छत्री
1.प्रस्तावना
पासळ्यात भिजण्यापासून तसेच उन्हाळ्यात उन्हाचा कडक्यापासून संरक्षण कण्यासाठी उपयोग होतो . छत्री हा दैनंदिन जीवनातिल एक महत्वाचा शोध आहे
हॉस्टेल दुकांदारीसाठी सोयीस्कर
2. उसदेश
पवासापासून वाचण्यासाठी छ्त्रीचा वापर करणे
उन्हापासून बचाव करणे
सोयीस्कर व हलक्या साधनाव्र्दरे संरषन मिळवणे
3;सर्वे
आज बाजारात वेगवेगळे प्रकार च्या छत्र्या उपलब्ध आहेतजसे कि-
फोल्डेबल छ्त्री
लाब हन्दलची छ्त्री
आटो -ओपन छ्त्री
4. साहीत्य
5.कृती
छ्त्रीचे हंडलं व सस्टी राडला शिवून बसवणे
राडसला [स्प्रिग व फोल्डिंग सास्ठीम जोडणे
कापड योग्य मापात कापून रओयदा रॉयडसाला शिवून बनवणे
छ्त्री उघडून व बंद करून तपाससनी करणे
6 . आम्ही काय शिकलो
छ्त्री कशी बनवली जाते यांची माहिती मिळली
छ्त्रीचा साहित्य व रचनात्मक भागा चा अभ्यास झाला
दैनांदिक जीवनात सध्या साधनाचे महत्व समजले