आजार कशा मार्फत होतात ?

१) दुषित पाणी = सर्दी, खोकला,कावीळ, जुलाब, उल्टी, कॉलरा इ.

२) दुषित हवा = स्वाईन फ्लू , सर्दी, खोकला, T.B. ,कोरोन इ.

३) दुषित अन्न = फूड पोईजनिंग, जुलाब, उल्टी, पोट दुखी, पित्त इ.

  1. सर्दी, जुलाब, उल्टी, तापमुळे शरीरातील पाणी कमी होते.
  2. उन्हाळ्यात सुद्धा शरीराचे पाणी कमी होते.
  3. शरीरातील पाण्याचे प्रमाण साधारण ७५% असते.
  • शरीरातील पाणी कमी असल्यास दिसणारी लक्षणे :-
  1. अशक्तपणा जाणवणे
  2. त्वचा निस्तेज होणे
  3. घश्यात कोरड पडणे
  4. रक्तदाब कमी होणे
  5. भूक मंदावणे शरीराची
  6. उर्जा कमी होते

प्र.२] ORS कोणकोणत्या आजारात प्यावे ?

  1. उन्हाळ्यात = चक्कर
  2. जुलाब = अशक्तपणा
  3. उल्टी
  4. ताप
  • ORS पिण्याचे प्रमाण = प्रत्येक आर्ध्या तासात 100ml प्यावे.
  • व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे सुद्धा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीने फळांचा रस किंवा सरबत जास्तीत जास्त प्यावे.

प्र.३] उल्टी, जुलाब, ताप या आजारात काय खावे ?

  • हलके अन्न, मुग दाळ खिचडी, रसाळ फळे, नारळ, पाणी, फळांचे सरबत, ORS प्यावे.

15. कॅलरी( calories)

कॅलरीज म्हणजे काय?

कॅलरीज म्हणजे ऊर्जा मोजण्यासाठी चा एक उपाय आहे. ( calorie is a unit of energy )

पोषणा मध्ये किलो कॅलरीज ( Kcal ) हा शब्द वापरला जातो.

1 Kcal =1000cal

कॅलरीज का महत्वाचे आहे?

कॅलरी शरीराचे कार्यासाठी शारीरिक क्रियेसाठी आणि मेटाबोलिक प्रक्रियेच्या देखरेखी साठी आवश्यक आहे.

कॅलरीचा सेवन समल्यामुळे वजनाचे व्यवस्थापन आणि आरोग्यदा यी जीवनशैली कायम राखण्यास मदत करू शकते.

कॅलरीचे स्त्रोत्र (source)

1)Main source

.कार्बहैद्राट्स (carbohydrates)

4 cal/gm

. प्रोटीन्स (proteins )

4 cal/gm

. फॅट्स (fats )

9 cal/gm

*) water- 0 cal/gm

*)Alcohal -7 cal/gm

*)vitamins -0cal/gm

*)Minerals -0 cal/gm

*)fiber – ~2 cal/gm

Examples:

1)Apple -50 gm

Water= 30 gm

Carb weight = 20 gm

Carb weight = 20 gm = 20× 4 cal

calories = 80 cal

2) papaya = 1 kg ( 1000gm)

Water = 700 gm

Carb weight = 20 gm

calories= 300×4 cal

calories=1200gm

3) vegetables

potato = 2 kg ( 2000 gm)

water=800 gm

2000- 800 = 1200

calories= 1200× 4 cal

calories= 4800 gm cal

= 4.8 kcal

4) oil = 8 gm

8× 9cal= 72 cal

5)Rice = 500 gm

500 × 4 cal = 2000 cal

=2 kcal

5) Ghee / clarified Butter = 50 gm

50× 9 = 450 cal

16. पिझ्झा

साहित्य

साहित्यवजनदरकिमत
मैदा250 gm37rs/kg9.25
यीस्य3 gm16rs/kg0.48
मीठ3 gm15rs/kg0.45
बटर10 gm220rs/kg2.20
मिरची5 gm80rs/kg0.40
शिमला मिरची5 gm30rs/kg0.15
कांदा5 gm50rs/kg0.25
चीज40gm600rs/kg24.00
सॉस20 gm100rs/kg2
ओव्हन चार्जेस1/2 unit14rs/kg7
चाट मसाला5 gm700rs/kg3.50
orgino2 gm80rs/kg8
एकूण57.39
मजुरी20.08
Total77.47 Rs

कृती

  • सर्व साहित्य जवळ घेणे
  • त्यानंतरहून 250 gm मैदा घेतला, त्यामध्ये मीठ तीन ग्रॅम आणि साखर 3 gm घेतली आणि त्याचं मिश्रण करून घेतले.
  • 20 ml पाणी गरम ( कोमट ) करून होऊन त्यामध्ये 3 ग्रॅम (यीस्ट ) टाकणे व मिश्रण(mix )करणे.
  • त्यानंतर चांगले पीठ मळून घेणे
  • त्यानंतर पिझ्झाचा बेस चा आकार बनवणे
  • ते फर्मेंटेशन साठी एक तास ठेवणे
  • बेस फुलल्यानंतर त्यावरती हाताने छोटे छोटे गोल करावे
  • आपण ज्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवणार आहे त्याला पहिले बटर लावून घ्यावे.
  • मग त्यामध्ये बेस्ट ठेवून द्यावे.
  • त्यानंतर पिझ्झावरती टोमॅटो सॉस लावून घ्यावे.
  • व त्यानंतरहून त्याच्यावर कांदा,शिमला मिरची,कोथिंबीर , टोमॅटो, व वेगवेगळे कोणते पण पदार्थ टाकू शकतो.
  • त्यानंतर चाट मसाला टाकणे
  • व ओव्हन मध्ये ठेवणे 180 टेंपरेचर
  • दहा ते पंधरा मिनिटे ठेवणे
  • त्यानंतर बेस काढल्यावर ते त्याच्यावरती चीज टाकणे.

17. व्हेज पफ

साहित्य:-

  1. मैदा
  2. कस्टर्ड पावडर
  3. साखर
  4. मार्गरीन
  5. दूध
  6. तेल
  7. पाणी
  8. बटाटे
  9. हळद
  10. मिरची पावडर
  11. जीरा
  12. मीठ

कृती:-

  1. सर्वात प्रथम मैदा कस्टमर साखर त्याचे वजन करून मिक्स करून घेणे
  2. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून चांगले पीठ मळून 50 ग्रॅम मार्गरीन डालडा घेऊन मळून घेणे.
  3. हे झाल्यानंतर एक कापड भिजून भिजून घ्या व मध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवणे
  4. फ्रिज मध्ये एक दीड तास ठेवा
  5. केस मध्ये बाहेर काढा आणि लाटण्याच्या साह्याने लाटून घ्या चौकोनी आकारात
  6. व्हेज कपला आकार देणे
  7. समोरून मागून लेयर करून घेणे
  8. लाटण्याने लाटून चौकोनी आकार देण
  9. 20 25 ओव्हन मध्ये ठेवणे.

18. नान कटाई .

साहित्य=

  1. मैदा
  2. पिठी साखर
  3. डालडा
  4. फ्लेवर
  5. कलर
  6. पॅकिंग 

*कृती=

  1. सगळे साहित्य वजन करून घेतले.
  2. मैदा पिठ चाळून घेतले.
  3. कोको पावडर, पिटी साकर डालडा मिक्स करून घेणे.
  4. पिठ मळून घेणे.
  5. नान कटाईच्या पिटाला वेगवेगळे आकार दिले.
  6. नान कटाई ला ओव्हन मध्ये 180% वर ठेऊन घेणे.
  7. प्याकिंग बॉक्स मध्ये 150gm प्याक करून घेतले.

*costing=

क्रमटेरिअलवजनदर/kgकिंमत 
1मैदा500gm37kg18.50
2पिठी साखर 400gm50kg20.00
3डालडा 400gm12048.00
4प्लेवर 1ml 42/20ml 2.00
5कलर1ml 100rs/100ml1.00
6ओहन चार्ज 1 unit14rs unit14.00
7total=103.50