आम्ही बोर्ड भरणे शिकत आहे कारण आमची प्रक्टिस होण्यासाठी व शिकण्यासाठी बोर्ड भरणे हे आम्ही शिकण्यासाठी करत आहोत व आमच्या आश्रमात काही बोर्ड खराब झाले असेल ते नीट करण्यासाठी व आमच्या आश्रमातील गेस्ट हौस वरील फिटिंग क्र्ण्याआहोतसाठी त्यातून फिटिंग करण्यासाठी आम्ही बोर्ड भ्ग्रणे याचे प्रक्टिक करत आहे व गेस्ट हौस ला किती साहित्य लागेल याची माहिती घेत